• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Best Cng Cars In India Know Price And Features

‘या’ 5 CNG Car म्हणजे वरचा दर्जा! किंमत 4.62 लाखांपासून सुरु, जाणून घ्या फीचर्स

यंदाच्या दिवाळीत तुम्ही देखील नवीन सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 20, 2025 | 09:49 PM
'या' 5 CNG Car म्हणजे वरचा दर्जा! किंमत 4.62 लाखांपासून सुरु,

'या' 5 CNG Car म्हणजे वरचा दर्जा! किंमत 4.62 लाखांपासून सुरु,

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Diwali 2025 च्या काळात जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जर तुमचे बजेट 6 ते 7 लाखांच्या दरम्यान असेल आणि तुम्हाला कमी खर्चात जास्त मायलेज देणारी CNG कार घ्यायची असेल, तर खालील 5 कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. या सर्व कार्समध्ये उत्कृष्ट मायलेज, आधुनिक फीचर्स आणि किफायतशीर किंमत या तिन्ही गोष्टींचा योग्य समतोल साधला आहे.

मारुती एस-प्रेसो सीएनजी (Maruti S-Presso CNG)

Maruti S-Presso CNG ची एक्स-शोरूम किंमत 4.62 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 1.0L K-Series पेट्रोल-CNG इंजिन दिले आहे, जे 56 PS पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क निर्माण करते. या कारचा मायलेज 32.73 km/kg इतका आहे, ज्यामुळे ती सेगमेंटमधील सर्वात किफायतशीर कार ठरते.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ड्युअल एअरबॅग्स, ABS-EBD, रिअर पार्किंग सेन्सर्स, ESP, तसेच 7-इंच टचस्क्रीन, Android Auto आणि Apple CarPlay सुविधा मिळतात.

नवीन फीचर्ससह अपडेट झाली Suzuki ची ‘ही’ कार, आता प्रवाशाची सेफ्टी अजूनच वाढली

Maruti Alto K10 CNG (मारुती अल्टो के10 सीएनजी)

ही कार 4.82 लाखांपासून सुरू होते. यात 998cc K10C इंजिन असून तेही 56 PS पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क देते. 33.85 km/kg (ARAI) मायलेजमुळे Alto K10 “मायलेज क्वीन” म्हणून ओळखली जाते.
सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स, ABS, EBD, ESP, रिअर सेन्सर्स आणि हिल होल्ड असिस्ट दिले आहेत. 7-इंच टचस्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि 214L बूट स्पेस यामुळे ही कार छोट्या कुटुंबांसाठी आदर्श पर्याय आहे.

टाटा टियागो सीएनजी (Tata Tiago CNG)

Tata Tiago CNG ची किंमत 5.49 लाखांपासून सुरू होते. यात 1.2L Revotron इंजिन असून ते 72 PS पॉवर आणि 95 Nm टॉर्क निर्माण करते. याचा मायलेज 26.49 km/kg (Manual) आणि 28.06 km/kg (AMT) आहे. 4-स्टार GNCAP सेफ्टी रेटिंगमुळे ही कार सर्वात सुरक्षित बजेट CNG कारपैकी एक मानली जाते.

मारुती वॅगन आर सीएनजी (Maruti Wagon R CNG)

Maruti Wagon R CNG ची किंमत 5.89 लाखांपासून सुरू होते. यात 998cc K10C इंजिन आहे जे 56 PS पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क निर्माण करते. 34.05 km/kg (ARAI) मायलेज देणारी ही कार 6 एअरबॅग्स, ABS, ESP, रिअर सेन्सर्स आणि हिल होल्ड कंट्रोलसह येते.

Honda SP 125 की Bajaj Pulsar, Diwali 2025 मध्ये कोणती बाईक झाली सर्वात जास्त स्वस्त?

