Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिरो बनण्याच्या नावाखाली कारमध्ये ‘हे’ बदल कराल तर हमखास रद्द होईल RC, जाणून घ्या RTO चे नियम

आपली कार इतरांपेक्षा हटके दिसावी म्हणून अनेक जण कार मॉडिफिक्शन्स करत असतात. मात्र हेच मॉडिफिकेशन्स तुमची डोकेदुखी देखील ठरू शकते. चला यामागील RTO चे नियम जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 22, 2026 | 06:52 PM
फोटो सौैजन्य: Gemini

फोटो सौैजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • कार मॉडिफिकेशन्स करण्यात वाढ
  • या मॉडिफिकेशन्समुळे रद्द होऊ शकते RC
  • RTO चे नियम काय?
हल्लीच्या काळात अनेक हौशी कारमालक त्यांच्या कारमध्ये स्पेशल मॉडिफिकेशन्स करत असतात. आपली कार स्टायलिश आणि हटके दिसावी हेच यामागील प्रमुख उद्धिष्ट असते. यामुळे त्यांची कार नक्कीच आकर्षक होते मात्र, RTO च्या नियमांनुसार वाहनामध्ये बदल करण्यासाठी ठराविक पद्धत, मर्यादा आणि नियम आहेत. हे नियम पाळले नाहीत आणि चुकीच्या पद्धतीने मॉडिफिकेशन केले, तर ते बेकायदेशीर ठरते.

काय आहेत नियम?

भारतातील ट्रॅफिक नियमांनुसार कारच्या मूळ स्ट्रक्चरमध्ये कोणताही मोठा बदल करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. Supreme Court of India आणि RTO च्या कठोर आदेशांनुसार, जर केलेले बदल वाहनाच्या मजबुती किंवा सुरक्षेला धोका निर्माण करत असतील, तर त्या वाहनाचे रजिस्ट्रेशन (RC) रद्दही केले जाऊ शकते.

Royal Enfield आणतेय नवीन Himalayan 440, जाणून घ्या खास वैशिष्ट्य आणि पॉवर

हे मॉडिफिकेशन्स पूर्णपणे कायदेशीर आहेत

कारच्या आत सीट कव्हर्स बदलणे, नवीन म्युझिक सिस्टीम किंवा टचस्क्रीन बसवणे आणि डॅशबोर्डमध्ये बदल करणे पूर्णपणे कायदेशीर आहे. तसेच, कारचा रंग बदलता येतो, मात्र त्यासाठी RTO कडून लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे आणि बदल केल्यानंतर RC वर नवीन रंगाची नोंद करणे गरजेचे आहे. कारमध्ये अलॉय व्हील्स लावणे देखील कायदेशीर आहे, पण त्यांचा साइज कंपनीने दिलेल्या पर्यायांप्रमाणेच असावा.

याशिवाय, रूफ रेल्स, डोअर प्रोटेक्टर्स आणि व्हायझर्ससारखे छोटे अ‍ॅक्सेसरीज बसवू शकता. पेट्रोल कारमध्ये मान्यताप्राप्त CNG किट बसवणेही योग्य आहे, मात्र त्याची नोंद रजिस्ट्रेशनमध्ये करणे आवश्यक आहे.

Bajaj NS400Z vs KTM 390 Duke: फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक सुसाट? जाणून घ्या एका क्लिकवर

या बदलांवर होऊ शकतो दंड

  • कारमधील कंपनीचा सायलेंसर काढून मोठा आवाज करणारा आफ्टरमार्केट सायलेंसर बसवणे बेकायदेशीर आहे.
  • कारच्या काचांवर पूर्णपणे काळी फिल्म लावणेही नियमबाह्य आहे. काचांची दृश्यता किमान 50-70% असणे आवश्यक आहे.
  • याशिवाय, कारची छत कापणे, चेसिसमध्ये बदल करणे किंवा गाडीची लांबी-रुंदी वाढवणे हे सर्व कायद्याने गुन्हा मानले जाते.

Web Title: Car modification rules india rc cancellation rto guidelines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • RTO

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.