Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Electric Vehicle ला 100 टक्के चार्ज करणे योग्य आहे का? यामुळे खरंच काही नुकसान होते? जाणून घ्या

इलेक्ट्रिक वाहनं आपण सहज चार्ज करू शकतो. मात्र, मोबाईलसारखेच अनेक लोकं रात्रभर EV चार्जिंगला लावून सोडून देतात. मात्र, खरंच इलेक्ट्रिक गाड्या फुल चार्ज करण्याची गरज आहे?

  • By मयुर नवले
Updated On: Feb 22, 2026 | 04:03 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ
  • इलेक्ट्रिक वाहनं 100 टक्के चार्ज करा वीत का?
  • चला याबद्दल जाणून घेऊयात 
भारतात अनेक कार खरेदीदार आता इलेक्ट्रिक कार्सच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे. या वाढीव मागणीमुळे साहजिक अनेक वाहनं उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटरच्या उत्पादनावर विशेष लक्ष देत आहेत. परिणामी, भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे.

लोक पेट्रोल आणि डिझेल वाहनांपासून इलेक्ट्रिक कार आणि बाईककडे वळत आहेत. मात्र, EV खरेदी केल्यानंतर उद्भवणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या वाहनांसाठी किती चार्जिंग योग्य आहे? तज्ञ अनेकदा 80% पर्यंत चार्जिंग करण्याची शिफारस करतात. यामुळे बॅटरीचे आरोग्य सुधारते आणि दीर्घकालीन फायदे मिळतात. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

MG Windsor EV Vs Maruti e Vitara: मिडल क्लास कुटुंबासाठी कोणती इलेक्ट्रिक कार एकदम सोयीस्कर? जाणून घ्या

80% चार्जिंग नियम महत्त्वाचा का आहे?

आजच्या आधुनिक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) असते. ही सिस्टम बॅटरीची सुरक्षित आणि संतुलित कार्यक्षमता राखण्यास मदत करते. मात्र, प्रत्येक वेळी 100% पर्यंत बॅटरी चार्ज केल्याने याच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. 80% पर्यंत चार्ज केल्याने बॅटरीवर कमी ताण येतो. जास्त चार्ज लेव्हलमुळे बॅटरीमधील प्रतिकार वाढतो, ज्यामुळे ती पूर्णपणे चार्ज होण्यास जास्त वेळ घेते. म्हणूनच मग बॅटरी 80% ते 100% पर्यंत चार्ज होण्यास जास्त वेळ लागतो. तसेच 100% पर्यंत वारंवार बॅटरी चार्ज केल्याने ती लवकर कमकुवत होऊ शकते.

बॅटरीचे आयुष्य वाढते

इलेक्ट्रिक वाहनांची (EV) बॅटरी खूप महाग असते. बॅटरी खराब झाल्यास ती बदलण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे रोजच्या वापरात बॅटरी 100% पर्यंत चार्ज करण्याऐवजी सुमारे 80% पर्यंत चार्ज ठेवणे अधिक योग्य मानले जाते.

आम्ही येत आहोत! भारतात Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक Flying Flea ची टेस्टिंग सुरु

80% चार्जिंगमुळे बॅटरीची तब्येत दीर्घकाळ चांगली राहते आणि तिचे आयुष्य वाढण्यास मदत होते. परिणामी भविष्यातील देखभाल व बदलाचा खर्च कमी होऊ शकतो. मात्र, लांब प्रवास करायचा असल्यास 100% चार्ज करणे योग्य आहे. पण दैनंदिन वापरासाठी 80% चार्जिंगचा नियम पाळणे अधिक फायदेशीर ठरते.

वेळेची देखील होते बचत

EV ही पेट्रोल किंवा डिझेल वाहनांप्रमाणे काही मिनिटांत पूर्णपणे तयार होत नाही. बॅटरी 80% पर्यंत तुलनेने जलद चार्ज होते; परंतु त्यानंतर चार्जिंगचा वेग कमी होतो. त्यामुळे 80% वरच चार्जिंग थांबवल्यास वेळेची बचत होते. तसेच चार्जिंग स्टेशनवर अनावश्यक गर्दी कमी होते आणि इतर वाहनधारकांनाही लवकर चार्जिंगची संधी मिळते.

बहुतेक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम असते. वाहनाचा वेग कमी करताना किंवा ब्रेक लावताना ही सिस्टम निर्माण होणारी ऊर्जा पुन्हा बॅटरीमध्ये साठवते. जर बॅटरी आधीच 100% चार्ज असेल, तर अतिरिक्त ऊर्जा साठवता येत नाही.

Web Title: How much charging is enough fo electric vehicle is it ok to charge electric vehicle to 100 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • automobile
  • Charging Station
  • Electric Vehicle

संबंधित बातम्या

सेकंड हँड कार घेताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
1

सेकंड हँड कार घेताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

Honda City Facelift : होंडा सिटी फेसलिफ्ट ‘या’ तारखेला होणार लाँच! अपडेटेड फीचर्ससह दमदार एंट्री
2

Honda City Facelift : होंडा सिटी फेसलिफ्ट ‘या’ तारखेला होणार लाँच! अपडेटेड फीचर्ससह दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.