मारुती सेलेरियो सीएनजी (Maruti Celerio CNG)

Maruti Celerio CNG ची किंमत ₹5.98 लाखांपासून सुरू होते. यातही 998cc K10C इंजिन आहे जे 56 PS पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क देते. 34.43 km/kg या उत्कृष्ट मायलेजमुळे ही भारतातील सर्वाधिक फ्यूल-एफिशियंट CNG कार ठरते.

सेलेरियोमध्ये प्रवाशांच्या सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, ABS, EBD, ESP, 7-इंच टचस्क्रीन, कीलेस एंट्री, ऑटो AC आणि 313L बूट स्पेस दिले आहे. त्यामुळे कमी खर्चात जास्त मायलेज हवे असणाऱ्यांसाठी ही कार परफेक्ट निवड ठरते.

Web Title: Best cng cars in india know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • cars
  • CNG Price

संबंधित बातम्या

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच तर MG Windsor EV ग्राहकांच्या थेट हृदयात राज्य करते, किंमत तर फक्त…
1

‘या’ खास वैशिष्ट्यांमुळेच तर MG Windsor EV ग्राहकांच्या थेट हृदयात राज्य करते, किंमत तर फक्त…

Maruti Fronx की Tata Nexon? कोणत्या कारचा EMI तुमच्या खिशाला परवडणार? जाणून घ्या सोपा हिशोब
2

Maruti Fronx की Tata Nexon? कोणत्या कारचा EMI तुमच्या खिशाला परवडणार? जाणून घ्या सोपा हिशोब

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार
3

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही
4

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup Final च्या दिवशीच Prithvi Shaw ‘क्लीन बोल्ड’! गुपचुप उरकला साखरपुडा; पाहा कोण आहे त्याची ‘परफेक्ट पार्टनर’

T20 World Cup Final च्या दिवशीच Prithvi Shaw ‘क्लीन बोल्ड’! गुपचुप उरकला साखरपुडा; पाहा कोण आहे त्याची ‘परफेक्ट पार्टनर’

Mar 08, 2026 | 05:28 PM
Persian Gulf Energy Supply: पर्शियन आखातातून कोणत्या देशांना ऊर्जा पुरवठा होतो; भारत त्यांच्यावर किती अवलंबून आहे?

Persian Gulf Energy Supply: पर्शियन आखातातून कोणत्या देशांना ऊर्जा पुरवठा होतो; भारत त्यांच्यावर किती अवलंबून आहे?

Mar 08, 2026 | 05:08 PM
Indian Railways : फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेला अर्थिक फटका! नांदेड विभागातून फेब्रुवारीत १.३१ कोटींची वसुली

Indian Railways : फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेला अर्थिक फटका! नांदेड विभागातून फेब्रुवारीत १.३१ कोटींची वसुली

Mar 08, 2026 | 04:57 PM
Stock Market India: शेअर बाजारातील घसरण; टॉप कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.८१ लाख कोटींची घट

Stock Market India: शेअर बाजारातील घसरण; टॉप कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.८१ लाख कोटींची घट

Mar 08, 2026 | 04:55 PM
IND vs NZ T20 World Cup 2026 Final: न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी भारताची प्लेइंग-११ निश्चित; पाहा कोणाला मिळाली संधी?

IND vs NZ T20 World Cup 2026 Final: न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी भारताची प्लेइंग-११ निश्चित; पाहा कोणाला मिळाली संधी?

Mar 08, 2026 | 04:53 PM
Horror Story : पनवेलची स्नेहा! आता मला तुझं काळीज खायला दे… उकळतं पाणी ओतलं अंगावर, खाल्ल्या तिखट लवंगी मिरच्या…

Horror Story : पनवेलची स्नेहा! आता मला तुझं काळीज खायला दे… उकळतं पाणी ओतलं अंगावर, खाल्ल्या तिखट लवंगी मिरच्या…

Mar 08, 2026 | 04:50 PM
Amravati News : कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप

Amravati News : कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप

Mar 08, 2026 | 04:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.