Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

E-Scooter अचानक कमी रेंज देतेय? ‘हे’ गोल्डन रुल्स आणि बॅटरी लाईफ वाढलीच म्हणून समजा

इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. मात्र, इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्यनानंतर तिची रेंज हळूहळू कमी होताना दिसते. अशावेळी काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही स्कूटरची रेंज पुन्हा पहिल्यासारखी करू शकत

  • By मयुर नवले
Updated On: Apr 26, 2026 | 05:04 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतात इलेक्ट्रिक स्कूटरला चांगली मागणी
  • मात्र, कालांतराने स्कूटर देते कमी रेंज
  • अशावेळी फॉलो करा खालील टिप्स
आजकाल पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे लोक झपाट्याने इलेक्ट्रिक स्कूटरकडे वळत आहेत. यासोबतच सरकार देखील नागिरकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास प्रोत्साहित करत आहे. त्यामुळेच तर Electric Scooter च्या विक्रीत मोठी वडष होतेय. तसेच, नवनवीन दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये त्याच्या ई–स्कूटर लाँच करत आहे. मात्र, अनेकदा वापरकर्त्यांची एकच तक्रार असते. ती म्हणजे सुरुवातीला ई-स्कूटर चांगली रेंज देत होती, पण आता बॅटरी लवकर संपते. जर तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल, तर खालील सोप्या टिप्स फॉलो केल्यास बॅटरी लाइफ आणि रेंज सुधारू शकते.

आता तुमची जुनाट कार देखील देईल नव्या सारखा मायलेज! फक्त जाणून घ्या RPM चं सोपं गणित

20-80 चार्जिंग नियम पाळा

बहुतेक इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरली जाते. ही बॅटरी कधीही पूर्णपणे 0% पर्यंत जाऊ देऊ नका. बॅटरी 20% वर आली की चार्जिंगला लावा आणि रोज 100% चार्ज करणे टाळा. 20% ते 80% दरम्यान बॅटरी ठेवणे सर्वात योग्य मानले जाते. यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते.

फास्ट चार्जिंग टाळा

आजकाल वेळ वाचवण्यासाठी अनेक जण फास्ट चार्जर वापरतात. पण फास्ट चार्जिंगमुळे बॅटरी गरम होते आणि तिच्या सेल्सना नुकसान होऊ शकते. त्यामुळे शक्यतो कंपनीसोबत मिळणारा नॉर्मल चार्जरच वापरा.

टायर प्रेशर योग्य ठेवा

टायरमध्ये हवा कमी असल्यास स्कूटरवर जास्त भार येतो आणि बॅटरी जास्त खर्च होते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा टायर प्रेशर तपासणे आवश्यक आहे. योग्य प्रेशरमुळे रेंज सुधारते.

‘या’ Electric Car ला मानला बॉस! एका महिन्याच्या विक्रीतच रोवला सर्वात मोठा झेंडा, 74 टक्क्यांची घवघवीत वाढ!

उन्हात पार्किंग करणे टाळा

जास्त ऊन हे इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीसाठी हानिकारक असते. स्कूटर दीर्घकाळ उन्हात उभी ठेवल्यास बॅटरीचे तापमान वाढते आणि तिचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नेहमी सावलीत पार्किंग करा.

भविष्यातील खर्च वाचवा

इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी बदलणे महागडे असते. वर दिलेल्या टिप्स पाळल्यास बॅटरीचे आयुष्य वाढेल, रेंज सुधारेल आणि दीर्घकालीन खर्चही कमी होईल. योग्य देखभाल हीच EV ची खरी ताकद आहे.

Web Title: Electric scooter battery tips how to increase range and battery life ev india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric scooter

संबंधित बातम्या

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये
1

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये

7,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या Triumph च्या बाइक्स! वाचा आणि फटाफट घेऊन टाका स्वस्तात मस्त! जाणून घ्या किंमती
2

7,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या Triumph च्या बाइक्स! वाचा आणि फटाफट घेऊन टाका स्वस्तात मस्त! जाणून घ्या किंमती

2027 Kawasaki Z650RS भारतात लाँच; किंमत ₹7.83 लाख, 67.3 bhp पॉवरसह मिळणार निओ-रेट्रो लूक
3

2027 Kawasaki Z650RS भारतात लाँच; किंमत ₹7.83 लाख, 67.3 bhp पॉवरसह मिळणार निओ-रेट्रो लूक

रेनोल्टच्या विक्रीत घट, निसानची 148% वाढ; ऑगस्टमध्ये कोणत्या कारची झाली सर्वाधिक विक्री?
4

रेनोल्टच्या विक्रीत घट, निसानची 148% वाढ; ऑगस्टमध्ये कोणत्या कारची झाली सर्वाधिक विक्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.