• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Mg Windsor Ev Won Electric Car Of The Year Award In Faster Awards 2025

आखं मार्केट आता आपलंय ! पटकावला देशातील नंबर 1 इलेक्ट्रिक कार होण्याचा मान, प्रत्येक दिवशी होतेय 200 युनिट्सची विक्री

भारतात इलेक्ट्रिक कार्सला चांगली मागणी मिळत आहे. यातच आता एका इलेक्ट्रिक कारला नंबर 1 इलेक्ट्रिक कारचा अवॉर्ड मिळाला आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 28, 2025 | 05:08 PM
फोटो सौजन्य: @carindia_mag (X.com)

फोटो सौजन्य: @carindia_mag (X.com)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशात इलेक्ट्रिक कारला अच्छे दिन येत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज रस्त्यांवर फ्युएल कारसोबतच इलेक्ट्रिक कार देखील धावताना दिसत आहे. वाढत्या इंधनाच्या किमतींना कंटाळून ग्राहक देखील इलेक्ट्रिक कारला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे. यामुळेच EV च्या विक्रीचे आकडे देखील वाढताना दिसत आहे.

देशात अनेक ऑटो कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. यातही एमजी कंपनीची MG Windsor EV ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या कारला एक खास अवॉर्ड मिळाला आहे.

देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक कार एमजी विंडसर ईव्हीला एसर फास्टर अवॉर्ड्स 2025 मध्ये इलेक्ट्रिक कार ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले आहे. या कारने टाटा मोटर्स, ह्युंदाई, किआ किंवा इतर कंपन्यांच्या मॉडेल्सना मागे टाकले आहे. यापूर्वी या कारला 2025 चा इंडियन ग्रीन कार ऑफ द इयर पुरस्कार देखील मिळाला आहे.

मार्केट गाजवण्यासाठी Mahindra आणणार 5 जबरदस्त Electric SUV, मिळणार 500 km पेक्षा जास्त रेंज

एमजी विंडसर ईव्ही लाँच झाल्यापासून, ही भारतीय मार्केटमध्ये नंबर-1 इलेक्ट्रिक कार राहिली आहे. अलीकडेच कंपनीने 15,000 युनिट्सचा उत्पादन टप्पा ओलांडला. यावेळी कंपनीने सांगितले की विंडसरला दररोज सुमारे 200 बुकिंग मिळत आहेत.

MG Windsor EV चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

विंडसर ही एमजीची प्रीमियम कार आहे, जी 2024 मध्ये लाँच झाली होती. तुम्ही ही कार ३ व्हेरियंटमध्ये खरेदी करू शकता. यात 38kWh बॅटरी पॅक आहे, जो 332Km किमीची रेंज देते. या कारमध्ये एकाच FWD मोटरद्वारे 134bhp आणि 200Nm टॉर्क जनरेट करते. टॉप-स्पेक व्हेरियंटमध्ये लेव्हल-2 एडीएएस, रिअर एसी व्हेंट्ससह क्लायमेट कंट्रोल, ड्युअल डिजिटल स्क्रीन, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक ग्लास रूफ, 360-डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स देण्यात आले आहे.

Nissan Motor India लवकरच भारतात 5 सीटर सी-एसयूव्ही आणि ऑल न्यू 7 सीटर बी-एमपीव्ही आणणार

आधुनिक फीचर्स

या इलेक्ट्रिक कारमध्ये अनेक भाषांमध्ये नॉइज कंट्रोलर, जिओ अ‍ॅप्स आणि कनेक्टिव्हिटी, टीपीएमएस, 6 एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस आणि पूर्ण एलईडी लाईट आहे. यात एक उत्तम सीटबॅक पर्याय आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 13.50 लाख रुपयांपासून ते 15.50 लाख रुपयांपर्यंत आहेत. याने त्याच्या सेगमेंटमध्ये टाटा कर्व्ह ईव्ही, महिंद्रा एक्सयूव्ही400 लाही मागे टाकले.

