Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

जीपने भारतात Wrangler Willys 1941 ही विशेष आणि मर्यादित आवृत्ती पुन्हा लॉन्च केली आहे. 1941 च्या Willys MB पासून प्रेरित असलेल्या या मॉडेलमध्ये मिलिटरी लूक, स्पेशल ग्राफिक्स सारखे फिचर्स आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 24, 2026 | 06:26 PM
'Wrangler Willys 1941'

'Wrangler Willys 1941'

Follow Us
Follow Us:
  • Jeep Wrangler Willys 1941 ही मर्यादित आवृत्ती पुन्हा भारतात
  • फक्त 41 युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध
  • काय आहेत नवीन फीचर्स?
Jeep Wrangler Willys Special Edition: JEEP INDIA भारतात विविध सेगमेंटमध्ये लोकप्रिय वाहने ऑफर करते. आता कंपनीने आपल्या प्रसिद्ध SUV ‘Wrangler’च्या विशेष आवृत्तीला भारतात पुन्हा लाँच केलं आहे. या बहुचर्चित स्पेशल एडिशनचे नाव ‘Wrangler Willys 1941’ असे आहे. हे मॉडेल जेव्हा पहिल्यांदा बाजारात आलं होतं, तेव्हा त्याला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. लोकांची हीच पसंती लक्षात घेता कंपनीने हे मॉडेल पुन्हा लाँच केलं आहे. मात्र, यात एक ‘ट्विस्ट’ आहे; भारतातील फक्त 41 भाग्यवान ग्राहकच ही कार खरेदी करू शकणार आहेत.

GST कपातीचा मोठा परिणाम? जानेवारीत व्यावसायिक वाहन विक्री २७ टक्क्यांनी वाढली; ICRA च्या अहवालात काय?

1941 च्या Willys MB पासून प्रेरित मॉडेल

1941  च्या Willys MB पासून प्रेरित मॉडेल ही स्पेशल एडिशन 1941 च्या ‘Willys MB’ मॉडेलपासून प्रेरित आहे, ज्याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. हे नवीन मॉडेल त्या सुवर्णकाळाची आठवण करून देते. विशेष म्हणजे, यात ‘Wrangler Rubicon’ सारखीच शक्ती आणि तितकेच Advanced फीचर्स देण्यात आलं आहेत.

‘स्पेशल 41’

‘लिमिटेड एडिशन’ कार असल्यामुळे ती अत्यंत खास आहे. भारतात विक्रीसाठी याचे फक्त 41 युनिट्स उपलब्ध असतील. याचा अर्थ असा की, प्रत्येकजण ही कार खरेदी करू शकणार नाही. प्रत्येक वाहनावर विशेष ग्राफिक्स आणि ‘स्पेशल आयडेंटिफिकेशन मार्क’ असतील, ज्यामुळे ही कार इतर वाहनांपेक्षा हटके आणि प्रीमियम लूक देईल.

नवीन आणि प्रीमियम फीचर्स

रँग्लर विलीज 1941 आवृत्तीमध्ये काही खास अ‍ॅक्सेसरीजचा समावेश करण्यात आला आहे: कारमध्ये चढणं आणि उतरणं सोपं व्हावं यासाठी पॉवर-ऑपरेटेड ऑटोमॅटिक फूटस्टेप्स देण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी कंपनीने यामध्ये ‘बिल्ट-इन डॅश कॅमेरा’ दिला आहे. कारच्या बॉडीवर मिलिट्री लूक देणारे स्टिकर्स आणि डिझाइन दिले आहे, जे तिला अधिक रांगडा लूक देतात. या मॉडेलच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जीप रुबिकॉनमध्ये असलेले शक्तिशाली इंजिन आणि ‘फोर-व्हील ड्राईव्ह’ सिस्टीम यामध्येही कायम आहे. कोणत्याही आव्हानात्मक रस्त्यांवर चालवण्यासाठी ही कार पूर्णपणे सक्षम आहे.

कारची किंमत किती?

ही स्पेशल एडिशन स्टँडर्ड ‘रुबिकॉन’ मॉडेलपेक्षा 2 लाखांनी महाग आहे. सध्या रुबिकॉन मॉडेलची किंमत 68.31 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ग्राहक ही कार देशातील कोणत्याही अधिकृत जीप शोरूममधून बुक करू शकतात. याशिवाय, ग्राहक 3.6 लाख रुपयांचा एक अतिरिक्त ‘अ‍ॅक्सेसरीज पॅक’ देखील खरेदी करू शकतात, ज्यामध्ये रूफटॉप कार्गो कॅरियर, साईड लॅडर आणि सनरायडर रूफटॉप सिस्टीमचा समावेश आहे.

50,000 पगार? तरीही स्वप्नातली ‘Tata Sierra’ होऊ शकते तुमची; असं करा EMI चं गणित…

Web Title: Jeep india launch wrangler willys 1941 special edition price marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • auto mobile
  • auto mobile news
  • automobile
  • best car
  • Jeep India

संबंधित बातम्या

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
1

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
2

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’
3

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’

फोक्सवॅगनच्या गाड्यांवर मिळवा ६ लाखांची बंपर सूट! या सप्टेंबर मध्ये कंपनीच्या मोठ्या ऑफर्स! जाणून घ्या
4

फोक्सवॅगनच्या गाड्यांवर मिळवा ६ लाखांची बंपर सूट! या सप्टेंबर मध्ये कंपनीच्या मोठ्या ऑफर्स! जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.