Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ बाईक्स बनतील तुमच्या हमसफर! किंमत फक्त 55 हजारांपासून सुरु…

जर तुम्ही सुद्धा बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये उत्तम बाईकच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण देशातील काही स्वस्तात मस्त अशा बाईकबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 06, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्ही रोज ऑफिसला जाण्यासाठी एका बजेट फ्रेंडली बाईकच्या शोधात असाल तर हीच वेळ आहे. याचे कारण म्हणजे जीएसटीत झालेली सुधारणा. आता नवीन नियमानुसार, 350 CC पर्यंतच्या बाईक खरेदी करताना आपल्याला 28 टक्के टॅक्स न देता फक्त 18 टॅक्स द्यावा लागणार आहे. यामुळे अनेक बाईकच्या किमतीत मोठी कपात झाली आहे.

जीएसटी कमी झाल्याने परवडणाऱ्या आणि जास्त मायलेज असलेल्या बाईक्सची मागणी झपाट्याने वाढली आहे. विशेषतः शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये, ते कमी पेट्रोल वापरणारे आणि मेंटेनन्ससाठी स्वस्त असलेले पर्याय निवडत आहेत. भारतातील अनेक कंपन्यांनी त्यांच्या किमती कमी केल्या आहेत, ज्यामुळे 55,000 ते 75,000 च्या बजेटमध्ये जास्त मायलेज असलेल्या बाईक्स खरेदी करणे शक्य झाले आहे. यामध्ये TVS, Hero, Bajaj आणि Honda सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

धमाकेदार फीचर्स आणि तितकंच पॉवरफुल इंजिन! ‘या’ कारची बुकिंग उद्यापासून सुरु

टीव्हीएस स्पोर्ट (TVS Sport)

टीव्हीएस स्पोर्ट ही देशातील सर्वात परवडणारी हाय मायलेज बाईक मानली जाते. याची एक्स-शोरूम किंमत 55,100 रुपये आहे, जी जीएसटी कपातीनंतर आणखी स्वस्त झाली आहे. कंपनीचा दावा आहे की ही बाईक 80 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देते. यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी डीआरएल, इकॉनॉमी मोड इंडिकेटर आणि अलॉय व्हील्स सारखे फीचर्स आहेत. जर तुम्ही दररोज ऑफिसमध्ये किंवा शहरात प्रवास करत असाल तर टीव्हीएस स्पोर्ट हा कमी किमतीत सर्वात विश्वासार्ह पर्याय आहे.

हिरो एच एफ डिलक्स (Hero HF Deluxe)

Hero HF Deluxe त्याच्या सध्या डिझाइन आणि कमी मेंटेनन्स खर्चामुळे नेहमीच ओळखली जाते. GST कपातीनंतर, त्याची एक्स-शोरूम किंमत 55,992 रुपयांइतकी झाली आहे. यात 97.2cc चे सिंगल-सिलिंडर इंजिन दिले आहे जे 8bhp पॉवर आणि 8.05Nm टॉर्क देते. या बाईकचे मायलेज अंदाजे 70 kmpl आहे. यात i3S टेक्नॉलॉजी दिली आहे, जी इंधन वाचविण्यात मदत करते.

Renault च्या 3 नवीन कार मार्केटमध्ये एंट्री मारण्याच्या तयारीत, कोणत्या सेगमेंटमध्ये होईल लाँच?

बजाज प्लॅटिन 100 (Bajaj Platina 100)

Bajaj Platina 100 मायलेज आणि आराम (कम्फर्ट) यांचा उत्तम कॉम्बिनेशन आहे. त्याची किंमत 65,407 रुपये आहे आणि यात 102cc चे DTS-i इंजिन दिले आहे जे 7.9bhp पॉवर आणि 8.34Nm टॉर्क निर्माण करते. ही बाईक 70 kmpl पर्यंत मायलेज देते. यात SNS सस्पेंशन, लांब सीट, फ्यूल गेज आणि इलेक्ट्रिक स्टार्ट यांसारखे फीचर्स आहेत.

हिरो स्प्लेंडर प्लस (Hero Splendor Plus)

Hero Splendor Plus चे नाव भारतात जवळपास प्रत्येक घरात घेतले जाते. त्याची किंमत 73,902 रुपये आहे आणि यात 97.2cc चे इंजिन दिले आहे, जे 8bhp पॉवर आणि 8.05Nm टॉर्क देते. ही बाईक 70 kmpl पर्यंत मायलेज देते. याच्या फीचर्समध्ये xSens टेक्नॉलॉजी, IBS ब्रेकिंग सिस्टम, साइड स्टँड इंडिकेटर आणि नवीन ग्राफिक्स डिझाइनचा समावेश आहे

Web Title: Best budget friendly bike for office rides bajaj platina 100 hero splendor plus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bike

संबंधित बातम्या

9 महिन्यांच्या मुलांना गाडीवर बसवताय? मग ‘या’ राज्याने केलेला नियम वाचाच; नाहीतर…
1

9 महिन्यांच्या मुलांना गाडीवर बसवताय? मग ‘या’ राज्याने केलेला नियम वाचाच; नाहीतर…

Tata Motors कडून नवीन सिएरा लाँच, सुरूवातीची किंमत केवळ 11.49 लाख; ग्राहकांसाठी सुवर्णसंधी
2

Tata Motors कडून नवीन सिएरा लाँच, सुरूवातीची किंमत केवळ 11.49 लाख; ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

Honda CB750 Hornet ई-क्लच आणि नव्या रंगांच्या पर्यांयासह अपडेट, पहिल्यापेक्षा Classy प्रिमियम लुक
3

Honda CB750 Hornet ई-क्लच आणि नव्या रंगांच्या पर्यांयासह अपडेट, पहिल्यापेक्षा Classy प्रिमियम लुक

Traffic Challan: वर्षातील शेवटची लोकअदालत 13 डिसेंबरला, थकबाकीचे चलान माफीसाठी शेवटची संंधी
4

Traffic Challan: वर्षातील शेवटची लोकअदालत 13 डिसेंबरला, थकबाकीचे चलान माफीसाठी शेवटची संंधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.