विंडसर ईव्ही तीन व्हेरियंटमध्ये येते, ज्यामध्ये बेस (एक्साइट), मिड (एक्सक्लुझिव्ह) आणि टॉप (एसेन्स) यांचा समावेश आहे. यापैकी, एक्साईटला 15%, एक्सक्लुझिव्हला 60% आणि एसेन्सला 25% मागणी आहे. त्याच वेळी, कंपनीने या कारसोबत बॅटरी सबस्क्रिप्शन प्लॅन देखील सादर केले आहे. अशा परिस्थितीत, फक्त 10% लोकांनी बॅटरी सबस्क्रिप्शन प्लॅनसह ही कार बुक केली आहे. उर्वरित 90% लोकांनी बॅटरी असलेली कार बुक केली आहे.

Web Title: Mg windsor ev won electric car of the year award in faster awards 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 05:03 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • MG

संबंधित बातम्या

…आणि Tesla ने वाचवले भारतीय तरुणाचे प्राण! सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल, स्वतः Elon Musk ने दिली खास प्रतिक्रिया
1

…आणि Tesla ने वाचवले भारतीय तरुणाचे प्राण! सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल, स्वतः Elon Musk ने दिली खास प्रतिक्रिया

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच Nissan Gravite इतर ऑटो ब्रँड्सची डोकेदुखी ठरणार
2

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच Nissan Gravite इतर ऑटो ब्रँड्सची डोकेदुखी ठरणार

टेस्टिंग दरम्यान Mahindra Vision S झाली स्पॉट, लवकरच लाँच होण्याची शक्यता
3

टेस्टिंग दरम्यान Mahindra Vision S झाली स्पॉट, लवकरच लाँच होण्याची शक्यता

355 किमी रेंज आणि ‘लाइफटाइम’ बॅटरीची वॉरंटी! Tata Punch EV Facelift झाली लाँच; किंमत फक्त…
4

355 किमी रेंज आणि ‘लाइफटाइम’ बॅटरीची वॉरंटी! Tata Punch EV Facelift झाली लाँच; किंमत फक्त…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले

Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले

Feb 20, 2026 | 10:06 PM
Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड! कांगारूंचा ओमानवर 9 विकेट्सने विजय; मार्श चमकला

Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड! कांगारूंचा ओमानवर 9 विकेट्सने विजय; मार्श चमकला

Feb 20, 2026 | 09:45 PM
T20 World Cup 2026 च्या मध्ये ‘या’ भारतीय खेळाडूचा संसार मोडला; मनातील व्यथा सोशल मीडियावर केले व्यक्त

T20 World Cup 2026 च्या मध्ये ‘या’ भारतीय खेळाडूचा संसार मोडला; मनातील व्यथा सोशल मीडियावर केले व्यक्त

Feb 20, 2026 | 09:44 PM
मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत हप्त्यांसाठी १०० कोटींचा निधी तातडीने मंजूर; परिवहन मंत्र्यांनी दिली ग्वाही

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत हप्त्यांसाठी १०० कोटींचा निधी तातडीने मंजूर; परिवहन मंत्र्यांनी दिली ग्वाही

Feb 20, 2026 | 09:36 PM
Maharashtra Rain Alert: 48 तास धोक्याचे; राज्यावर मोठे संकट; तूफान वारा अन् पाऊस तर थेट…

Maharashtra Rain Alert: 48 तास धोक्याचे; राज्यावर मोठे संकट; तूफान वारा अन् पाऊस तर थेट…

Feb 20, 2026 | 09:29 PM
पाकला पराभूत करत बांग्लादेशची Women’s Asia Cup Rising Stars 2026 च्या अंतिम फेरीत एंट्री; जेतेपदाच्या लढतीत भारताचे आव्हान 

पाकला पराभूत करत बांग्लादेशची Women’s Asia Cup Rising Stars 2026 च्या अंतिम फेरीत एंट्री; जेतेपदाच्या लढतीत भारताचे आव्हान 

Feb 20, 2026 | 09:23 PM
ST Protest News: एसटी कामगारांचे “बोंब मारो” आंदोलन स्थगित! परिवहन मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर १०० कोटींचा हप्ता निधी मंजूर

ST Protest News: एसटी कामगारांचे “बोंब मारो” आंदोलन स्थगित! परिवहन मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर १०० कोटींचा हप्ता निधी मंजूर

Feb 20, 2026 | 09:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.