Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!

होंडा कंपनीने आपल्या लोकप्रिय ३००cc बाईकचे नवीन फ्लेक्स-फ्युएल मॉडेल बाजारात उतरवले असून यात अनेक हायटेक फीचर्स जोडले आहेत. ही बाईक भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात एक मोठा बदल घडवून आणणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 22, 2026 | 05:35 PM
2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!
Follow Us
Follow Us:
  • ब्राझीलमध्ये होंडाची नवी फ्लेक्स-फ्युएल ३००cc बाईक अत्याधुनिक फीचर्स आणि स्पोर्टी लुकसह अधिकृतपणे लाँच झाली आहे.
  • ही शक्तिशाली मोटरसायकल शुद्ध पेट्रोलसोबतच एथॅनॉल-मिश्रित इंधनावर देखील अत्यंत प्रभावीपणे धावण्यास सक्षम आहे.
  • भारतात ही बाईक आधी बंद झाली असली तरीही नव्या अवतारात तिचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे.

ब्राझीलमध्ये नवीन 2027 Honda CB300F Twister flex fuel ही कॉस्मॅटिक अपडेट्स आणि आधुनिक वैशिष्ट्यांसह लाँच झाली आहे. ₹४.९३ लाख किंमत असलेल्या या बाईकमध्ये २९३.५cc इंजिन कायम ठेवले असून ते शुद्ध पेट्रोल आणि एथॅनॉल अशा दोन्ही इंधनांवर चालण्यास सक्षम आहे. सध्या लॅटिन अमेरिकन देशांमध्ये उपलब्ध असलेली ही बाईक भारतात मे २०२६ पर्यंत E85 इंजिनसह विक्रीसाठी उपलब्ध होती, मात्र कमी प्रतिसादामुळे कंपनीने ती भारतीय बाजारातून हटवून तिची विक्री थांबवली.

डिझाइनचा विचार केल्यास या नव्या मॉडेलमध्ये अधिक अणकुचीदार आणि मस्क्युलर फ्यूल टँक विस्तार देण्यात आले आहेत. बाईकची मूळ रचना जुन्या मॉडेलसारखीच असली तरीही यात फ्रेश लूकसाठी रिफॉर्मेटेड LED हेडलॅम्प असेंब्ली जोडण्यात आली आहे.

Honda Rebel 300 की Royal Enfield Goan Classic 350? जाणून घ्या कोणती बॉबर बाइक आहे अधिक दमदार!

ही मोटरसायकल ABS आणि S अशा दोन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे, ज्यातील ABS मॉडेल लाल व काळ्या रंगात तर S मॉडेल निळ्या मल्टी-टोन शेड, स्पोर्टी ग्राफिक्स आणि डिटॅचेबल रिअर सीट काऊलसह येते.

वैशिष्ट्यांच्या बाबतीत या बाईकमध्ये USD फ्रंट फॉर्क्स, ड्युअल-चॅनल ABS सह दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स, होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HSTC), ऑल-LED लाईटिंग, टाईप-C चार्जिंग पोर्ट आणि डिजिटल LCD क्लस्टर दिले आहे.तसेच सुरक्षा वाढवण्यासाठी यात ‘HISS’ इंजिन इमोबिलायझर तंत्रज्ञान देण्यात आले आहे जे कोडेड की शिवाय अनधिकृत इग्निशन पूर्णपणे ब्लॉक करते.

Honda Rebel 300 vs Harley-Davidson X440 vs Jawa 42 Bobber: लुक, स्पीड, पावर! यातील कोणती बाईक बनेल ‘इंडिया के दिलों की राणी’!

यातील २९३.५cc ऑइल-कुल्ड इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिपर क्लचसह जोडलेले आहे. हे इंजिन पेट्रोलवर २४.५ bhp पॉवर व २५.६ Nm टॉर्क देते, तर एथॅनॉलवर २४.७ bhp पॉवर व २६.२ Nm असा अधिक टॉर्क निर्माण करते. २५०-३००cc नेकेड सेगमेंटमध्ये होंडाची पकड मजबूत करण्यासाठी ही फ्लेक्स-फ्युएल बाईक भविष्यात पुन्हा भारतीय बाजारात परतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Honda cb300f twister flex fuel launched details auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • automobile
  • ethanol
  • Honda

संबंधित बातम्या

होंडाची पहिली इलेक्ट्रिक SUV 2 डिसेंबरला भारतात दाखल होणार! मारुती, टाटा आणि महिंद्राला टक्कर?
1

होंडाची पहिली इलेक्ट्रिक SUV 2 डिसेंबरला भारतात दाखल होणार! मारुती, टाटा आणि महिंद्राला टक्कर?

ह्युंदाईची भारतात 1.47 लाख कोटींची मेगा गुंतवणूक! 2032 पर्यंत मोठा विस्तार, इलेक्ट्रिक वाहनांवरही देणार भर
2

ह्युंदाईची भारतात 1.47 लाख कोटींची मेगा गुंतवणूक! 2032 पर्यंत मोठा विस्तार, इलेक्ट्रिक वाहनांवरही देणार भर

Hyundai-TVS ची इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर 2027-28 पर्यंत भारतात येणार! दरमहा 4,000 युनिट्सच्या प्रोडक्शनचे लक्ष्य
3

Hyundai-TVS ची इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर 2027-28 पर्यंत भारतात येणार! दरमहा 4,000 युनिट्सच्या प्रोडक्शनचे लक्ष्य

VLF स्ट्राडा की एथर कोनार्क? कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरचा EMI कमी? पाहा संपूर्ण महिन्याचा हिशोब!
4

VLF स्ट्राडा की एथर कोनार्क? कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरचा EMI कमी? पाहा संपूर्ण महिन्याचा हिशोब!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.