Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda Gold Wing Tour चा 50वा अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने त्यांच्या प्रीमियम टूरिंग बाईक होंडा गोल्ड विंग टूरचे 2025 मॉडेल अधिकृतपणे लाँच केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: May 30, 2025 | 07:36 PM
Honda Gold Wing Tour चा 50वा अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन लाँच,

Honda Gold Wing Tour चा 50वा अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन लाँच,

Follow Us
Close
Follow Us:

होंडाने देशात अनेक उत्तम बाईक आणि स्कूटर ऑफर केल्या आहेत. यात कंपनीच्या बजेट फ्रेंडली बाईक आणि स्कूटरला विशेष मागणी असते. मात्र, याव्यतिरिक्त कंपनीने प्रीमियम सेगमेंटमध्ये देखील बाईक ऑफर केली आहे. Gold Wing Tour असे या बाईकचे नाव आहे. नुकतेच कंपनीने याचे नवीन एडिशन लाँच केले आहे. 50th Anniversary Edition या नावावरून या बाईकला लाँच करण्यात आले आहे. ही विशेष आवृत्ती होंडाच्या प्रीमियम बिगविंग टॉपलाइन डीलरशिप्समध्येच विक्रीसाठी उपलब्ध असेल. चला या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

डिझाइन आणि स्टाइल

2025 Honda Gold Wing Tour 50th Anniversary Edition विशेषतः बोर्डो रेड मेटॅलिक रंगात देण्यात आली आहे, जे त्याला एक शाही आणि विशेष लूक देते. या लिमिटेड एडिशन मॉडेलमध्ये एक खास गोल्ड विंग बॅज आहे, ज्यावर “50 व्या वर्धापन दिन” आणि “Since 1975” अशी टॅगलाइन आहे.

फुल्ल चार्जवर 170 km ची रेंज देणाऱ्या Honda च्या इलेक्ट्रिक बाईकची सगळीकडेच चर्चा

कसे आहेत फीचर्स?

होंडाने गोल्ड विंग टूरमध्ये उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत, जसे की 7-इंच फुल-कलर TFT डिस्प्ले जो रायडिंग डेटा, नेव्हिगेशन आणि ऑडिओ माहिती दर्शवितो. या सेगमेंटमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले प्रथमच प्रदान केले गेले आहेत. अपग्रेड केलेले ऑडिओ सिस्टम हाय स्पीडमध्ये देखील स्पष्ट आवाज देते. याशिवाय, बाईकमध्ये इलेक्ट्रिकली अ‍ॅडजस्टेबल विंडस्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, दोन USB टाइप-सी पोर्ट, TPMS आणि ऑल-एलईडी लाइटिंग सारख्या फीचर्सचा समावेश आहे.

परफॉर्मन्स आणि इंजिन

या बाईकमध्ये 1,833 सीसी 6-सिलेंडर इंजिन आहे, जे 7-स्पीड डीसीटी (ड्युअल क्लच ट्रान्समिशन) सह येते. हे इंजिन लांब टूरिंग राईड्ससाठी उत्तम आउटपुट देते. यात क्रूझ कंट्रोल, हीटेड ग्रिप्स आणि हिल स्टार्ट असिस्ट सारख्या फीचर्सचा समावेश आहे, ज्यामुळे ते एक परिपूर्ण टूरिंग मोटरसायकल बनते.

Jeep Cherokee चा होणार कमबॅक ! नव्या डिझाइनसह मिळणार महत्वाच्या प्रीमियम फीचर्स

किंमत आणि बुकिंग

2025 Honda Gold Wing Tour 50th Anniversary Edition च्या एक्स-शोरूम किंमत 39.50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या बाईकची बुकिंग भारतातील निवडक बिगविंग टॉपलाइन डीलरशिपवर सुरू झाली आहे. याची डिलिव्हरी जून २०२५ पासून सुरू होईल. टूरिंग अनुभवाची आवड असलेल्या रायडर्ससाठी ही बाईक एक उत्तम पर्याय आहे.

Web Title: Honda gold wing tours 50th anniversary edition launched know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 07:36 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Honda

संबंधित बातम्या

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच
1

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?
2

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?
3

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
4

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.