Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda ने भारतात लाँच केल्या 4 नवीन दमदार प्रीमियम बाईक्स! पावरफुल इंजिन अन् प्रीमियम लूकने सुसज्ज; जाणून घ्या किंमत

Honda ने भारतीय प्रीमियम बाईक बाजारात मोठी चाल खेळत एकाचवेळी चार दमदार बाईक्स लाँच केल्या आहेत. प्रगत ई-क्लच तंत्रज्ञान, सुपरस्पोर्ट परफॉर्मन्स आणि लक्झरी टूरिंग फीचर्समुळे या बाईक्स रायडर्ससाठी खास ठरणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 13, 2026 | 02:38 PM
Honda ने भारतात लाँच केल्या 4 नवीन दमदार प्रीमियम बाईक्स! पावरफुल इंजिन अन् प्रीमियम लूकने सुसज्ज; जाणून घ्या किंमत

Honda ने भारतात लाँच केल्या 4 नवीन दमदार प्रीमियम बाईक्स! पावरफुल इंजिन अन् प्रीमियम लूकने सुसज्ज; जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • Honda ने भारतात सीबी 750 हॉर्नेट ई-क्लच, एक्सएल 750 ट्रान्सल्प ई-क्लच, सीबीआर 1000आरआर-आर फायरब्लेड एसपी, गोल्ड विंग या चार प्रीमियम बाईक्स लाँच केल्या आहेत.
  • सीबी 750 हॉर्नेट आणि एक्सएल 750 ट्रान्सल्प मध्ये नवीन ई-क्लच तंत्रज्ञान देण्यात आले असून रायडिंग अधिक सोपी आणि आरामदायी होणार आहे.
  • गोल्ड विंगमध्ये 1833cc इंजिन आणि लक्झरी फीचर्स, तर फायरब्लेड एसपीमध्ये 215bhp पॉवर देणारे 1000cc इंजिन मिळते.
जगातील सर्वात मोठ्या दुचाकी कंपन्यांपैकी एक असलेल्या होंडाने भारतात त्यांच्या 4 नवीन बाईक्स लाँच केल्या आहेत. या प्रिमियम आणि लार्ज डिस्प्लेसमेंटवाल्या बाईक्स कंपनीने त्यांच्या बिग विंग आणि टॉपलाइन डीलरशिपद्वारे सादर केल्या आहेत. या 4 नव्या बाईक्सच्या लाँचिंगमुळे होंडाने भारतात त्यांचा पोर्टफोलियो आणखी मजबूत केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या बाईक्समध्ये सीबी 750 हॉर्नेट ई-क्लच, एक्सएल 750 ट्रान्सल्प ई-क्लच, सीबीआर 1000आरआर-आर फायरब्लेड एसपी, गोल्ड विंग यांचा समावेश आहे. या नव्या बाईक्सचे फीचर्स आणि किंमत सविस्तर जाणून घेऊया.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल दरवाढीने EV बाजाराला बूस्ट; कंपन्यांची 24,000 कोटींच्या गुंतवणुकीची तयारी

सीबी 750 हॉर्नेट ई-क्लच

होंडाने देशात त्यांच्या मिडिल-वेट स्ट्रीट फाइटर बाइक सीबी 750 हॉर्नेटचे ई-क्लच वर्जन लाँच केले आहे. होंडाचे ई-क्लच एक इलेक्ट्रिकल सिस्टिम आहे, ज्यामध्ये दोन इलेक्ट्रिक एक्चुएटर्स देण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रवास अधिक सोपा होता. तसेच यामध्ये मॅन्युअल क्लचचा वापर करण्याची देखील सुविधा मिळते. या बाईकमध्ये 755cc चे पॅरेलल-ट्विन इंजिन आहे, जे 90.5hp ची पावर आणि 75nm चे टॉर्क निर्माण करते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 10.49 लाख रुपये आहे. (फोटो सौजन्य – Honda) 

एक्सएल 750 ट्रान्सल्प ई-क्लच

होंडाने ऑटो-क्लचची सुविधा आता एक्सएल 750 ट्रान्सल्पमध्ये देखील दिली आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास आणि खडकाळ रस्त्यांमध्ये राइडर्सना अधिक जास्त आराम मिळणार आहे. ही बाईक दोन रंगांत लाँच करण्यात आली आहे, ज्यामध्ये पर्ल डीप मड ग्रे आणि रॉस व्हाईट यांचा समावेश आहे. या एडीव्ही बाईकमध्ये 755cc चे पॅरेलल-ट्विन इंजिन दिले आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 13.20 लाख रुपये आहे.

सीबीआर 1000आरआर-आर फायरब्लेड एसपी

होंडाने सर्वात खास लीटर-क्लास सुपरस्पोर्ट बाइक सीबीआर 1000आरआर-आर फायरब्लेड एसपी देखील लाँच केली आहे. या बाईकमध्ये 1000cc चे इनलाइन चार-सिलिंडर इंजिन दिले आहेत, जे 215bhp ची पावर आणि 113nm चे टॉर्क निर्माण करतात. या बाईकची एक्स शोरुम किंमत 33.4 लाख रुपये आहे.

EV Sales India: भारतीय EV बाजारात त्सुनामी! मे महिन्यात टाटा आणि महिंद्राने उडवला धूर; कियाच्या विक्रीत तब्बल 751% ची विक्रमी वाढ

गोल्ड विंग

होंडाने भारतात एका नवीन गन मेटल ब्लॅक मेटॅलिक रंगात गोल्ड विंग सादर केली आहे. यामध्ये 1833cc चे लिक्विड-कूल्ड, हॉरिजॉंटली अपोज्ड 6-सिलिंडर इंजिन दिले आहे, जे 7-स्पीड DCT गियरबॉक्ससह येतात. या गियरबॉक्समध्ये रिवर्स मोड आणि वॉकिंग स्पीड मोड देखील मिळणार आहे. या बाईकची एक्स शोरुम किंमत 44.3 लाख रुपये आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल विंडस्क्रीन, वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, ॲडव्हान्स्ड ऑडिओ सिस्टीम आणि एअरबॅग्ज यांसारखे अनेक फीचर्स समाविष्ट आहेत.

Web Title: Honda launches 4 premium motorcycles in india from e clutch tech to superbike power

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • auto news
  • bike
  • Honda

संबंधित बातम्या

Greek Chess स्टार स्टावरोउला त्सोलाकिडूला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ किताब; जिंकली Jawa All Stars  42 Bobber Silver Knight!
1

Greek Chess स्टार स्टावरोउला त्सोलाकिडूला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ किताब; जिंकली Jawa All Stars 42 Bobber Silver Knight!

होंडाच्या F1 पॉवर युनिटमध्ये मोठा फेरबदल; अॅस्टन मार्टिनच्या कामगिरीनंतर घेतला महत्त्वाचा निर्णय
2

होंडाच्या F1 पॉवर युनिटमध्ये मोठा फेरबदल; अॅस्टन मार्टिनच्या कामगिरीनंतर घेतला महत्त्वाचा निर्णय

होंडा युनिकॉर्नसाठी कोणती Accessories किती रुपयांना? पाहा संपूर्ण यादी
3

होंडा युनिकॉर्नसाठी कोणती Accessories किती रुपयांना? पाहा संपूर्ण यादी

Honda City CVT Real Mileage: होंडा सिटी CVT किती मायलेज देते? रिअल-वर्ल्ड टेस्टमध्ये समोर आला आकडा
4

Honda City CVT Real Mileage: होंडा सिटी CVT किती मायलेज देते? रिअल-वर्ल्ड टेस्टमध्ये समोर आला आकडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.