Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

E-Bike Taxi in Maharashtra: आता पर्यावरणपूरक पिवळ्या रंगाची बाइक टॅक्सी धावणार, प्रवासी भाडं किती असणार?

E-Bike Taxi in Maharashtra: महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परिवहन विभागाकडून हा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला होता.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 02, 2025 | 03:43 PM
(फोटो सौजन्य-X)

(फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

E-Bike Taxi in Maharashtra In Marathi: महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सींना परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून परिवहन विभागाचा हा प्रस्ताव आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, महाराष्ट्रात फक्त ई-बाईक टॅक्सींना परवानगी देण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला.

एकटा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्यासाठी रिक्षा, टॅक्सी बरोबरच ई-बाईक टॅक्सीचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, संपूर्ण राज्यात केवळ ई-बाईक टॅक्सीला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या धोरणामध्ये करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. एकटा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या या ई-बाईक टॅक्सीला पावसाळ्यामध्ये प्रवाशांचे काळजी घेण्यासाठी आवरण असणे आवश्यक ठरणार असून महिला प्रवासी प्रवास करीत असताना, चालक व महिला प्रवासी यांच्यामध्ये बॅरिगेट उपलब्ध करून देण्याची जबाबदार देखील संबंधित चालकावर राहणार आहे‌. या व अशा अनेक महत्वपूर्ण सूचनांच्या माध्यमातून बाईक टॅक्सच्या धोरणाला अधिकाधिक प्रवासीभिमुख करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर Bajaj Auto च्या वाहनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, एका दिवसात विकली 26,938 वाहनं

यावेळी बोलताना मंत्री सरनाईक यांनी सांगितले की , धर्मवीर आनंद दिघे रिक्षा-टॅक्सी महामंडळाच्या सभासदांच्या मुला-मुलींना देखील ई- बाईक टॅक्सीचा व्यवसाय करता यावा यासाठी या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना दहा हजार रुपये अनुदान देण्याची योजना देखील विचाराधीन आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना एक रुपया देखील खर्च न करता ई- बाईक साठी कर्ज उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहुन नवीन व्यवसाय सुरू करणे शक्य होणार आहे.

प्रवासी भाडे किती असणार आहे?

दरम्यान, ई-बाईक टॅक्सीच्या स्थलांतरित प्रवासी भाडे संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले. “प्रवासी भाड्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. यासंदर्भातील निर्णयाबाबत आम्ही अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आज आम्हाला धोरणाला मान्यता मिळाली आहे. कमीत कमी दरांमध्ये प्रवाशांना रोजगार कसा देता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत”, असं ते म्हणाले. प्रवासी भाड्यासंदर्भातली नियमावली सरकार तयार करणार आहे. जर स्थलांतराचे भाडे १०० रुपये असेल, तर ई-बाईक टॅक्सीमधील भाडे ३० ते ४० रुपये केले जाईल. आम्ही या संदर्भात योजना आखत आहोत. पुढील एक ते दोन महिन्यांत ई-टॅक्सी बाईक लाँच केल्या जातील”, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात वाहनांची ताबडतोड विक्री, मोडला मागील वर्षाचा रेकॉर्ड

Web Title: E bike taxi in maharashtra maharashtra cabinet approved e bike taxi to commence within two months in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • e bike taxi
  • maharashtra
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
1

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
2

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर
3

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली
4

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.