• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Best Mileage Cars Under 10 Lakh Rupees

10 लाखांच्या बजेटमध्ये ‘या’ Cars मायलेजच्या बाबतीत नेहमीच टॉप मारतात

जर तुमचा बजेट 10 लाखांचे असेल आणि तुम्ही या बजेटमध्ये उत्तम कारच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला काही बेस्ट Mileage Cars बद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 07, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतीय बाजारात मायलेज कारच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे
  • 10 लाखांच्या बजेटमध्ये बेस्ट मायलेज कार कोणत्या?
  • चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात
भारतीय ऑटो बाजारात उत्तम मायलेज देणाऱ्या कार्सना नेहमीच मागणी दिसते. ग्राहक देखील अशा कारच्या शोधात असतात, ज्या त्यांना उत्तम रायडींग अनुभवासह चांगला मायलेज देईल. जर तुमचाही बजेट 10 लाखांचा असेल आणि या बजेटमध्ये तुम्ही उत्तम कारच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला काही बेस्ट मायलेज देणाऱ्या कार्सबद्दल जाणून घेऊयात.

CNG भरताना आपल्याला ड्रायव्हर कारमधून का उतरवतो? फक्त सेफ्टी नव्हे तर ‘ही’ देखील आहेत कारणं

मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio)

Maruti Suzuki Celerio ही उत्तम मायलेज आणि कमी मेंटेनन्ससाठी ओळखली जाते. या कारची सुरुवातीची किंमत साधारणत 4.7 लाख रुपये आहे. ती Petrol आणि CNG या दोन्ही पर्यायांत उपलब्ध आहे. Petrol व्हेरिएंट सुमारे 26.6 km/l मायलेज देते, तर CNG व्हेरिएंट 35.12 km/kg पर्यंत चालते. हलकी, सहज हाताळता येणारी आणि रोजच्या शहरातील प्रवासासाठी योग्य अशी ही एक परफेक्ट “डेली कम्यूटर कार” मानली जाते.

मारुती सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki Wagon R)

Wagon R ही भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि लोकप्रिय फॅमिली कारपैकी एक आहे. अंदाजे 5 लाख रुपये किंमतीत उपलब्ध असलेली ही कार 26.1 km/l मायलेज देते. याची हाय सीटिंग पोजिशन, रुंद केबिन आणि आरामदायी ड्रायव्हिंग अनुभव या कारला अनेकांच्या पसंतीची “ऑल-राउंडर” कार बनवतात. शहरातील ट्रॅफिकमध्येही ही कार सहज चालवता येते.

मारुती सुझुकी अल्टो के10 (Maruti Suzuki Alto K10)

पहिली कार घेणाऱ्यांसाठी किंवा बजेट कमी असणाऱ्यांसाठी Alto K10 हा उत्तम पर्याय आहे. या कारची किंमत 3.7 लाख पासून सुरू होते आणि ती सुमारे 24.8 km/l मायलेज देते. कॉम्पॅक्ट आकार, कमी मेंटेनन्स आणि सोपी हॅंडलिंग यामुळे नवीन ड्रायव्हर्समध्ये Alto K10 खूप लोकप्रिय आहे. ऑफिसला जाणे किंवा शहरातील रोजच्या प्रवासासाठी ही विश्वासार्ह आणि किफायतशीर कार आहे.

एका लिटर पेट्रोलमध्ये New Hyundai Venue किती मायलेज देईल?

ह्युंदाई एक्स्टर (Hyundai Exter)

स्टायलिश लुकसोबत मायलेजही हवे असेल तर Hyundai Exter एक उत्कृष्ट पर्याय आहे. याची सुरुवातीची किंमत सुमारे 5.7 लाख असून ती 19 km/l पर्यंत मायलेज देते. SUV सारखा मॉडर्न लुक, High ग्राउंड क्लिअरन्स आणि फीचर-रिच इंटीरियरमुळे ही कार तरुणांना विशेष आवडते. बजेटमध्ये SUV फील हवी असणाऱ्यांसाठी Exter उत्तम ठरते.

