Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hero Splendor की TVS Star City Plus, तुमच्यासाठी कोणती बाईक खरेदी करणे असेल बेस्ट डील? जाणून घ्या

Hero Splendor आणि TVS Star City Plus, या दोन्ही बाईक बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये मोडतात. मात्र, या दोन्ही बाईकमध्ये बेस्ट कोण? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 04, 2026 | 07:23 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • बजेट फ्रेंडली बाईकला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
  • Hero Splendor आणि TVS Star City Plus ग्राहकांच्या आवडत्या बाईक
  • जाणून घ्या दोन्ही बाईक्सबद्दल
आजही बाईक खरेदी करताना ग्राहक सर्वात पहिले बाईकची किंमत आणि मायलेजकडे लक्ष देत असतो. ग्राहकांना स्वस्त किमतीत उत्तम मायलेज देणाऱ्या बाईक आवडतात. त्यामुळे बाईक उत्पादक कंपन्या देखील मार्केटमध्ये उत्तम लूकसह चांगली मायलेज देणारी बाईक लाँच करतात.

भारतात अनेक उत्तम बजेट फ्रेंडली बाईक आहेत. Hero Splendor आणि TVS Star City Plus या त्यातीलच दोन बाईक. त्यात GST कमी झाल्याने या बाईक अजूनच स्वस्त झाल्या आहेत. चला या दोन्ही बाईकच्या किमती जाणून घेऊयात.

किंमत

हिरो स्प्लेंडर प्लसची सध्याची एक्स-शोरूम किंमत 73,903 रुपये आहे. तर, टीव्हीएस स्टार सिटी प्लसची किंमत सुमारे 72 ,500 (एक्स-शोरूम) रुपये आहे. चला या बाईक्सच्या इंजिन, परफॉर्मन्स आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

महिला नशेत तराठ तरी देखील पोहोचल्या सुरक्षितपणे घरात! Drink And Drive वर चीनचा जबरदस्त उपाय, सुरु केली ‘ही’ सर्व्हिस

Hero Splendor Plus चा मायलेज

हिरो स्प्लेंडर प्लस एका लिटर पेट्रोलवर अंदाजे 70-73 किलोमीटर अंतर कापू शकते. बाईकच्या इंधन टाकीची क्षमता 9.8 लिटर आहे, ज्यामुळे ती एका पूर्ण टाकीवर अंदाजे 700 किलोमीटर आरामात प्रवास करू शकते. कमी किमतीत उत्कृष्ट मायलेजसाठी ही बाईक खूप लोकप्रिय आहे.

इंजिन

हिरो स्प्लेंडर प्लस ही सर्वात फ्युएल एफिशियंट बाईक्सपैकी एक आहे. एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर, OHC इंजिनद्वारे समर्थित, स्प्लेंडर प्लस 8000 आरपीएम वर 5.9 किलोवॅट पॉवर आणि 6000 आरपीएम वर 8.05 एनएम टॉर्क निर्माण करते. यात प्रोग्राम केलेले इंधन इंजेक्शन सिस्टम देखील आहे.

2025 मध्ये Maruti Suzuki च्या ‘या’ कारवर ग्राहक फुल ऑन फिदा! Hyundai आणि Tata च्या वाहनांना सुद्धा चांगला प्रतिसाद

TVS Star City Plus चा मायलेज

TVS कंपनीच्या बाईक उत्तम मायलेजमुळे ग्राहकांमध्ये नेहमीच लोकप्रिय राहिल्या आहेत. TVS Star City Plus ही बाईक BS-6 इंजिनसह येते. यात 109 cc क्षमतेचे इंजिन आणि 4-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. मायलेजबाबत सांगायचे झाल्यास, ही बाईक सुमारे 70 किलोमीटर प्रति लीटर इतके मायलेज देऊ शकते.

इंजिन

या बाईकचे इंजिन 7,350 RPM वर 8.08 bhp कमाल पॉवर आणि 4,500 RPM वर 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनला 4-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. बाईकमध्ये 17 इंचाचे व्हील देण्यात आले असून त्यावर ट्युबलेस टायर्स आहेत. किंमत, फीचर्स आणि मायलेज यांची तुलना करून तुम्ही तुमच्यासाठी योग्य अशी बाईक निवडू शकता.

कोणती बाईक तुमच्यासाठी चांगली?

एकूणच, दैनंदिन वापर, जास्त मायलेज आणि कमी खर्च यासाठी Hero Splendor Plus योग्य आहे, तर थोडा जास्त परफॉर्मन्स आणि आधुनिक फीचर्स हवे असतील तर TVS Star City Plus निवडणे फायदेशीर ठरेल.

 

Web Title: Hero splendor vs tvs star city plus which bike is best in mileage price and engine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • TVS

संबंधित बातम्या

भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स
1

भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

EV वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील ‘या’ महामार्गावर व्होल्वो आणि चार्जझोनकडून अल्ट्रा-फास्ट चार्जरचे उद्घाटन
2

EV वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील ‘या’ महामार्गावर व्होल्वो आणि चार्जझोनकडून अल्ट्रा-फास्ट चार्जरचे उद्घाटन

16 लाखांची Maruti e Vitara वर 13 लाखांचं लोन, कसा असेल EMI चा हिशोब? जाणून घ्या
3

16 लाखांची Maruti e Vitara वर 13 लाखांचं लोन, कसा असेल EMI चा हिशोब? जाणून घ्या

डिझाइन अफाट आणि रेंज सुसाट! Mahindra Udo ई-ऑटो लाँच, किंमत वाचाल तर आजच बुक कराल
4

डिझाइन अफाट आणि रेंज सुसाट! Mahindra Udo ई-ऑटो लाँच, किंमत वाचाल तर आजच बुक कराल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.