Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan-US : इशाक डार यांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश; ‘इस्लामाबाद MoU’ची पूर्ण अंमलबजावणी हाच एकमेव मार्ग!

Pakistan-US : इस्लामाबादमध्ये अमेरिकेच्या कार्यवाहक राजदूत नताली बेकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी 18 जूनच्या इस्लामाबाद MoUच्या पूर्ण अंमलबजावणीवर जोर दिला. संवाद आणि राजनयाच्या माध्यमातून प्रादेशिक शांतता प्रस्थापित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 14, 2026 | 04:19 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • नेमका विषय काय ?
  • इशाक डार यांनी काय सांगितले ?
  • पाकिस्तानला यात काय मिळणार ?
Pakistan-US : इस्रायल , इराण आणि अमेरिका युद्ध सुरु झाल्यानंतर इस्रायलला आपण तीन दिवसांत हरवू शकतो ही खात्री अमेरिकेला दिल्यानंतर अमेरिकेने सुद्धा जोरदार हल्ले करून युद्धात सहभाग घेतला . पण तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटले तरी इराण अजून शरण येत नसल्याने . त्याचबरोबर तेवढाच ताकतीने प्रतिहल्ला करत असल्याने सगळेच आश्चर्यचकित झाले . याच पार्श्वभूमीवर शांतता करारासाठी इस्लामाबाद येथे अमेरिकेचे प्रतिनिधी आणि इराणचे प्रतिनिधी एकत्र आहे आणि त्यांनी एक शांतता करार केला . या कराराला येताना इराणी प्रतिनिधींनी विमानाच्या रिकाम्या जागांवर युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या लहान मुलींचे फोटो श्रद्धांजली म्हणून फोटो ठेवले होते . या घटनेची बातमीची जगभरात चर्चा झाली होती . काळानंतर हा करार मोडीत निघाला आणि इराण अमेरिकेने पुन्हा एकमेकांवर हल्ले करायला सुरवात केली .

Cyber Warfare: ट्रम्प प्रशासनाचा राष्ट्रीय सुरक्षा आदेश जारी; परदेशी हॅकर्सचे सर्व्हर उडवण्याचे खाजगी कंपन्यांना अधिकार

नेमका विषय काय ?

१८ जून २०२६ रोजी अमेरिका आणि इराण मध्ये इस्लामाबाद एमओयू झाला . या प्रक्रियेत पाकिस्तानने मध्यस्थाची भूमिका बजावली होती . या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश अमेरिका इराण मधील संघर्ष कमी करणे . आणि राजनैतिक मार्गाने पुढे जाणे हा आहे . मात्र या नंतरही अमेरिका इराण , तणाव पूर्णपणे संपलेला नाही . त्यामुळे पाकिस्तान हा आता या MOU ची पूर्ण अंमलबजावणी व्हावी , यासाठी दोन्ही बाजूंशी राजनैतिक संपर्क ठेवत आहे .

इशाक डार यांनी काय सांगितले ?

डार यांनी नताली बेकर यांच्याशी चर्चेदरम्यान स्पष्ट केले कि , १८ जूनच्या इस्लामाबाद एमओयू ची अक्षरश आणि भावनेनुसार पूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे . आणि हाच फक्त पुढे जाण्याचा योग्य मार्ग आहे . त्यांनी संवाद आणि राजनयनाच्या माध्यमातून दीर्घकालीन शांतता साधण्यावरही भर दिला .

BRICS2026: अमेरिकेच्या डॉलरला थेट आव्हान! इराणचा ब्रिक्समध्ये मास्टरस्ट्रोक; रुपया, युआन अन् रुबलमध्ये होणार आंतरराष्ट्रीय व्यापार

पाकिस्तानला यात काय मिळणार ?

पाकिस्तान स्वतःला अमेरिका आणि इराण मधील मध्यस्थ म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे . दोन्ही देशांशी संबंध राखत मूध्यपुर्वेतील संघर्ष कमी करण्यात भूमिका बजावल्यास पाकिस्तानचे राजनैतिक वजन वाढू शकते . इतिहासात नोंद होऊ शकते . अलीकडील चर्च्यांमध्ये अमेरिकेनेही पाकिस्तानच्या प्रादेशिक स्थैर्यासाठी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे . काही राजकीय विष्लेकांच्या मते अमेरिकाच जेव्हा हवं तेव्हा युद्ध सुरु करते आणि हवे तेव्हा बंद करण्यासाठी आपल्या मित्र राष्ट्रांना मध्यस्थाची भूमिका पार पडण्यास सांगतं .

 

Web Title: Pakistan us ishaq dars clear message to the us full implementation of the islamabad mou is the only way forward

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • Iran News
  • Iran US Israel
  • Iran Vs America
  • Middle East War Impact
  • Pakistan News

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
2

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार
3

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव
4

Breaking News :इराणने उडवली १९ जहाजे ? पुन्हा होर्मूझमध्ये तणाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.