Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti, TATA की Hyundai, कोणती कंपनी ऑफर करते ऑटो क्लायमेट कंट्रोल फीचर असणारी बेस्ट कार?

ऑटो क्लायमेट कंट्रोल हे एक असे फिचर आहे, जे कारच्या आतील तापमान आपोआप नियंत्रित करते. याचा अर्थ असा की, तुम्हाला AC च्या सेटिंग्ज वारंवार बदलण्याची आवश्यकता भासत नाही. चला जाणून घेऊयात, हा फिचर असणारी सर्वात स्वस्त कार क

  • By मयुर नवले
Updated On: Apr 16, 2026 | 03:12 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • नवनवीन कारमध्ये पाहायला मिळतात दमदार फीचर्स
  • ऑटो क्लायमेट कंट्रोल फीचर असणारी स्वस्त कार कोणती?
  • किंमत 10 लाखांपेक्षा कमी
उन्हाळा आला की रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कार आपोआप तापत असतात. अशावेळी, कारमधून प्रवास करताना अजूनच गरमी भासते. यावेळी, मग कारमधील एसीचे तापमान वाढवले जाते, ज्यामुळे साहजिकच कारच्या मायलेजवर परिणाम होतो.

भारतात दरवर्षी उन्हाळ्यातील तापमान वाढत असल्यामुळे, आता कार खरेदी करताना लोक केवळ मायलेजवरच नव्हे, तर AC ​​च्या फीचर्सवरही लक्ष केंद्रित करत आहेत. ‘ऑटो क्लायमेट कंट्रोल’ हे असेच एक फिचर आहे, जे वाहनाच्या आतमध्ये अपेक्षित तापमान आपोआप राखते. चला 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या पाच कार्सबद्दल जाणून घेऊयात, ज्यामध्ये हे फिचर उपलब्ध आहे.

किंमत 20 लाख अन् EMI फक्त 21000 रुपये! Mahindra च्या लोकप्रिय एसयूव्ही दारात असेल उभी

मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno)

ही एक आरामदायी हॅचबॅक कार असून, याची सुरुवातीची किंमत अंदाजे 5.99 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. यामध्ये ‘ऑटो क्लायमेट कंट्रोल’ हे फिचर ‘Zeta’ आणि ‘Alpha’ या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे; या व्हेरिएंट्सची किंमत 8.19 लाखांपासून सुरू होते. ही कार 1.2-लिटर पेट्रोल इंजिनवर चालते.

मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift)

ही भारतातील सर्वात लोकप्रिय कार्सपैकी एक आहे. यामध्ये ‘ऑटो क्लायमेट कंट्रोल’ हे फिचर ZXi व्हेरिएंटपासून उपलब्ध होते. याची किंमत अंदाजे 7.52 लाख (एक्स-शोरूम) रुपये इतकी आहे. ही कार तिच्या मायलेजसाठी आणि कमी मेंटेनन्स कॉस्टसाठी प्रसिद्ध आहे.

निसान मॅग्नाइट (Nissan Magnite)

जर तुम्हाला SUV सारखा लूक असलेली कार हवी असेल, तर Nissan Magnite हा एक उत्तम पर्याय आहे. या कारमध्ये ऑटो क्लायमेट कंट्रोलची सुविधा मिळते. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 6.76 लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच, यात दोन प्रकारचे पेट्रोल इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. कमी बजेटमध्ये स्टायलिश डिझाइन आणि आधुनिक फीचर्स हवे असतील, तर ही कार योग्य ठरते.

कार खरेदीदारांनो लागा तयारीला! New Renault Duster च्या डिलिव्हरीला सुरुवात, कोणता मॉडेल सर्वात आधी मिळणार?

ह्युंडाई ग्रँड आय10 निओस (Hyundai Grand i10 NIOS)

Hyundai Grand i10 NIOS ही कार आरामदायी ड्रायव्हिंग आणि विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. यामध्ये ऑटो क्लायमेट कंट्रोलची सुविधा Sportz व्हेरियंटपासून मिळते, ज्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 6.83 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन असून मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय, CNG पर्यायही उपलब्ध आहे.

टाटा टिआगो (Tata Tiago)

कमी किमतीत चांगले फीचर्स हवे असतील, तर Tata Tiago हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. या कारमध्ये ऑटो क्लायमेट कंट्रोलची सुविधा XZ व्हेरियंटपासून उपलब्ध आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 6.40 लाख रुपये आहे. यात 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे स्मूद ड्रायव्हिंग अनुभव देते.

Web Title: Best maruti suzuki tata motors hyundai cars with auto climate control

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • automobile
  • Nissan Magnite
  • tata motors

संबंधित बातम्या

एखादी गाडी रस्त्यावर धावण्यास योग्य आहे हे कोण ठरवते? भारताची क्रॅश टेस्ट रेटिंग देणारी प्रणाली कशी काम करते? जाणून घ्या
1

एखादी गाडी रस्त्यावर धावण्यास योग्य आहे हे कोण ठरवते? भारताची क्रॅश टेस्ट रेटिंग देणारी प्रणाली कशी काम करते? जाणून घ्या

इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरले जातात हे ‘दुर्मिळ धातू’! या धातूंच्या खाणकामासाठी बदलतायत जागतिक समीकरणे
2

इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरले जातात हे ‘दुर्मिळ धातू’! या धातूंच्या खाणकामासाठी बदलतायत जागतिक समीकरणे

Ather EL: एथरची नवी बजेट फॅमिली स्कूटर २९ ऑगस्ट रोजी बाजारात येणार! जाणून घ्या
3

Ather EL: एथरची नवी बजेट फॅमिली स्कूटर २९ ऑगस्ट रोजी बाजारात येणार! जाणून घ्या

‘Freelander 8’ च्या हायटेक इंटीरियरची पहिली झलक समोर! अत्याधुनिक फीचर्ससह लग्जरी फिनिशिंग! घ्या पाहून
4

‘Freelander 8’ च्या हायटेक इंटीरियरची पहिली झलक समोर! अत्याधुनिक फीचर्ससह लग्जरी फिनिशिंग! घ्या पाहून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.