Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागाईच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा; ‘या’ शहरात पेट्रोल अवघ्या ८८.६६ रुपये प्रतिलिटर, जाणून घ्या सविस्तर

मागील काही दिवसांमध्ये भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पण भारतातील अशा एका शहरात पेट्रोल डिझेलचे दर १०० रुपयांपेक्षा सुद्धा कमी आहेत.चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 13, 2026 | 11:30 AM
महागाईच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा; 'या' शहरात पेट्रोल अवघ्या ८८.६६ रुपये प्रतिलिटर, जाणून घ्या सविस्तर

महागाईच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा; 'या' शहरात पेट्रोल अवघ्या ८८.६६ रुपये प्रतिलिटर, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

जगभरात सगळीकडेच कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वादामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. भारतासह इतर सर्वच देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे महागाईच्या झळा सगळ्यांचं सोसाव्या लागत आहेत. भारत आपल्या इंधनाच्या गरजेपैकी ८५ टक्क्यांहून अधिक इंधन आयात करतो. पण होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे देशातील तेल कंपन्यांच्या नफ्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे. इंधनाच्या दारात वाढ झाल्यामुळे घरगुती गॅस, व्यावसायिक गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. भारतात सध्या पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांपेक्षा अधिक आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर ९५ रुपयांपेक्षा जास्त आहेत. पण तुम्हाला माहित आहे का भारतातील अशा एका शहरात पेट्रोल डिझेलचे दर १०० रुपयांपेक्षा सुद्धा कमी आहेत. तिथे पेट्रोलची किंमत प्रति लिटर 88.66 रुपये आहे. चला तर जाणून घेऊया भारतातील या शहरात का कमी आहेत पेट्रोलचे दर.(फोटो सौजन्य – istock)

हे 10 ऑटोमोबाईल कोर्सेस ठरू शकतात तुमच्या यशस्वी करिअरची चावी; जाणून घ्या पात्रता, संधी आणि स्कोप

देशातील पेट्रोलच्या किमती:

आपल्यातील अनेकांना कायमच वाटते की, भारतातील मोठ्या महानगरांमध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त असते, पण असे नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर १०२.१२ रुपये प्रति लिटर आहे, तर आर्थिक राजधानी मुंबईमध्ये तो १११.२१ रुपये प्रति लिटर आणि बंगळूरुमध्ये ११०.९३ रुपये प्रति लिटर आहे.तर सगळ्यात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. हे शहर राष्ट्रीय राजधानीपासून २,४८५ किमी अंतरावर, अंदमान आणि निकोबार बेटांवर वसलेले आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये भारतातील सगळ्यात जास्त स्वस्त पेट्रोल मिळते. प्रत्येक राज्यात आणि शहरात पेट्रोलची किंमत १०० रुपयांपेक्षा जास्त असताना, पोर्ट ब्लेअरमध्ये त्याची किंमत प्रति लिटर ८८.६६ रुपये आहे. पेट्रोलच्या किमती ऐकून सगळ्यांचं आश्चर्याचा धक्का बसेल.

भारतातील पेट्रोलचे दर सार्वजनिक क्षेत्रातील तेल उत्पादक कंपन्यांद्वारे ठरवले जातात. यामध्ये राज्य सरकारांनी आकारलेल्या व्हॅटसह विविध घटकांचा समावेश असतो.भारतातील बहुतेक शहरांमध्ये पेट्रोलवर सुमारे ३०-४० टक्के व्हॅट आकारला जातो, तर अंदमान आणि निकोबार बेटांवर केवळ सुमारे ६ टक्के व्हॅट आकारला जातो. त्यामुळे पोर्ट ब्लेअरमध्ये भारताच्या तुलनेत सगळ्यात स्वस्त पेट्रोल आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवरील रहिवाशांना अनुदानित इंधन पुरवले जाते कारण त्यांना भौगोलिक आणि लॉजिस्टिक आव्हानांचा सामना करावा लागतो.

‘मेक इन इंडिया’ मुळे मागच्या दशकभारत ऑटोमोबाईल उद्योगाला नेमका काय फायदा झाला? सविस्तरपणे जाणून घ्या

अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम भारतासह जगभरातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होण्यासोबतच सोन्या चांदीचे दर सुद्धा वाढले आहे. महागाई वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या आगामी काळात अमेरिका इराण युद्ध असेच चालू राहिल्यास कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होण्यासोबतच इतर सर्वच गोष्टींमध्ये महागाई वाढण्याची शक्यता असते. इंधन पुरवठा कमी झाल्यामुळे महागाईसोबतच तणाव वाढू शकतो.

Web Title: Big relief for consumers amid rising inflation petrol available at just 88 66 rupees per litre in this city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • auto mobile
  • Diesel Petrol Price
  • Iran Vs America

संबंधित बातम्या

Hormuz Strait Crisis : होर्मुझ खुली करण्यासाठी अमेरिकेला इराणच्या अटी मान्य कराव्या लागणार; ट्रम्प म्हणतात लवकरच होर्मूझ अमेरिकेचा
1

Hormuz Strait Crisis : होर्मुझ खुली करण्यासाठी अमेरिकेला इराणच्या अटी मान्य कराव्या लागणार; ट्रम्प म्हणतात लवकरच होर्मूझ अमेरिकेचा

1947 Vs 2026 : पेट्रोल 25 पैसे, दूध 20 पैसे अन् सोनं फक्त… 1974 च्या किमती पाहून डोळे पांढरे होतील; महागाईचा 79 वर्षांचा प्रवास
2

1947 Vs 2026 : पेट्रोल 25 पैसे, दूध 20 पैसे अन् सोनं फक्त… 1974 च्या किमती पाहून डोळे पांढरे होतील; महागाईचा 79 वर्षांचा प्रवास

Petrol-Diesel Export Duty : स्वातंत्र्यदिनी मोठा निर्णय! सरकारने पेट्रोलवरील एक्सपोर्ट टॅक्स केला शून्य; डिझेलवर किती टॅक्स?
3

Petrol-Diesel Export Duty : स्वातंत्र्यदिनी मोठा निर्णय! सरकारने पेट्रोलवरील एक्सपोर्ट टॅक्स केला शून्य; डिझेलवर किती टॅक्स?

Pakistan-US : इशाक डार यांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश; ‘इस्लामाबाद MoU’ची पूर्ण अंमलबजावणी हाच एकमेव मार्ग!
4

Pakistan-US : इशाक डार यांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश; ‘इस्लामाबाद MoU’ची पूर्ण अंमलबजावणी हाच एकमेव मार्ग!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.