Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑल इन वन राइड्ससाठी फक्त हीच एक अडव्हेंचर बाईक ठरेल बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या या बाईकबद्दल

डुकाटी मल्टिस्ट्राडा V4 ही केवळ अॅडव्हेंचर बाइक नसून शहरापासून हायवे आणि ऑफ-रोडपर्यंत अनेक भूमिका निभावण्यासाठी तयार करण्यात आली आहे. दमदार V4 इंजिन, प्रीमियम हार्डवेअर आणि आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे एकाच बाइकने अनेक गरजा पूर्ण करता येतात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 28, 2026 | 03:27 PM
ऑल इन वन राइड्ससाठी फक्त हीच एक अडव्हेंचर बाईक ठरेल बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या या बाईकबद्दल
Follow Us
Follow Us:
  • डुकाटी मल्टिस्ट्राडा V4 मध्ये 1,158cc V4 इंजिन असून ते 170 हॉर्सपॉवरची ताकद निर्माण करते.
  • बाइकला ब्रेम्बो ब्रेक्स, मार्झोकी सस्पेंशन आणि 19-इंच फ्रंट व्हीलसह प्रीमियम हार्डवेअर मिळते.
  • क्रूझ कंट्रोल, क्विकशिफ्टर, कॉर्नरिंग ABS आणि 5-इंच TFT डिस्प्ले यामुळे राइडिंग एक्सपिरीयंस हायफाय बनतो.
ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी प्रगती होत आहे. आणि बाईक सेक्शनमध्ये तर चाहत्यांच्या मागणीमुळे नवनवीन बाईकस येतच आहेत. काळात एकाच बाईकवरून शहरातील रोजचा प्रवास, लांब पल्ल्याचे टूरिंग आणि ऑफ-रोड राइडिंग अशा वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्याचा ट्रेंड वाढत आहे. याच कारणामुळे अॅडव्हेंचर बाइक्सना चांगली मागणी मिळत आहे. डुकाटी मल्टिस्ट्राडा V4 ही अशाच ‘ऑल-राउंडर’ बाइकच्या रूपात समोर येते.

प्रीमियम परफॉर्मन्स आणि क्रेझी डिझाइन

डुकाटी मल्टिस्ट्राडा V4 मध्ये 1,158cc क्षमतेचे लिक्विड-कूल्ड, 90-डिग्री V4 ग्रांटुरिस्मो इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 170 हॉर्सपॉवर आणि 91 lb-ft टॉर्क तयार करते. शहरातील कमी वेगापासून हायवेवरील वेगवान राइडपर्यंत पॉवर डिलिव्हरी कंट्रोलड ठेवण्यासाठी इंजिनला ट्यून करण्यात आले आहे.

होंडा CB350 ची विक्री दुप्पट; रॉयल एनफिल्डला मिळणार का मोठं आव्हान? जाणून घ्या

या बाइकला अॅल्युमिनियम मोनोकोक फ्रेम, मार्झोकी सस्पेंशन आणि ब्रेम्बो ब्रेक्स मिळतात. समोर 320mm ड्युअल डिस्क आणि मागे 280mm डिस्क देण्यात आली आहे. 19-इंच फ्रंट आणि 17-इंच रिअर ट्यूबलेस टायर्समुळे रस्ता आणि खराब रस्त्यांवर बाइकला चांगली पकड मिळण्यास मदत होते.

लॉंग रूटसाठीही आरामदायी

मल्टिस्ट्राडा V4 मध्ये 33.1 ते 33.9 इंचांपर्यंत अॅडजस्ट करता येणारी सीट, उंच विंडस्क्रीन आणि सरळ राइडिंग पोझिशन देण्यात आली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात रायडरला आराम मिळण्यावर भर देण्यात आला आहे. सस्पेंशनमध्येही ऑटोमॅटिक फास्ट-लोअरिंग सुविधा उपलब्ध आहे.

ट्रायम्फपासून होंडापर्यंत; या आठवड्यात लॉन्च झालेल्या दमदार बाइक्स, BMW चीही मोठी तयारी
टेक्नॉलॉजीमध्येही पुढे

या ADV मध्ये राइडिंग मोड्स, पॉवर मोड्स, कॉर्नरिंग ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल, कॉर्नरिंग लाइट्स आणि व्हेईकल होल्ड कंट्रोलसारखी फीचर्स आहेत. 5-इंच TFT डिस्प्ले, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, क्विकशिफ्टर आणि क्रूझ कंट्रोलही मिळते.

डुकाटी मल्टिस्ट्राडा V4 ची सुरुवातीची किंमत $19,995 आहे. जास्त प्रीमियम V4 S व्हेरिएंटची किंमत $29,995 असून त्यात इलेक्ट्रॉनिक सस्पेंशन, रडार-असिस्टेड अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड-स्पॉट डिटेक्शन आणि 6.5-इंच TFT डिस्प्ले यांसारखी जास्त फीचर्स मिळतात.

Web Title: Ducati multistrada v4 adventure bike features performance auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes

संबंधित बातम्या

होंडा CB350 ची विक्री दुप्पट; रॉयल एनफिल्डला मिळणार का मोठं आव्हान? जाणून घ्या
1

होंडा CB350 ची विक्री दुप्पट; रॉयल एनफिल्डला मिळणार का मोठं आव्हान? जाणून घ्या

ट्रायम्फपासून होंडापर्यंत; या आठवड्यात लॉन्च झालेल्या दमदार बाइक्स, BMW चीही मोठी तयारी
2

ट्रायम्फपासून होंडापर्यंत; या आठवड्यात लॉन्च झालेल्या दमदार बाइक्स, BMW चीही मोठी तयारी

टाटा एरिस की मारुती डिझायर? कोणती घ्यायची? जाणून घ्या किंमत आणि फीचर्सची तुलना
3

टाटा एरिस की मारुती डिझायर? कोणती घ्यायची? जाणून घ्या किंमत आणि फीचर्सची तुलना

नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु
4

नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.