Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्पोर्टी लूक आणि पॉवरफुल परफॉर्मन्स! भारतात लवकरच एंट्री करणार Honda Prelude… ग्राहकांची उत्सुकता शिगेला

होंडा भारतात नवीन प्रीमियम गाडी लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीची नवीन गाडी लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे. दमदार इंजिन, लक्झरी फीचर्स आणि आकर्षक डिझाइनमुळे ही कार लाँचपूर्वीच चर्चेत आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 27, 2026 | 01:46 PM
स्पोर्टी लूक आणि पॉवरफुल परफॉर्मन्स! भारतात लवकरच एंट्री करणार Honda Prelude... ग्राहकांची उत्सुकता शिगेला

स्पोर्टी लूक आणि पॉवरफुल परफॉर्मन्स! भारतात लवकरच एंट्री करणार Honda Prelude... ग्राहकांची उत्सुकता शिगेला

Follow Us
Follow Us:
  • होंडा भारतात लवकरच Honda Prelude ही प्रीमियम गाडी लाँच करण्याची शक्यता आहे.
  • या गाडीत 2.0L हायब्रिड इंजिन देण्यात येऊ शकते, जे दमदार परफॉर्मन्ससह 0 ते 100 किमी/तास वेग 8.2 सेकंदात गाठू शकते.
  • एलईडी लाइट्स, 19-इंच अलॉय व्हील्स, ADAS आणि प्रीमियम इंटीरियरसह ही गाडी 70-75 लाख रुपयांच्या किंमतीत येऊ शकते.
वाहन निर्माता Honda द्वारे भारतात वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली जात आहे. अशी माहिती मिळाली आहे की, वाहन निर्माता कंपनीद्वारे लवकरच भारतात एक नवीन गाडी लाँच केली जाणार आहे. नव्या गाडीच्या लाँचिंगची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच भारतात Honda Prelude लाँच करणार आहे. कंपनीच्या आगामी गाडीमध्ये दमदार इंजिन मिळू शकते. आगामी लाँचिंगबाबत कोणती माहिती समोर आली आहे, याबाबत जाणून घेऊया.

792 किमी रेंज अन् लग्जरी फीचर्स; Mercedes CLA EV भारतात लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

लवकरच लाँच होणार नवीन गाडी

होंडा मोटरसायकलद्वारे भारतीय बाजारात लवकरच नवीन गाडी लाँच करण्याची तयारी केली जात आहे. कंपनी ही गाडी एक लक्झरी सेडान म्हणून सादर करण्याची शक्यता आहे.  (फोटो सौजन्य – X) 

ही गाडी होणार लाँच

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वाहन निर्मााता कंपनीद्वारे Honda Prelude लाँच केली जाण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

दमदार इंजिनसह लाँच होणार नवीन गाडी

वाहन निर्मााता कंपनीद्वारे, या गाडीमध्ये दोन लीटरची क्षमता असलेले हाइब्रिड इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे, जे 104 किलोवॅट शक्ती आणि 182 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. या इंजिनने गाडी 8.2 सेकेंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग देऊ शकते.

असे असू शकतात नव्या गाडीचे फीचर्स

होंडा त्यांच्या आगामी गाडीमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स ऑफर केले जाऊ शकतात. या गाडीमध्ये एलईडी लाइट्स, 19 इंच अलॉय व्‍हील्‍स, 10.2 इंच डिजिटल इंस्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, नऊ इंच इंफोटेनमेंट सिस्‍टम, एपल कार प्‍ले, एंड्राइड ऑटो, बोस ऑडियो‍ सिस्‍टम, लेव्हल-2 एडीएएस, वेंटिलेडिट सीट, स्‍पोर्ट सीट, प्रीमियम इंटीरियर सारखे अनेक दमदार फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे.

BMW F 450 GS भारतात लाँच! दमदार इंजिन, अ‍ॅडव्हेंचर लूक आणि किफायतशीर किंमतीत मिळणार प्रीमियम अनुभव

नवीन गाडी कधी होणार लाँच?

वाहन निर्मााता कंपनीने अद्याप गाडीच्या लाँचिंगबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. अशी शक्यता वर्तवली जात आहे की, आगामी गाडी भारतात मे आणि जून दरम्यान लाँच केली जाण्याची शक्यता आहे.

किती किंमत असू शकते?

होंडा त्यांची आगामी गाडी भारतात आयात करणार असून, त्याची एक्स-शोरूम किंमत 70 ते 75 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.

Web Title: Honda prelude will launch soon in india with sporty look and powerful performance auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • automobile
  • Honda
  • honda cars

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
1

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
2

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
3

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये
4

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.