टाटा पंच (Tata Punch)

Tata Punch ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या Micro SUVs पैकी एक आहे. याचा बेस मॉडल अंदाजे 6 लाख रुपयांपासून सुरू होतो आणि ही सुमारे 18 km/l मायलेज देते. मजबूत बिल्ड क्वालिटी, 5-स्टार सेफ्टी रेटिंग, प्रीमियम इंटीरियर्स, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि हाइट-अ‍ॅडजस्टेबल सीट्ससारखे फीचर्स यामुळे Punch ही छोट्या कुटुंबांसाठी सुरक्षित, स्टायलिश आणि विश्वासार्ह SUV ठरते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शहरात रोजच्या वापरासाठी कोणती कार सर्वात योग्य आहे?

    Ans: शहरातील दैनंदिन प्रवासासाठी Maruti Suzuki Celerio आणि Alto K10 हे उत्कृष्ट पर्याय आहेत. दोन्ही कार हलक्या, सहज हँडलिंग असलेल्या आणि मायलेजमध्ये उत्तम आहेत.

  • Que: 2) सर्वाधिक मायलेज कोणती कार देते?

    Ans: या यादीतील Celerio CNG व्हेरिएंट सर्वाधिक मायलेज देते, सुमारे 35.12 km/kg. कमी खर्चात जास्त रनिंग हवी असणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

  • Que: 3) बजेट SUV हवी असेल तर कोणती कार घ्यावी?

    Ans: बजेटमध्ये SUV लुक आणि फीचर्स हवे असल्यास Hyundai Exter आणि मजबूत सेफ्टीसह माइक्रो SUV हवी असल्यास Tata Punch हे उत्तम पर्याय आहेत.

Web Title: Best mileage cars under 10 lakh rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • best car
  • Increase Mileage

संबंधित बातम्या

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार
1

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

भारतात Vespa Officina 8 चा खास एडिशन झाला लाँच, किंमत तर 1.50 लाखांपेक्षा कमी
2

भारतात Vespa Officina 8 चा खास एडिशन झाला लाँच, किंमत तर 1.50 लाखांपेक्षा कमी

Nissan Gravite लवकरच होणार लाँच! पहिल्यांदाच मिळाली ‘या’ खास फीचर्सची माहिती
3

Nissan Gravite लवकरच होणार लाँच! पहिल्यांदाच मिळाली ‘या’ खास फीचर्सची माहिती

January 2026 मध्ये ‘या’ 7 सीटर गाडयांची मागणी वाढली? जाणून घ्या टॉप 5 कार्स
4

January 2026 मध्ये ‘या’ 7 सीटर गाडयांची मागणी वाढली? जाणून घ्या टॉप 5 कार्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आयुष्यभर नात्यामधील प्रेम आणि आदर जपण्यासाठी जोडीदाराला पाठवा Valentine’s Day च्या प्रेमळ शुभेच्छा

आयुष्यभर नात्यामधील प्रेम आणि आदर जपण्यासाठी जोडीदाराला पाठवा Valentine’s Day च्या प्रेमळ शुभेच्छा

Feb 14, 2026 | 05:30 AM
पोलिस भरतीत उच्चशिक्षित तरुणांचा वाढता ओघ! पदवी, पदव्युत्तर, अभियंतेही शिपाईपदासाठी उतरले मैदानात

पोलिस भरतीत उच्चशिक्षित तरुणांचा वाढता ओघ! पदवी, पदव्युत्तर, अभियंतेही शिपाईपदासाठी उतरले मैदानात

Feb 14, 2026 | 04:15 AM
Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Feb 14, 2026 | 01:15 AM
राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

Feb 14, 2026 | 12:30 AM
IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

Feb 13, 2026 | 09:47 PM
Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Feb 13, 2026 | 09:33 PM
नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

Feb 13, 2026 | 09:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.