Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ बाईकचा नादच खुळा ! चक्क कंपनी देतेय कारसारखे फीचर्स, किंमत एवढी की दारात उभी राहील Toyota Fortuner

भारतात बजेट फ्रेंडली बाईकची मोठ्या प्रमाणात विक्री जरी होत असली तरी मार्केटमध्ये हाय परफॉर्मन्स बाईकची देखील एक वेगळीच क्रेझ आहे. आज आपण अशाच एका दमदार बाईकबद्दल जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 25, 2025 | 03:43 PM
फोटो सौजन्य: @Bikes_Catalog (X.com)

फोटो सौजन्य: @Bikes_Catalog (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय ऑटो बाजारात टू व्हीलर सेगमेंटमध्ये नेहमीच बाईक्सना मोठी मागणी मिळत असते. त्यात देशात हाय परफॉर्मन्स देणाऱ्या बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. ज्यामुळे अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या अशा देखील बाईक बाजारात आणतात, ज्या दिसण्यात तर दमदार असतातच पण त्यांचा परफॉर्मन्स देखील भल्याभल्या बाईक्सना मागे सोडतो. नुकतेच मार्केटमध्ये एक अशी बाईक बाजारात आली आहे, ज्यात कार सारखे फीचर्स देण्यात आले आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.

इंडियन मोटरसायकलने Challenger Elite आणि Pursuit Elite सादर केल्या आहेत. या दोन्ही बाईक्स लिमिटेड एडिशन्समध्ये लाँच केल्या गेल्या आहेत. जगभरात या बाईक्सचे अंदाजे फक्त 350 आणि 250 युनिट्स विकल्या जाणार आहे. या दोन्ही लिमिटेड एडिशन उत्कृष्ट ग्राफिक्स, डिझाइन आणि फीचर्ससह सुसज्ज आहेत. Indian Challenger Elite आणि Pursuit Elite मध्ये कोणते फीचर्स असणार आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.

33 Km चा मायलेज, दमदार फीचर्स, आणि किंमत फक्त 4.26 लाखांपासून सुरु; मार्केटमध्ये याच कारची चर्चा

इंडियन चॅलेंजर एलिट (Indian Challenger Elite)

या बाईकवर अलाबामा फ्लॅश वॉकरची बॅजिंग आहे, ज्याने 1920 मध्ये त्याच्या इंडियन पॉवरप्लसवर लैंड-स्पीड रिकॉर्ड केला होता आणि त्याला त्याच्या काळातील सर्वात वेगवान माणूस मानले जात होते. ती एका खास पांढऱ्या आणि लाल रंगाच्या स्कीममध्ये काळ्या पट्ट्यासह आणण्यात आली आहे. या काळ्या पट्ट्या वरच्या पांढऱ्या भागाला खालच्या लाल भागापासून वेगळे करते. दोन्ही मॉडेल्सचे लिमिटेड एडिशन्स अधिक आकर्षक दिसावे यासाठी इंडियनने एक अतिशय वेगळे डिझाइन आणि विशेष बॅजिंग दिले आहे.

इंडियन चॅलेंजर पर्सुइट एलिट (Indian Challenger Pursuit Elite)

1916 मध्ये अमेरिकन सैन्याला पुरवण्यात आलेल्या 20000 पॉवरप्लस बाईक्सपासून सुरू झालेली या ब्रँडची लष्करी कथा याला इतर बाईकपेक्षा वेगळी करते. ही गाडी ड्युअल-टोन ब्लॅक आणि ग्रीन पेंट स्कीममध्ये येते ज्यामध्ये हाताने रंगवलेले सोनेरी रंग आहेत. यात प्रीमियम डार्क हॉर्स फिनिश, पॉवरप्लस 112 इंजिन कव्हर, एलिट बॅजिंग आणि एक खास नंबर असणारा कन्सोल देखील दिला आहे.

‘या’ इलेक्ट्रिक दुचाकी कंपनीचा एक प्लॅन पडला ओला, बजाज, आणि TVS वर भारी, कंपन्यांचे वाढले टेन्शन

इंजिन आणि पॉवर

Indian Challenger ने त्यांच्या दोन्ही बाईकमध्ये समान 1,834cc सीसी लिक्विड-कूल्ड व्ही-ट्विन इंजिन वापरले आहे. हे इंजिन 126 एचपी पॉवर आणि 181.4 एनएम टॉर्क जनरेट करते. चाकांना पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी त्याचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.

फीचर्स

चॅलेंजर एलिट आणि पर्सुइट एलिटमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल आणि बाइक सेटिंग्जसाठी यामध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन ॲपल कारप्ले आहे. यात अ‍ॅडॉप्टिव्ह एलईडी हेडलाइट्स, क्रूझ कंट्रोल, कीलेस इग्निशन, इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल विंडशील्ड आणि मागील सस्पेंशनसाठी इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल प्रीलोड देखील आहे.

Web Title: Indian challenger elite and indian challenger pursuit elite are more expensive than toyota fortuner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Bike Price

संबंधित बातम्या

जिला कमी समजलं तिनेच विक्रीत मारली बाजी! ‘या’ कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये केली 15,372 युनिट्सची विक्री
1

जिला कमी समजलं तिनेच विक्रीत मारली बाजी! ‘या’ कंपनीने डिसेंबर 2025 मध्ये केली 15,372 युनिट्सची विक्री

ED चा YouTuber Anurag Dwivedi ला दणका! आधी मर्सिडीज आणि आता Land Rover ,BMW Car जप्त
2

ED चा YouTuber Anurag Dwivedi ला दणका! आधी मर्सिडीज आणि आता Land Rover ,BMW Car जप्त

असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी
3

असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी

Jawa Yezdi ची ‘ही’ लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध
4

Jawa Yezdi ची ‘ही’ लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.