Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hardik Pandya ने EX Wife नताशा आणि मुलगा अगस्त्यला भेट दिली ‘ही’ खास आलिशान कार, किंमत वाचूनच हडबडून जाल

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने त्यांच्या एक्स पत्नी आणि मुलाला Land Rover Defender ही आलिशान कार भेट म्हणून दिली आहे. या कारची किंमत तब्बल कोटीत असल्याचे बोलले जात आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 22, 2026 | 09:46 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Follow Us:
  • हार्दिक पांड्याकडून मुलगा अगस्त्यला Land Rover Defender भेट
  • कारची किंमत तब्बल कोटी रुपयांपासून सुरु
  • जाणून घ्या फीचर्स
भारतीय स्टार आणि लोकप्रिय क्रिकेटपटू Hardik Pandya आजकाल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अलिकडेच, त्याने महिका शर्माच्या 25 व्या वाढदिवशी एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करून त्यांच्या नात्याची माहिती दिली. मात्र, आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वेगळे झाले आहेत. मात्र, त्यांचा मुलगा अगस्त्यच्या आनंदाच्या बाबतीत ते अजूनही तडजोड करत नाहीत. ही गोष्ट आज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

अलिकडेच मुंबईत या नात्याची एक अतिशय सुंदर झलक पाहायला मिळाली. हार्दिक पांड्याने त्याचा मुलगा अगस्त्य आणि नताशाला एक अतिशय आलिशान Land Rover Defender भेट दिली. जेव्हा या आलिशान कारच्या डिलिव्हरीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले तेव्हा चाहते हार्दिकच्या या कृतीचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.

Hardik Pandya’ heartwarming Gesture : – Hardik Pandya has reportedly gifted a brand new Land Rover Defender to his son, Agastya, and his ex wife, Natasa Stankovic. – Despite their public separation, this gesture highlights Hardik’s commitment to ensuring his son and Natasa are… pic.twitter.com/WxcKehjnnR — CricPal (@AnupPalAgt) February 22, 2026

‘या’ कंपनीचा मोठा निर्णय, 2.80 कोटींची किंमत असणाऱ्या ‘या’ Luxury Car ला बोलावले परत

गिफ्ट हॅम्पर स्वीकारताना दिसली नताशा

शोरूमकडून शेअर करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये अगस्त्य आपल्या नव्या काळ्या रंगाच्या मोठ्या कारकडे पाहून खूप उत्साहित दिसत होता. कधी तो कारच्या आत डोकावून पाहत होता, तर कधी तिला स्पर्श करून तिची ओळख करून घेत होता. दरम्यान, नताशा डीलरशिपच्या कर्मचाऱ्यांकडून गिफ्ट हॅम्पर स्वीकारताना आनंदात दिसली. शोरूमने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की हार्दिकने पुन्हा एकदा विश्वास आणि मजबुतीची निवड केली आहे. पती-पत्नी म्हणून त्यांचे मार्ग वेगळे झाले असले, तरी पालक म्हणून ते आजही एकमेकांचा सन्मान राखत असल्याचे या प्रसंगातून दिसून आले.

नवीन Tata Punch EV 2026 मध्ये असे कोणते बदल झाले आहेत? रेंज तर वाढलीच मात्र सेफ्टी…

एसयूव्हीची किंमत

या ‘बाहुबली’ एसयूव्हीबद्दल बोलायचे झाले, तर Land Rover Defender ही केवळ एक कार नसून ती एक स्टेटस सिम्बॉल मानली जाते. रस्त्यावर तिची दमदार उपस्थिती जाणवते आणि कामगिरीही तितकीच प्रभावी आहे. सर्वात शक्तिशाली ‘ऑक्टा’ व्हेरिएंटमध्ये BMW चे इंजिन देण्यात आले असून ते तब्बल 635 bhp पॉवर निर्माण करते. ही मोठी आणि दमदार एसयूव्ही अवघ्या 3.8 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.26 कोटी रुपयांपासून सुरू होऊन टॉप मॉडेलसाठी 2.59 कोटी रुपयांपर्यंत जाते.

Web Title: Hardik pandya gifted land rover defender to ex wife natasha and son agastya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • automobile
  • Hardik Pandya
  • Jaguar Land Rover

संबंधित बातम्या

‘फॉर्च्युनर’! भारतातील राजकारणी आणि प्रभावशाली लोकांची पहिली पसंती का? जाणून घ्या
1

‘फॉर्च्युनर’! भारतातील राजकारणी आणि प्रभावशाली लोकांची पहिली पसंती का? जाणून घ्या

KTM बाईक! विक्रीत सुपरहीट, इमेजमध्ये ट्रोल! भारतीय तरुणाईची लाडकी KTM सोशल मीडियावर ‘छपरी बाईक’ का ठरली?
2

KTM बाईक! विक्रीत सुपरहीट, इमेजमध्ये ट्रोल! भारतीय तरुणाईची लाडकी KTM सोशल मीडियावर ‘छपरी बाईक’ का ठरली?

टीव्हीएस अपाचेची ‘तू रेस लगा’ मोहीम, ट्रॅकपासून रस्त्यापर्यंत, 70 लाख प्रवासांचा टप्पा
3

टीव्हीएस अपाचेची ‘तू रेस लगा’ मोहीम, ट्रॅकपासून रस्त्यापर्यंत, 70 लाख प्रवासांचा टप्पा

किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान
4

किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.