Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या हेल्मेटची एक्सपायरी डेट काय? अपघात होण्यापूर्वीच जाणून घ्या ते बदलण्याची योग्य वेळ!

दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे खूप महत्वाचे. मात्र, हेच हेल्मेट बदलावे कधी? असा प्रश्न विचारल्यास अनेकांना त्याचे उत्तर ठाऊक नसते. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 25, 2026 | 06:24 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • हेल्मेटची एक्स्पायरी डेट किती असते?
  • साधारण हेल्मटची लाइफ 3 ते 5 वर्ष असते.
  • हेल्मेट बदलण्याची योग्य वेळ कोणती?
भारतात दुचाकींच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यासोबतच, Helmet चा वापर देखील वाढताना दिसतोय. सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट वापरणे खूप महत्वाचे असते. मात्र, ज्या प्रमाणे बहुतेक गोष्टींचे एक एक्स्पायरी डेट ठरली असते. अगदी तशीच एक्स्पायरी डेट हेल्मेटसाठी सुद्धा असते.

सर्व दुचाकीस्वार आपल्या सुरक्षिततेसाठी न चुकता हेल्मेट खरेदी करतात. मात्र, एकदा खरेदी केल्यानंतर, जोपर्यंत ते पूर्णपणे फुटत नाही किंवा निकामी होत नाही, तोपर्यंत पातसाू सहसा बदलले जात नाही. मात्र, तुम्हाला माहित आहे का की, तुमचा जीव वाचवण्यासाठीच ज्या हेल्मेटची रचना केली गेली आहे, तेच हेल्मेट कालांतराने प्रत्यक्षात कुचकामी ठरू शकते?

हेल्मेट कधी आणि का निकामी होते?

बहुतांश सुरक्षा तज्ज्ञ आणि हेल्मेट उत्पादकांच्या मते, हेल्मेटची सरासरी लाइफ 3 ते 5 वर्षे असते. ते निकामी होण्यामागील विविध कारणांबद्दल जाणून घेऊयात.

PM Modi यांचे Middle East मधील संघर्षावर भाष्य! अशा संकटात तुम्ही वाहनातील इंधन कसे वाचवाल?

EPS लायनरची होणारी झीज

हेल्मेटच्या आतल्या बाजूला EPS (Expanded Polystyrene) म्हणून ओळखला जाणारा, पांढऱ्या रंगाचा आणि फोमसारखा एक थर असतो. अपघाताच्या वेळी डोक्याला बसणारा आघात शोषून घेणे, हे या थराचे मुख्य कार्य असते. कालांतराने, घामातील ॲसिड्स, केसांना लावण्यात येणारे तेल आणि उष्णता यांच्या संपर्कात आल्यामुळे हा फोम कडक होऊ लागतो; परिणामी, हेल्मेटची संरक्षणात्मक क्षमता कमी होत जाते.

हेल्मेटच्या बाह्य कवचाची कमकुवतता

सूर्याच्या UV किरणांच्या संपर्कात सतत आल्यामुळे हेल्मेटचा बाहेरील भाग हळूहळू कमजोर होत जातो. त्यामुळे धक्के सहन करण्याची त्याची क्षमता कमी होते. याशिवाय, वारंवार वापरामुळे हेल्मेटची फिटिंग सैल होऊ शकते. जर हेल्मेट डोक्यावर योग्य प्रकारे बसत नसेल, तर अपघाताच्या वेळी ते निघून जाण्याचा धोका वाढतो.

तुम्ही तुमचे हेल्मेट कधी बदलले पाहिजे?

जर तुमचे हेल्मेट उंचावरून खाली पडले असेल, अगदी एकदा जरी पडले असेल तरी किंवा एखाद्या किरकोळ अपघातात त्याचा समावेश झाला असेल, तर ते त्वरित बदलून टाका. जरी हेल्मेटच्या बाह्यभागावर कोणतेही दृश्य ओरखडे दिसत नसले, तरीही त्याची अंतर्गत रचना कमकुवत झाली असण्याची शक्यता असते. जर हेल्मेट तुम्हाला सैल वाटत असेल किंवा डोक्यावर घातल्यावर ते इकडे-तिकडे सरकत असेल, तर ते असुरक्षित मानले पाहिजे.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक असूनही, भारत लोखंडाची आयात का करत आहे? याचा वाहनांवर काय परिणाम होणार?

‘ISI’ प्रमाणित हेल्मेट खरेदी करा

शिवाय, जर तुम्ही तुमचे हेल्मेट पाच वर्षांपूर्वी खरेदी केले असेल, तर सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन हेल्मेट खरेदी करणेच शहाणपणाचे ठरते. याव्यतिरिक्त, नेहमीच ‘ISI’ प्रमाणित हेल्मेट खरेदी करा; हे लक्षात ठेवा की, रस्त्याच्या कडेला मिळणारी स्वस्त हेल्मेट्स तुम्हाला वाहतुकीच्या नियमांच्या दंडापासून वाचवतील, परंतु ते तुम्हाला अपघातापासून वाचवतील का? हा खरा प्रश्न आहे.

Web Title: Helmet expiry date how to know when to replace your helmet before an accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Helmet

संबंधित बातम्या

Mahindra Thar OG भारतात लॉन्च; किंमत Rs. 10.32 लाखांपासून सुरु! पाहा फीचर्स आणि इंटेरियर
1

Mahindra Thar OG भारतात लॉन्च; किंमत Rs. 10.32 लाखांपासून सुरु! पाहा फीचर्स आणि इंटेरियर

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास
2

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!
3

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स
4

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.