Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda: होंडाचा भारतीय टू-व्हीलर बाजारात मोठा धमाका; एकाच वेळी १० नवीन आणि अपडेटेड गाड्यांचा पोर्टफ़ोलिओ जाहिर!

होन्डा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने भारतीय बाजारात एकाच वेळी 10 नवीन व अपडेटेड दुचाकींचा पोर्टफोलिओ अधिकृतपणे सादर केला आहे. यामध्ये पेट्रोल, E85 फ्लेक्स-फ्युएल आणि इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर आधारित 'मेड इन इंडिया' गाड्यांचा समावेश असून, या सर्व दुचाकी टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी उपलब्ध होतील.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 25, 2026 | 07:00 AM
Honda: होंडाचा भारतीय टू-व्हीलर बाजारात मोठा धमाका; एकाच वेळी १० नवीन आणि अपडेटेड गाड्यांचा पोर्टफ़ोलिओ जाहिर!
Follow Us
Follow Us:
  • होन्डाने भारतात एकाच वेळी 10 नवीन व अपडेटेड दुचाकींचा पोर्टफोलिओ सादर केला.
  • यामध्ये पेट्रोल, E85 फ्लेक्स-फ्युएल आणि इलेक्ट्रिक (EV) अशा तिन्ही पर्यायांचा समावेश आहे.
  • सर्व मॉडेल्स ‘मेड इन इंडिया’ असून टप्प्याटप्प्याने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील.

भारतीय दुचाकी बाजारात आपलं वर्चस्व आणखी मजबूत करण्यासाठी होन्डा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने एकाच वेळी १० नव्या आणि अपडेटेड दुचाकींचा पोर्टफोलिओ अधिकृतपणे सादर केला आहे. या पोर्टफोलिओमध्ये ७ संपूर्णपणे नवीन मॉडेल्स आणि ३ अपडेटेड मॉडेल्सचा समावेश असून, यामध्ये पेट्रोल, इलेक्ट्रिक, आणि फ्लेक्स-फ्युएल अशा तिन्ही तंत्रज्ञानाचा समतोल पाहायला मिळतो. हे सर्व मॉडेल्स ‘मेड इन इंडिया’ असणार असून टप्प्याटप्प्याने भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले जातील.

१. अ‍ॅडव्हेंचर व ऑफ-रोड बाइक्स (Adventure & Off-Road)

  • होन्डा ADV 160 (Honda ADV 160):
इंजिन व परफॉर्मन्स: १५६.९ सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन.

खास वैशिष्ट्य: ही भारतातील पहिली E85 फ्लेक्स-फ्युएल सुसंगत स्कूटर ठरणार आहे.

फीचर्स: ८.१ लीटरची फ्युएल टँक, २७ लीटरची अंडर-सीट स्टोरेज, TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रोड्सिंक नेव्हिगेशन आणि HSTC (टॉर्क कंट्रोल).

  • होन्डा XR 300L (Honda XR 300L):
इंजिन: २९३.५ सीसी एअर-कूल्ड इंजिन (ऑइल कुलरसह).

खासियत: ऑफ-रोडिंग आणि डेली कम्युटिंगसाठी लाँग-ट्रॅव्हल सस्पेंशन आणि हलकी फ्रेम रचना.

  • होन्डा XR 300 रॅली (Honda XR 300 Rally):
खासियत: रॅली-इन्स्पायर्ड डिझाईन आणि लांबच्या प्रवासासाठी विशेष बॉडी फेअरिंग.

Maruti, Hyundai की Tata? ५ वर्षांनंतर कोणाची रीसेल व्हॅल्यू असेल सर्वोत्तम? जाणून घ्या तुलनात्मक विश्लेषण

२. क्रूझर व रोडस्टर सेगमेंट

  • होन्डा रेबेल ३०० (Honda Rebel 300):
इंजिन: २८६ सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन.

खासियत: मिनिमलिस्ट बॉबर स्टायलिंग आणि कमी उंचीची सीट. हे मॉडेल स्टँडर्ड व होन्डाच्या आधुनिक E-Clutch व्हेरियंटमध्ये येईल.

  • होन्डा रेबेल ५०० (Honda Rebel 500):
इंजिन: ४७१ सीसी लिक्विड-कूल्ड पॅरेलल-ट्विन इंजिन.

खासियत: हायवे क्रूझिंगसाठी एक पॉवरफुल बॉबर-स्टाईल क्रूझर. हीसुद्धा E-Clutch तंत्रज्ञानासह उपलब्ध असेल.

  • होन्डा CB500 (Honda CB500 Roadster):
इंजिन: ५०१ सीसी सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन.

खासियत: क्लासिक CB750 पासून प्रेरित हेरिटेज डिझाईन आणि ऑल-एलईडी लाईटिंग.

Triumph: ट्रायम्फकडून रायडर्ससाठी मोठे सप्राईझ! 2026 Trident, Daytona आणि Tiger Sport नव्या दमदार फीचर्ससह लाँच

३. ई-मोबिलिटी / इलेक्ट्रिक स्कूटर (EV Segment)

  • होन्डा QC3 (Honda QC3 Electric Scooter):
बॅटरी व रेंज: ३ kWh बॅटरी पॅक आणि IDC-सर्टिफाइड १५१ किमीची रेंज.

चार्जिंग: अवघ्या २ तास ४० मिनिटांत ० ते ८०% फास्ट चार्जिंग.

फीचर्स: ३२ लीटर अंडर-सीट जागा, ५-इंच TFT डिस्प्ले आणि स्मार्ट कनेक्टेड फीचर्स.

४. रीफ्रेश्ड क्लासिक रेंज (Refreshed Lineup)

  • होन्डा CB350 सिरीज (CB350, CB350C, CB350RS):
अपडेट्स: मेकॅनिकल बदलांशिवाय या लोकप्रिय मॉडेल सिरीजमध्ये नवीन आकर्षक कलर ऑप्शन्स आणि नवीन ग्राफिक्स सादर करण्यात आले आहेत.

टीप: होन्डाने स्पष्ट केले आहे की, या सर्व १० दुचाकींच्या किमती आणि लॉन्च तारखा त्या-त्या मॉडेलच्या शोरूममध्ये टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जातील.

Web Title: Honda 10 new bikes scooters india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Honda

संबंधित बातम्या

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लडाखमध्ये दाखल; आता नजर थेट फ्लॅगशिप अ‍ॅडव्हेंचर बाईकवर
1

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लडाखमध्ये दाखल; आता नजर थेट फ्लॅगशिप अ‍ॅडव्हेंचर बाईकवर

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त
2

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त

Hyundai Aims Rural India Market: ग्रामीण बाजारपेठेत हुंडाईचा मोठा विस्तार; विक्रीत 30% वाट्याचे लक्ष्य
3

Hyundai Aims Rural India Market: ग्रामीण बाजारपेठेत हुंडाईचा मोठा विस्तार; विक्रीत 30% वाट्याचे लक्ष्य

भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश
4

भारताच्या ऑटो क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेण्याची संधी! पंतप्रधान मोदींचा वाहन कंपन्यांना महत्त्वाचा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.