Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ ऑटोमॅटिक कारसाठी फक्त 2 लाख रुपये भरा आणि थेट घरपोच डिलिव्हरी मिळवा! जाणून घ्या EMI चे गणित

Honda Amaze च्या Automatic व्हेरिएंटला बाजारात उत्तम मागणी मिळत आहे. अशातच जर तुम्ही या कारसाठी दोन लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला किती EMI द्यावा लागेल? त्याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 05, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात ऑटोमॅटिक कारला मागणी
  • होंडा अमेझचा ऑटोमॅटिक व्हर्जन खूप लोकप्रिय
  • जाणून घ्या या कारचा फुल फायनान्स प्लॅन
भारतीय ग्राहक आता मॅन्युअल कार पेक्षा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असणाऱ्या कारला जास्त प्राधान्य देत आहे. ऑटोमॅटिक कारमुळे रायडींग अनुभव अधिक उत्तम होतो. त्यामुळेच अनेक कार उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये ऑटोमॅटिक व्हर्जन असणाऱ्या कार ऑफर करत आहे.

भारतात Honda Amaze या सेडान कारला देखील चांगली मागणी आहे. याच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटआ देखील ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अशातच जर तुम्हीही याचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या कारचा फायनान्स प्लॅन जाणून घेण्यापूर्वी याची किंमत जाणून घेऊयात.

2025 मध्ये Maruti Suzuki च्या ‘या’ कारवर ग्राहक फुल ऑन फिदा! Hyundai आणि Tata च्या वाहनांना सुद्धा चांगला प्रतिसाद

होंडा अमेझची किंमत किती?

कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये होंडा अमेझ ऑफर केली जाते. या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 8.55 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे . जर तुम्ही ही कार खरेदी केली तर तुम्हाला आरटीओ शुल्कासाठी अंदाजे 69000 आणि विम्यासाठी अंदाजे 30000 रुपये द्यावे लागतील. यामुळे होंडा अमेझची ऑन-रोड किंमत अंदाजे 9.60 लाख रुपये होईल.

दोन लाख रुपयांच्या Down Payment नंतर किती द्यावा लागेल EMI?

जर तुम्ही या कारचा ऑटोमॅटिक व्हेरिएंट खरेदी केला, तर बँकेकडून एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज दिले जाईल. अशा परिस्थितीत 2 लाख रुपयांचे Down Payment केल्यानंतर सुमारे 7.60 लाख रुपये बँकेकडून कर्ज घ्यावे लागतील. बँकेकडून 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 7.60 लाख रुपयांचे कर्ज मिळाल्यास, तुम्हाला पुढील सात वर्षे दरमहा 12,227 रुपयांचा EMI भरावा लागेल.

Grand Vitara आणि Hyryder चे वर्चस्व संपुष्टात? ‘ही’ ठरतेय देशातील सर्वात स्वस्त Hybrid SUV

कार एकूण किती महाग पडेल?

जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी बँकेकडून 7.60 लाख रुपयांचे Car Loan घेतले, तर सात वर्षांपर्यंत दरमहा 12,227 रुपये EMI भरावी लागेल. या कालावधीत Honda Amaze च्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी तुम्ही सुमारे 2.67 लाख रुपये व्याजा भराल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून या कारची एकूण किंमत सुमारे 12.27 लाख रुपये होईल.

 

Web Title: Emi of honda amaze automatic variant after 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Honda
  • honda sedan car

संबंधित बातम्या

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स
1

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
2

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये
3

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट
4

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.