Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंपनीच्या एकूण विक्रीत 64% चा शेअर;फेब्रुवारी 2025 मध्ये 80 हजारांहून अधिक ग्राहक, Bajaj च्या ‘या’ बाईकची वेगळीच हवा

भारतीय ग्राहकांमध्ये बजाजच्या एका बाईकची वेगळीच हवा पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2025 मध्ये तब्बल 80 हजारांहून अधिक जणांनी ही बाईक खरेदी केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 29, 2025 | 10:10 PM
फोटो सौजन्य: @gaadiwaadi (X.com)

फोटो सौजन्य: @gaadiwaadi (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये दिवसेंदिवस बाईक्सची विक्री झपाट्याने वाढताना दिसत आहे. यातही काही अशा बाईक आहेत ज्यांच्या विक्रीवर नवीन बाईक्स लाँच होत असल्या तरी काही फरक पडत नाही आहे. देशात अनेक बाईक उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक महत्वाची कंपनी म्हणजे बजाज.

बजाजने देशात बाईक्स सोबतच स्कूटर देखील लाँच केले आहे. मागच्याच वर्षी म्हणजे 2024 मध्ये कंपनीने जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच केली होती. यानंतर मार्केटमध्ये या बाईकबद्दल एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली. पण आज आपण बजाजच्या अशा बाईकबद्दल जाणून घेणार आहोत, जिची मार्केटमध्ये Bajaj Freedom 125 पेक्षा जास्त क्रेझ आहे.

आखं मार्केट आता आपलंय ! पटकावला देशातील नंबर 1 इलेक्ट्रिक कार होण्याचा मान, प्रत्येक दिवशी होतेय 200 युनिट्सची विक्री

बजाजच्या टू व्हिलर्स भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. जर आपण गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2025 मधील कंपनीच्या विक्रीबद्दल बोललो तर बजाज पल्सरने अव्वल स्थान पटकावले होते. गेल्या महिन्यात बजाज पल्सरला एकूण 87,202 नवीन ग्राहक मिळाले. परंतु, या काळात, बजाज पल्सरच्या विक्रीत वार्षिक आधारावर 21.90 टक्क्यांची घट देखील झाली. असे असूनही, कंपनीच्या एकूण विक्रीत एकट्या पल्सरचा वाटा 64.31 टक्के होता. मागील महिन्यात कंपनीच्या इतर मॉडेल्सच्या विक्रीबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

प्लॅटिनमची विक्री 27 टक्क्यांनी घसरली

या विक्री यादीत बजाज चेतक दुसऱ्या स्थानावर होती. बजाज चेतकने फेब्रुवारी 2025 मध्ये एकूण 21,420 स्कूटर विकल्या, ज्यात वार्षिक वाढ 57.27 टक्के आहे. तर या विक्री यादीत बजाज प्लॅटिना तिसऱ्या स्थानावर आहे. बजाज प्लॅटिनाने एकूण 20,923 बाईक्स विकल्या, ज्यामध्ये वर्षानुवर्षे 27.14 टक्क्यांची घट झाली. त्याच वेळी, या विक्री यादीत बजाज सिटी चौथ्या स्थानावर होती. बजाज सिटीने एकूण 3,369 बाईक्स विकल्या, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 29.33 टक्क्यांची घट झाली.

नवीन मॉडेल येताच ‘या’ SUV ने गुंडाळला आपला संसार ! कंपनीने वेबसाइटवरून हटवली कार

Bajaj Dominar च्या विक्रीची स्थिती नाजूक

दुसरीकडे, बजाज अ‍ॅव्हेंजर या विक्री यादीत पाचव्या स्थानावर आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये बजाज अ‍ॅव्हेंजरने एकूण 1,316 बाईक विकल्या, ज्यामध्ये वर्षानुवर्षे 15.43 टक्क्यांची घट झाली. याशिवाय, या विक्री यादीत बजाज फ्रीडम सहाव्या स्थानावर होते. बजाज फ्रीडमचे 1,027 युनिट्स या कालावधीत विकले गेले आहे. त्याच वेळी, बजाज डोमिनार या विक्री यादीत सातव्या स्थानावर होते. बजाज डोमिनारने एकूण 731 बाईक्स विकल्या, ज्याची वार्षिक वाढ 4.73 टक्के आहे.

Web Title: Bajaj pulsar bike sales report in february 2025 more than 80 thousand customer purchased bike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 10:10 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bajaj cng bike

संबंधित बातम्या

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल
1

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा
2

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा

FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम
3

FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI
4

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.