Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गृहिणी आणि विद्यार्थ्यांसाठी बेस्ट! नो ड्रायव्हींग लायसन्स! नो टोल! नो इन्शुरंस! ही आहे भारतातील नो झंझट स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर!

भारतात २५ किमी/तास वेग आणि २५०W पेक्षा कमी क्षमतेच्या Non-RTO इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स, इन्शुरन्स आणि रजिस्ट्रेशनची गरज नसते. Sokudo Plus ही ₹६७,९५१ रुपयांची स्कूटर १०० किमी रेंज, LFP बॅटरी आणि अत्यंत कमी धावण्याच्या खर्चासह विद्यार्थी व गृहिणींसाठी उत्तम पर्याय ठरते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 07, 2026 | 05:50 PM
गृहिणी आणि विद्यार्थ्यांसाठी बेस्ट! नो ड्रायव्हींग लायसन्स! नो टोल! नो इन्शुरंस! ही आहे भारतातील नो झंझट स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर!
Follow Us
Follow Us:
  • Non-RTO श्रेणीतील Sokudo Plus स्कूटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि विमा खरेदी करण्याची कोणतीही कटकट किंवा अट नसते. 
  • ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये १०० किमी रेंज देते आणि याचा दररोजचा धावण्याचा खर्च अवघा दोन रुपये येतो. 
  • सुरक्षित LFP बॅटरी आणि ३ वर्षांच्या वॉरंटीमुळे गृहिणी तसेच विद्यार्थ्यांसाठी ही भारतातील सर्वात स्वस्त व बेस्ट स्कूटर आहे. 

बऱ्याचदा तुम्हालाही असे वाटत असेल कि घरच्या घरी, गावातल्या गावात वापरता येईल अशी सोपी आणि स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर घ्यावी; जी गृहिणी घरातल्या कामांसाठी वापरू शकतील. विद्यार्थी किंवा जे १८ वर्षांच्या खालची मुले वापरू शकतील आणि ज्याचा खर्चही एकंदरीत सर्व बाजूने कमी असे, तर ही आहे तुमच्यासाठी लॉटरीची गोष्ट.  इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना बरेच ग्राहक फक्त शोरूममधील किंमत बघून निर्णय घेतात. पण खरा निर्णय हा पहिल्या वर्षाच्या एकूण मालकी खर्चावर अवलंबून असतो. आपण समजून घेऊयात कि कोणती टी स्कूटर आहे जी आपल्याला सर्व दृष्टीने स्वस्तही पडेल आणि विना लायसन्स, विना RTOच्या झंझटचे चालवताही येईल.

Non-RTO विरुद्ध RTO: खर्चातील मोठा फरक

भारतात सेंट्रल मोटार व्हेइकल्स रुल्स (CMVR) नुसार ज्या स्कूटरचा वेग २५ किमी/तास आणि मोटर पॉवर २५०W किंवा त्यापेक्षा कमी असते, त्यांना Non-RTO श्रेणीत मानले जाते.

  • फायदे: रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स, विमा आणि ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नसते.
  • बचत: यामुळे खरेदीच्या पहिल्याच वर्षी ग्राहकांचे ८,००० ते १०,००० रुपये वाचतात.
त्यामुळे ७९,९९९ रुपयांची नोंदणीकृत स्कूटर ही ६७,९५१ रुपयांच्या विना-नोंदणीकृत स्कूटरपेक्षा पहिल्या वर्षी नक्कीच महाग पडते.

Pune: MH-12 ची मालिका संपली! पुण्यात आता वाहनांवर MH-12 1A सिरीज! गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात नवीन नंबर सिरीज

सॉकुडो प्लस का ठरते सर्वोत्कृष्ट?

₹६७,९५१ (एक्स-शोरूम) किमतीची Sokudo Plus ही Non-RTO श्रेणीत सर्वोत्तम पर्याय म्हणून समोर येते.

  • LFP बॅटरी: यात लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी आहे, जी भारतातील तीव्र उन्हाळ्यातही अधिक सुरक्षित राहते.
  • रेंज आणि वॉरंटी: एका चार्जवर १०० किमी रेंज आणि बॅटरी-मोटरवर ३ वर्षांची वॉरंटी मिळते.
  • रनिंग कॉस्ट: याचा धावण्याचा खर्च अवघा ₹०.०९ प्रति किलोमीटर आहे. दररोज २० किमी प्रवासासाठी महिन्याला फक्त ₹४७ ते ₹५४ खर्च येतो (पेट्रोल स्कूटरसाठी हा खर्च ₹१,१५४ होतो).
प्रमुख पर्यायांची तुलना

१. Ampere Reo (₹५९,९००): सर्वात स्वस्त Non-RTO पर्याय, पण रेंज (७० किमी) Sokudo पेक्षा कमी आहे.

२. Ola S1 X (₹७९,९९९): हाय-स्पीड (९०+ किमी/तास) नोंदणीकृत स्कूटर, पण यासाठी लायसन्स व इन्शुरन्स अनिवार्य आहे.

३. Bajaj Chetak C2501 (₹८७,१००): मेटल बॉडी आणि विश्वासू नेटवर्क असलेला चांगला पर्याय.

४. Hero Vida VX2 Go (₹९९,४९०): फ्लॅट किंवा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांसाठी काढता येणारी बॅटरी.

Honda Unicorn vs Pulsar 150: रोजच्या वापरासाठी आणि रिसेलसाठी कोणती बाइक ठरेल तुमच्यासाठी भारी? जाणून घ्या

कोणासाठी कोणता पर्याय योग्य?

  • विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व स्थानिक प्रवास: लायसन्सची कटकट नसल्यामुळे आणि कमी खर्चामुळे Sokudo Plus सर्वोत्तम आहे.
  • हायवे किंवा दररोज ३० किमीपेक्षा जास्त प्रवास: नोंदणीकृत हाय-स्पीड स्कूटर (Ola, Bajaj, TVS) निवडावी.
थोडक्यात काय तर

कमी अंतर, शून्य कागदपत्रे आणि किमान रनिंग कॉस्ट हवी असल्यास ६७,९५१ रुपयांची Sokudo Plus हा २०२६ मधील सर्वात किफायतशीर आणि व्यावहारिक पर्याय आहे.

Web Title: Best electric scooter for household with no driving license no insurance no rto things auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes

संबंधित बातम्या

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
1

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
4

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.