Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक नाही थांबणार! ‘या’ बाईक्स देतात 80 KM चा जोरदार मायलेज

जर तुम्हीही अशा बाईकच्या शोधात असाल जी तुम्हाला जबरदस्त मायलेज देईल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच लिहली गेली आहे. चला देशातील काही बेस्ट मायलेज देणाऱ्या बाईकबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 09, 2026 | 09:42 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • अशा बाईक ज्या देतात 80 KM चा मायलेज
  • या बाईक्सची किंमत सुद्धा अगदी स्वस्त
  • जाणून घ्या या बाईक्सची यादी
भारतात अनेक जण बाईक खरेदी करताना नेहमीच दोन गोष्टीकडे कटाक्षाने पाहत असतात. एक म्हणजे बाईकची किंमत आणि दुसरे म्हणजे तिचा मायलेज. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या ग्राहकांसाठी उत्तम किमतीत चांगल्या मायलेज देणाऱ्या बाईक ऑफर करत असतात.

अशातच जर तुम्ही परवडणाऱ्या आणि मायलेज बाईकच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. लोकांना दैनंदिन प्रवासासाठी कमी देखभाल खर्च असलेल्या बाईक हव्या असतात. हीच बाब लक्षात घेत आपण देशातील लोकप्रिय बाईकबद्दल जाणून घेऊयात.

Toyota Fortuner चे सुखाचे दिवस सरणार…! MG Majestor ‘या’ दिवशी भारतात धडाडणार

टीव्हीएस स्पोर्ट (TVS Sport)

या यादीतील पहिली बाईक म्हणजे TVS Sport. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 55,500 रुपये पासून सुरू होते. या बाईकमध्ये 109.7 cc सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6,350 rpm वर 6.03 kW पॉवर आणि 4,500 rpm वर 8.7 Nm टॉर्क निर्माण करते. TVS Sport ची टॉप स्पीड 90 kmph आहे. मायलेजच्या बाबतीत ही बाईक 1 लिटर पेट्रोलमध्ये सुमारे 80 किमी अंतर कापते, असा कंपनीचा दावा आहे.

हिरो एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe)

दुसऱ्या क्रमांकावर Hero HF Deluxe ही किफायतशीर बाईक येते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 57,000 रुपये पासून सुरू होते. या बाईकमध्ये 97.2 cc सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक इंजिन देण्यात आले आहे, जे 5.9 kW पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करते. या बाईकमध्ये Advanced Programmed Fuel Injection (APFI) तंत्रज्ञान देण्यात आले असून, ही बाईक सुमारे 75 kmpl मायलेज देते.

पहिल्यांदाच Maruti Victoris वर मिळतेय धकामकेदार सूट! फेब्रुवारी 2026 मध्ये हजारो रुपये

होंडा शाइन 100 (Honda Shine 100)

तिसरी बाईक म्हणजे Honda Shine 100 आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 63,405 रुपये आहे. यात 4-स्ट्रोक SI इंजिन देण्यात आले असून, ते 7,500 rpm वर 5.43 kW पॉवर आणि 5,000 rpm वर 8.05 Nm टॉर्क निर्माण करते. मायलेजच्या बाबतीत Honda Shine 100 सुमारे 65 kmpl देत असल्याचा दावा केला जातो.

टीव्हीएस रेडिऑन (TVS Radeon)

चौथ्या क्रमांकावर TVS Radeon ही बाईक आहे. यामध्ये 109.7 cc, 4-स्ट्रोक BS-VI इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7,350 rpm वर 6.03 kW पॉवर आणि 4,500 rpm वर 8.7 Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या मते, TVS Radeon 1 लिटर पेट्रोलमध्ये सुमारे 63 किमी अंतर कापू शकते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 68,500 रुपये पासून सुरू होते.

Web Title: Best milegae giving bikes which can give 80 kmpl mileage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 09:42 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Hero MotoCorp
  • TVS

संबंधित बातम्या

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास
1

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास

₹1.50 लाखांच्या बजेटमध्ये 5 इलेक्ट्रिक बाइक्स! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या
2

₹1.50 लाखांच्या बजेटमध्ये 5 इलेक्ट्रिक बाइक्स! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच
3

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स
4

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.