आता मुंबईकरांना लवकरच परवडणाऱ्या, जलद आणि पर्यावरणपूरक राईड्सचा आनंद घेता येणार आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि खर्चही कमी होईल. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित असणार अशी ,माहिती राज्यचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
बेंगळुरूनंतर आता मुंबईतही बाईक टॅक्सी सर्व्हिसवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी उबर आणि रॅपिडोविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.
राज्यातील रिक्षा चालक यांनी ई बाईक टॅक्सी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 21 मे रोजी रिक्षा चालकांचा संपूर्ण राज्यामध्ये बंद असणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
E-Bike Taxi in Maharashtra: महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परिवहन विभागाकडून हा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला होता.