• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Maruti Victoris Dicount Up To 78 Thousand Rupees In February 2026

पहिल्यांदाच Maruti Victoris वर मिळतेय धकामकेदार सूट! फेब्रुवारी 2026 मध्ये हजारो रुपये

जर तुम्हीही या महिन्यात Maruti Victoris खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 09, 2026 | 05:12 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Maruti Victoris ही अल्पावधीतच बनली कंपनीची लोकप्रिय कार
  • आता फेब्रुवारी 2026 मध्ये मिळतेय दमदार डिस्काउंट
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
वाहन खरेदीदार जेव्हा कधी कार खरेदी करण्यास जातो तेव्हा कोणत्या कारवर आकर्षक डिस्काउंट मिळत आहे. याची शहानिशा करत असतो. अशातच, आता मारुती सुझुकीने त्यांच्या लेटेस्ट कारवर दमदार डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे.

भारतीय ऑटो बाजारात Maruti Suzuki ही एक आघाडीची आणि लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. जी विविध सेगमेंटमध्ये दमदार कार विक्रीसाठी ऑफर करते. कंपनीने 2025 मध्ये मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये Maruti Victoris ही कार सादर केली होती. जर तुम्ही या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2026 मध्ये ही SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर यावर कोणते ऑफर्स दिले जात आहेत आणि खरेदीवर किती बचत होऊ शकते, याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.

Tata Cars Price Hike: तुमची आवडती टाटा कार महाग होणार! कंपनीने दरवाढीबाबत घेतला मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Maruti Victoris वर मिळणारे ऑफर्स

मिळालेल्या माहितीनुसार, मारुतीकडून Victoris SUV वर या महिन्यात हजारो रुपयांची बचत करण्याची संधी दिली जात आहे. कंपनीकडून या कारच्या अनेक व्हेरिएंट्सवर आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आले आहेत.

कोणत्या व्हेरिएंटवर सर्वाधिक ऑफर?

माहितीनुसार, या SUV वर कमाल 78 हजार रुपये पर्यंतची ऑफर दिला जात आहे. ही ऑफर Victoris च्या E-CVT Strong Hybrid व्हेरिएंटवर उपलब्ध असून, यात कॅश ऑफर आणि लॉयल्टी बोनसचा समावेश आहे.

ZXI व्हेरिएंट्सवर काय आहे ऑफर?

Maruti Victoris ही SUV ZXI आणि ZXI+ व्हेरिएंट्समध्ये पेट्रोल आणि CNG पर्यायांसह उपलब्ध आहे. या महिन्यात या व्हेरिएंट्सवर एकूण 61 हजार रुपये पर्यंतची बचत करता येणार आहे. यामध्ये 41 हजार रुपये कंझ्युमर ऑफर आणि 20 हजार रुपये लॉयल्टी बोनसचा समावेश आहे.

दिल्लीत जुन्या वाहनांवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी? सरकारच्या नवीन योजनेमुळे वाढवली चिंता

इतर व्हेरिएंट्सवर किती बचत?

SUV च्या बेस व्हेरिएंट LXI आणि मिड व्हेरिएंट VXI वरही या महिन्यात 50 हजार रुपये पर्यंतची बचत मिळत आहे. यामध्ये 30 हजार रुपये कंझ्युमर ऑफर आणि 20 हजार रुपये लॉयल्टी बोनस दिला जात आहे. हे ऑफर्स पेट्रोल आणि CNG दोन्ही व्हेरिएंट्ससाठी लागू आहेत.

किंमत

Maruti Victoris SUV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.50 लाख रुपये इतकी आहे. तर या गाडीच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 19.99 लाख रुपये आहे.

