Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळी अ‍ॅक्सेसरीज; तुमची कार पाऊसापासून सुरक्षित राहण्यासाठी ही आहेत काही महत्त्वाची साधने! आत्ताच पाहून घ्या

पावसाळ्यात कारचे नुकसान टाळण्यासाठी आणि ड्रायव्हिंग सुरक्षित करण्यासाठी दर्जेदार वायपर्स, अँटी-फॉगर फिल्म आणि वॉटरप्रूफ कव्हर्स यांसारख्या साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. या महत्त्वाच्या कार अ‍ॅक्सेसरीजमुळे काचांवर वाफ जमणे आणि चिखलामुळे होणारे नुकसान टळून पावसाळी प्रवास सुलभ होतो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 06, 2026 | 03:51 PM
पावसाळी अ‍ॅक्सेसरीज; तुमची कार पाऊसापासून सुरक्षित राहण्यासाठी ही आहेत काही महत्त्वाची साधने! आत्ताच पाहून घ्या
Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात गाडी चालवणे म्हणजे अगदी जिकीरीचे काम असते. रस्ते निसरडे होणे, पाणी साचणे आणि पावसामुळे कमी दिसणे यांमुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढतो. अशा वेळी आपली कार  सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या अ‍ॅक्सेसरीज स्वतः बरोबर वापरणे गरजेचे आहे. या काही कार साठी  १० आवश्यक साधनांची यादी खाली दिली आहे.

कारसाठी १० महत्त्वाच्या अ‍ॅक्सेसरीज

१. अँटी-फॉगर फिल्म: पावसाळ्यात कारच्या काचांवर फॉग जमा होते. आरसा आणि साईड विंडोवर ही फिल्म लावल्याने मागचे स्पष्ट दिसते.

२. चांगले वायपर ब्लेड्स: पावसाळ्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वायपर. खराब वायपर बदलून सिलिकॉन ब्लेड्स बसवणे हे एक महत्त्वाचे काम पावसाळ्यात करायला हवे.

तुम्हाला कार डिझायनर बनायचं आहे का? हे शिक्षण आणि कौशल्ये तुमच्याकडे असणे गरजेचे आहे! जाणून घ्या

३. वॉटर रिपेलेंट स्प्रे: हा स्प्रे विंडशील्डवर (समोरच्या काचेवर) मारल्याने पाण्याचे थेंब काचेवर न थांबता लगेच वाहून जातात.

४. ऑल-वेदर फ्लोअर मॅट्स: रबर किंवा ७D मॅट्स कारची ओलसरपणा आणि चिखलापासून संरक्षण करतात, ज्यामुळे गाडीत दुर्गंधी येत नाही आणि चिखलही गाडीत लागत नाही.

५. वॉटरप्रूफ कार कव्हर: कार उघड्यावर पार्क करावी लागत असेल, तर चांगल्या दर्जाचे वॉटरप्रूफ कव्हर असणे अगदी आवश्यक आहे.

६. मड फ्लॅप्स: चाकांमागे मड फ्लॅप्स बसवल्याने चिखल आणि पाणी कारच्या बॉडीवर आणि मागच्या गाड्यांवर उडत नाही.

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट

७. कार व्हेंटिलेटर: गाडीतील ह्युमिडीटी आणि ओलसर हवेचा वास कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.

८. इन्फ्लेटेबल टायर इन्फलेटर: पावसाळ्यात पंक्चरचे दुकान मिळणे कठीण असते. अशा वेळी पोर्टेबल एअर पंप खूप मदतीचा ठरतो.

९. विंडशील्ड वॉशर फ्लुइड: काचेवरील चिखल आणि तेलकटपणा साफ करण्यासाठी वॉशर टँकमध्ये चांगल्या दर्जाचे फ्लुइड वापरावे.

१०. इमर्जन्सी टूल किट: यामध्ये सीटबेल्ट कटर, ग्लास ब्रेकर आणि टोईंग दोरी असावी.

या अ‍ॅक्सेसरीजचा वापर करून तुम्ही तुमचा पावसाळी प्रवास अगदी बिनधास्तपणे सुरक्षित आणि सुखकर करू शकता.

Web Title: Car accessories in rainy season auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Monsoon

संबंधित बातम्या

Most Reliable Luxury Hybrid Cars: लॉंग टाईम टिकणाऱ्या बेस्ट लग्जरी हायब्रिड कार्स! मायलेज, फीचर्स आणि किंमतींची संपूर्ण माहिती
1

Most Reliable Luxury Hybrid Cars: लॉंग टाईम टिकणाऱ्या बेस्ट लग्जरी हायब्रिड कार्स! मायलेज, फीचर्स आणि किंमतींची संपूर्ण माहिती

विना क्लच चालवता येणार बाईक! जाणून घ्या Honda Rebel 500 E-Clutch बद्दल सर्व काही
2

विना क्लच चालवता येणार बाईक! जाणून घ्या Honda Rebel 500 E-Clutch बद्दल सर्व काही

एका चार्जमध्ये थेट ४००+ किमी! Komaki SE च्या बरोबर लांबच्या प्रवासासाठी सगळ्यात बेस्ट ठरणाऱ्या या आहेत ३ इलेक्ट्रिक स्कूटर्स
3

एका चार्जमध्ये थेट ४००+ किमी! Komaki SE च्या बरोबर लांबच्या प्रवासासाठी सगळ्यात बेस्ट ठरणाऱ्या या आहेत ३ इलेक्ट्रिक स्कूटर्स

TVS iQube च्या बेस व्हेरियंटमध्ये आता मोठी बॅटरी; रेंज पहिल्यापेक्षा वाढली
4

TVS iQube च्या बेस व्हेरियंटमध्ये आता मोठी बॅटरी; रेंज पहिल्यापेक्षा वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.