Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Altroz Facelift खरेदी करण्यासाठी किती करावे लागेल डाउन पेमेंट? ‘असा’ असेल EMI चा संपूर्ण हिशोब

नुकतेच भारतीय मार्केटमध्ये Tata Altroz चे Facelift व्हर्जन लाँच झाले आहे. अशावेळी ही कार घरी आण्यासाठी तुम्हाला किती डाउन पेमेंट आणि EMI भरावा लागेल, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: May 24, 2025 | 10:09 PM
फोटो सौजन्य: @Motormatiq (X.com)

फोटो सौजन्य: @Motormatiq (X.com)

Follow Us
Follow Us:

टाटा मोटर्सने 2025 मध्ये त्यांच्या लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोजचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले आहे. बेस व्हेरियंट पेट्रोल एमटी स्मार्टची किंमत 6.89 लाख रुपये आहे. या कारमध्ये पहिल्यांदाच सेगमेंट फर्स्ट फ्लश डोअर हँडल दिसत आहेत जे तिला प्रीमियम एसयूव्हीसारखे लूक देतात. ग्राहक ही कार ५ व्हेरियंटमध्ये खरेदी करू शकतात (स्मार्ट, प्युअर, क्रिएटिव्ह, अकम्प्लिश्ड एस आणि अकम्प्लिश्ड + एस).

जर तुम्ही अल्ट्रोजची फेसलिफ्ट व्हर्जन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आपण या कारच्या ईएमआयबद्दल जाणून घेणार आहोत.

बुलेटचा सुद्धा माज उतरवेल ‘ही’ बाईक, महागड्या किमतीत झाली आहे लाँच

केवढा असेल EMI?

जर तुम्ही टाटा अल्ट्रोज फेसलिफ्टसाठी 89,000 रुपयांचे डाउन पेमेंट करून 6 लाख रुपयांचे लोन घेतले तर व्याजदराच्या आधारे तुमचा 7 वर्षांच्या कालावधीसाठीचा मासिक ईएमआय 8% व्याजदराने 9,352 रुपये, 8.5% व्याजदराने 9,502 रुपये, 9% व्याजदराने 9,653 रुपये, 9.5% व्याजदराने 9,806 रुपये आणि 10% व्याजदराने 9,961 रुपये असेल. लक्षात घ्या यामध्ये इंश्युरन्स, आरटीओ चार्जेस आणि इतर अतिरिक्त खर्च समाविष्ट नाहीत, जे तुम्हाला वेगळे द्यावे लागतील.

नवीन अल्ट्रोज फेसलिफ्टसाठी डिझाइन अपडेट्स

डिझाइनच्या बाबतीत, नवीन टाटा अल्ट्रोझ फेसलिफ्टमध्ये नवीन शार्प आणि एलिगंट फ्रंट ग्रिल, ट्विन पॉड प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प, स्पोर्टी बंपर डिझाइनसह मोठे एअर इनटेक, एलईडी फॉग लॅम्प, सेगमेंट-फर्स्ट फ्लश प्रकारचे डोअर हँडल आणि 16-इंच अलॉय व्हील्स असे आकर्षक बदल करण्यात आले आहेत.

कसा आहे इंटिरिअर आहे?

या कारच्या इंटिरिअरमध्ये नवीन प्रकाशित स्टीअरिंग व्हील, ग्लॉस ब्लॅक फिनिशसह पांढरी अ‍ॅम्बियंट लाइटिंग, टच-बेस्ड एसी कंट्रोल्स, दोन 10.25 -इंच डिस्प्ले (एक इन्फोटेनमेंटसाठी आणि दुसरे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी) आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये अपडेटेड गिअर लीव्हर मिळते. याशिवाय, त्यात मागील एसी व्हेंट्स, ऑटोमॅटिक एसी, सनरूफ, क्रूझ कंट्रोल, वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, पुश स्टार्ट-स्टॉप बटण आणि कनेक्टेड कार टेक्नॉलजी यासारख्या आधुनिक फीचर्सचा समावेश आहे.

95 KM ची रेंज ! Suzuki च्या ‘या’ पहिल्या वाहिल्या Electric Scooter चे भारतात प्रोडक्शन सुरु

इंजिन पर्याय आणि मायलेज

इंजिन ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाले तर, यात तीन इंजिन आहेत – पहिले 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे मॅन्युअल आणि ड्युअल क्लच ऑटोमॅटिक (DCA) ट्रान्समिशनसह येते. दुसरे 1.2 लिटर आयसीएनजी इंजिन आहे, जे 20-24 किमी/किलो मायलेज देते आणि तिसरे 1.5 लिटर डिझेल इंजिन आह, जे हाय टॉर्क परफॉर्मन्ससह 16-19 किमी/लिटर मायलेज देते. सीव्हीटी किंवा एएमटीच्या तुलनेत डीसीए ट्रान्समिशन खूपच सहज आणि उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते.

सेफ्टी फीचर्स

ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत ही कार बरीच प्रगत आहे, तिच्यात 6 एअरबॅग्ज स्टॅंडर्ड म्हणून उपलब्ध आहेत आणि तिला ग्लोबल एनसीएपीकडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग देखील मिळाले आहे. इतर सेफ्टी फीचर्स 360 -डिग्री कॅमेरा, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, एक्सप्रेस कूल फंक्शन, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये एक्स्ट्रा टँक प्रोटेक्शन यांचा समावेश आहे. तसेच, डीसीए ट्रान्समिशनमध्ये एक सेफ्टी लॉक फिचर देखील दिला आहे.

Web Title: How much down payment will be required to buy tata altroz facelift

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 10:09 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
1

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
2

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
3

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
4

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.