Web Title: Maruti victoris dicount up to 78 thousand rupees in february 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Discount Offer
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Tata Cars Price Hike: तुमची आवडती टाटा कार महाग होणार! कंपनीने दरवाढीबाबत घेतला मोठा निर्णय; नेमकं कारण काय?
1

Tata Cars Price Hike: तुमची आवडती टाटा कार महाग होणार! कंपनीने दरवाढीबाबत घेतला मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Most Affordable EVs: पेट्रोलचे टेन्शन विसरा! १० लाखांच्या आत मिळतील ‘या’ ३ स्वस्त इलेक्ट्रिक कार; पाहा संपूर्ण डिटेल्स
2

Most Affordable EVs: पेट्रोलचे टेन्शन विसरा! १० लाखांच्या आत मिळतील ‘या’ ३ स्वस्त इलेक्ट्रिक कार; पाहा संपूर्ण डिटेल्स

Creta ला टक्कर देणाऱ्या Tata Sierra वर तुटून पडले ग्राहक, 1 लाखापेक्षा अधिक बुकिंग; Production पण वाढले
3

Creta ला टक्कर देणाऱ्या Tata Sierra वर तुटून पडले ग्राहक, 1 लाखापेक्षा अधिक बुकिंग; Production पण वाढले

Tata Punch EV Facelift ची लाँच डेट ठरली! ‘या’ दिवशी होणार एन्ट्री; ५०० किमी रेंजसह मिळणार हायटेक फीचर्स
4

Tata Punch EV Facelift ची लाँच डेट ठरली! ‘या’ दिवशी होणार एन्ट्री; ५०० किमी रेंजसह मिळणार हायटेक फीचर्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ZIM vs OMA, ICC T20 World Cup : ओमान संघ 103 धावांवर गारद! झिम्बाब्वेला विजयासाठी 104 धावांचे लक्ष्य 

ZIM vs OMA, ICC T20 World Cup : ओमान संघ 103 धावांवर गारद! झिम्बाब्वेला विजयासाठी 104 धावांचे लक्ष्य 

Feb 09, 2026 | 05:12 PM
पहिल्यांदाच Maruti Victoris वर मिळतेय धकामकेदार सूट! फेब्रुवारी 2026 मध्ये हजारो रुपये

पहिल्यांदाच Maruti Victoris वर मिळतेय धकामकेदार सूट! फेब्रुवारी 2026 मध्ये हजारो रुपये

Feb 09, 2026 | 05:12 PM
Maan Political News : माण तालुक्यात जिल्हापरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा; पंचायत समितीत BJP-NCP समसमान

Maan Political News : माण तालुक्यात जिल्हापरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा; पंचायत समितीत BJP-NCP समसमान

Feb 09, 2026 | 05:02 PM
Nashik Police News: अंबड पोलिस ठाण्यावरील ताण होणार कमी; नव्या ‘एमआयडीसी’ ठाण्याच्या हद्दीची प्रतीक्षा संपणार

Nashik Police News: अंबड पोलिस ठाण्यावरील ताण होणार कमी; नव्या ‘एमआयडीसी’ ठाण्याच्या हद्दीची प्रतीक्षा संपणार

Feb 09, 2026 | 04:59 PM
Crime News: मानवतेला काळिमा! कचरा टाकण्याच्या वादातून गर्भवतीच्या पोटात लाथ; महिलेचा गर्भपात, परिसरात संताप

Crime News: मानवतेला काळिमा! कचरा टाकण्याच्या वादातून गर्भवतीच्या पोटात लाथ; महिलेचा गर्भपात, परिसरात संताप

Feb 09, 2026 | 04:56 PM
Nashik Deputy Mayor : “जनभावना लक्षात घेऊन नगरसेवक पदाचा राजीनामा…”, नाशिक महानगरप्रमुख बंटी तिदमे यांची भूमिका स्पष्ट

Nashik Deputy Mayor : “जनभावना लक्षात घेऊन नगरसेवक पदाचा राजीनामा…”, नाशिक महानगरप्रमुख बंटी तिदमे यांची भूमिका स्पष्ट

Feb 09, 2026 | 04:54 PM
CBSE च्या विद्यार्थ्यांनो! दहावीची परीक्षा आता दोन वेळा; २०२६ पासून नवा नियम लागू

CBSE च्या विद्यार्थ्यांनो! दहावीची परीक्षा आता दोन वेळा; २०२६ पासून नवा नियम लागू

Feb 09, 2026 | 04:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.