Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

10 लाखांच्या बजेटमध्ये ‘या’ 3 CNG Car असेल तुमच्यासाठी परफेक्ट, किंमत फक्त…

जर तुम्ही सुद्धा 10 लाखांच्या बजेटमध्ये उत्तम परफॉर्मन्स देणारी CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 15, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळताना दिसत आहे. मात्र, असे जरी असले तरी अजूनही CNG कार्सची क्रेझ कमी झालेली नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीत CNG कार्सना चांगली मागणी मिळत आहे. हीच मागणी लक्षात घेत, अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये नवीन कार लाँच करताना त्याचे CNG व्हेरिएंट देखील लाँच करत असतात. अशातच जर तुमचे बजेट 10 लाख रुपये असेल आणि तुम्ही एक चांगली CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारात या कॅटेगरीतील कारसाठी अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

नादच खुळा ! Anant Ambani च्या प्रत्येक कारची किंमत 1 कोटींपासून सुरु, जाणून घ्या कार कलेक्शन

मारुती सुझुकी अल्टो k10 सीएनजी (Maruti Suzuki Alto K10 CNG)

भारतीय ऑटो बाजारात अल्टो K10 ही परवडणारी सीएनजी कार म्हणून खरेदी करता येते. अल्टो K10 1.0-लिटर पेट्रोल इंजिन सीएनजी मोडमध्ये 56 एचपी आणि 82.1 एनएम पीक टॉर्क निर्माण करते, जे पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. या कारचे मायलेज 33.85 किमी/किलोग्रॅम असल्याचा दावा केला आहे.

टाटा पंच सीएनजी (Tata Punch CNG)

टाटा पंच पेट्रोल, इलेक्ट्रिक आणि सीएनजी प्रकारांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. पंच आयसीएनजी आयकॉनिक अल्फा आर्किटेक्चरवर आधारित आहे, जे त्याच्या सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. या कारमध्ये आयसीएनजी किट आहे, जे कारला कोणत्याही गळतीपासून वाचवते. जर कारमध्ये कुठेतरी गॅस गळती झाली तर या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार आपोआप सीएनजी मोडवरून पेट्रोल मोडमध्ये बदलते.

Yamaha कडून दुसरी FZ‑X Hybrid बाईक लाँच, दमदार परफॉर्मन्ससह मिळणार उत्तम मायलेज

मारुती स्विफ्ट (Maruti Swift)

नुकतीच मारुती स्विफ्ट सीएनजी व्हेरिएंटमध्ये बाजारात आली आहे. या कारमध्ये Z-सिरीज इंजिन आणि एस-सीएनजीचे कॉम्बिनेशन आहे, ज्यामुळे ही कार 32.85 किमी/किलो मायलेज देते. मारुती स्विफ्ट सीएनजी बाजारात तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या बेस आणि मिड व्हेरिएंटमध्ये स्टील व्हील्स वापरण्यात आले आहेत तर टॉप-व्हेरिएंटमध्ये पेंट केलेले अलॉय व्हील्स बसवण्यात आले आहेत.

मारुती स्विफ्टमध्ये स्मार्टप्ले प्रोसह 17.78 सेमी टचस्क्रीन आहे. या कारमध्ये यूएसबी आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर देखील देण्यात आले आहे. या कारच्या टॉप-व्हेरिएंटमध्ये रियर एसी व्हेंट्स देण्यात आले आहेत. या मारुती कारची एक्स-शोरूम किंमत 8.19 लाख रुपयांपासून सुरू होते.

Web Title: Best cng cars under 10 lakh rupees budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • CNG Price

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.