Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पल्सर NS200 आता झाली आणखी खतरनाक! आता क्विकशिफ्टर, TFT डिस्प्ले आणि 25.5hp पॉवर अपडेट

बजाज पल्सर NS200 मध्ये आता रायडिंगचा अनुभव बदलणारे अनेक अपडेट्स मिळणार आहेत. 4 रायडिंग मोड्स, गुगल मॅप्स मिररिंग, यूएसबी टाइप-C चार्जिंग आणि रेडियल टायर्स यांसारख्या फीचर्ससह इंजिन पॉवर 1hp ने वाढली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 10, 2026 | 04:06 PM
पल्सर NS200 आता झाली आणखी खतरनाक! आता क्विकशिफ्टर, TFT डिस्प्ले आणि 25.5hp पॉवर अपडेट
Follow Us
Follow Us:
  • बजाज पल्सर NS200 मध्ये बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर, ट्रॅक्शन कंट्रोल आणि 4 रायडिंग मोड्स मिळणार आहेत.
  • अपडेटेड NS200 चे 199.5 सीसी इंजिन आता 25.5hp पॉवर जनरेट करते, म्हणजे 1hp वाढ झाली आहे.
  • नवीन नार्डो ग्रे रंग आणि 5-इंच टीएफटी डिस्प्ले मिळणार असून किंमत वाढण्याची शक्यता आहे.

स्पोर्टी लूक, दमदार इंजिन आणि आकर्षक परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या बजाज पल्सर NS200 ला आता महत्त्वाचे अपडेट मिळाले आहे. या नवीन मॉडेलमध्ये क्विकशिफ्टर, टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ट्रॅक्शन कंट्रोल आणि 4 रायडिंग मोड्ससारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच इंजिन पॉवरमध्येही वाढ करण्यात आली आहे. सध्या हे अपडेटेड मॉडेल डीलरशिपपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली असून, बजाजने याबाबत अजूनही ऑफीशली घोषणा केलेली नाही.

बजाज पल्सर NS200 मध्ये काय बदलले?

नवीन बजाज पल्सर NS200 मधील सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर. या फीचरमुळे क्लचचा वापर न करता गिअर वरच्या आणि खालच्या दिशेने बदलता येतात. स्पोर्टी रायडिंग करताना याचा फायदा होऊ शकतो. याशिवाय ट्रॅक्शन कंट्रोल आणि 4 रायडिंग मोड्स मिळणार असल्याने वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये बाइक चालवण्याचा एक्सपिरीयंस बदलू शकतो.

या बाइकला आता 5-इंच टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. यात गुगल मॅप्स मिररिंगची सुविधा मिळते. त्यामुळे रायडिंगदरम्यान नेव्हिगेशनची माहिती पाहणे सोपे होऊ शकते. यासोबत यूएसबी टाइप-C चार्जिंग पोर्ट, हॅझर्ड स्विच, पॅनिक ब्रेक अलर्ट आणि अ‍ॅडजस्टेबल लीव्हर्स यांसारखी फीचर्सही देण्यात आली आहेत.

1 लाखांपेक्षाही कमी किंमत आणि 301km पर्यंतची रेंज! रोजच्या प्रवासासाठी हे 3 इलेक्ट्रिक स्कूटर ठरतील बेस्ट ऑप्शन फक्त तुमच्यासाठी!

इंजिन पॉवरमध्येही वाढ

बजाज पल्सर NS200 मध्ये 199.5 सीसी इंजिन मिळते. सध्याच्या मॉडेलमध्ये हे इंजिन 24.5hp पॉवर जनरेट करते, तर अपडेटेड मॉडेलमध्ये पॉवर 25.5hp करण्यात आली आहे. म्हणजेच 1hp ची वाढ झाली आहे. त्यामुळे बाइकच्या परफॉर्मन्समध्ये काही प्रमाणात सुधारणा अपेक्षित आहे. इंजिनच्या टॉर्कमध्ये बदल झाला आहे की नाही, याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सस्पेन्शनसाठी आधीप्रमाणे 37 मिमी यूएसडी फ्रंट फोर्क कायम ठेवण्यात आला आहे. नव्या मॉडेलमध्ये रेडियल टायर्स देण्यात आले आहेत. पण हे टायर्स पुढील आणि मागील दोन्ही चाकांना आहेत की फक्त मागील चाकाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बाइकला नवा नार्डो ग्रे रंगही मिळाला आहे.

बजाजची नवी 250cc अ‍ॅडव्हेंचर बाईक येतेय; Xpulse 210 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?

किंमत किती असू शकते?

सध्याच्या यूएसडी फोर्क असलेल्या बजाज पल्सर NS200 ची एक्स-शोरूम किंमत 1.48 लाख रुपये आहे. अपडेटेड मॉडेलमध्ये फीचर्स वाढल्यामुळे किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. या सेगमेंटमध्ये टीव्हीएस अपाचे आरटीआर 200 4V ही तिची प्रमुख प्रतिस्पर्धी बाइक आहे, जिची एक्स-शोरूम किंमत 1.48 लाख ते 1.49 लाख रुपये आहे.

नवीन NS200 ची शेवटची किंमत, सर्व फीचर्सची उपलब्धता आणि अधिकृत लॉन्चची तारीख बजाजच्या घोषणेनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे बाइक खरेदीचा विचार करणाऱ्यांनी अंतिम किंमत आणि व्हेरिएंटनुसार मिळणारी फीचर्स डीलरकडून तपासावीत.

Web Title: Bajaj pulsar ns200 updated quickshifter tft display price auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • automobile
  • Bajaj
  • Pulsar

संबंधित बातम्या

यामाहाच्या फेस्टिव्ह ऑफर्स जाहीर! स्कूटर-बाइकवर इन्शुरन्स फायदा आणि फक्त 2,499 रुपयांत बुकिंगची संधी
1

यामाहाच्या फेस्टिव्ह ऑफर्स जाहीर! स्कूटर-बाइकवर इन्शुरन्स फायदा आणि फक्त 2,499 रुपयांत बुकिंगची संधी

Aprilia SXR GT 175 की Hero Xoom 160? किंमतीच्या बाबतीत कोणती मॅक्सी-स्कूटर ठरतेय भारी? पाहा तुलना!
2

Aprilia SXR GT 175 की Hero Xoom 160? किंमतीच्या बाबतीत कोणती मॅक्सी-स्कूटर ठरतेय भारी? पाहा तुलना!

फुल चार्जमध्ये 400km रेंज; 115km/h टॉप स्पीड आणि 26 लिटर स्टोरेज! या Simple Ultra इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जाणून घ्या!
3

फुल चार्जमध्ये 400km रेंज; 115km/h टॉप स्पीड आणि 26 लिटर स्टोरेज! या Simple Ultra इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जाणून घ्या!

2026 टोयोटा फॉर्च्युनर लीडर एडिशन लाँच! किंमत 36.51 लाख रुपयांपासून, जाणून घ्या काय आहे खास
4

2026 टोयोटा फॉर्च्युनर लीडर एडिशन लाँच! किंमत 36.51 लाख रुपयांपासून, जाणून घ्या काय आहे खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.