Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

9 महिन्यांच्या मुलांना गाडीवर बसवताय? मग ‘या’ राज्याने केलेला नियम वाचाच; नाहीतर…

RTO News: सध्या देशभरात अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान लहान मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 25, 2025 | 06:00 PM
9 महिन्यांच्या मुलांना गाडीवर बसवताय? मग ‘या’ राज्याने केलेला नियम वाचाच; नाहीतर…
Follow Us
Close
Follow Us:

9 महिन्यांपासून 4 वर्षांच्या मुलांना हेल्मेट घालणे बंधनकारक 
कर्नाटक हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश 
राज्य सरकारकडून हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी

सध्या देशभरात अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान लहान मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कर्नाटक हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत कर्नाटक हायकोर्टाने राज्य सरकारला महत्वाचे आदेश दिले आहेत. कर्नाटकमध्ये आता 9 महीने 4 वर्षापर्यंतच्या मुलांनाहेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमांचे पालन करण्यासाठी कोर्टाने राज्य सरकारला पावले उचलण्याचे आदेश दिले होते.

लहान मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कर्नाटक हायकोर्टाने केंद्रीय मोटार वाहन नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये वेगमर्यादा आणि हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.  कोर्टाच्या आदेशानंतर वाहुटक पोलिस सक्रिय झाले आहेत. पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 9 महिन्यांपासून 4 वर्षांच्या मुलांपर्यंत हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात असल्याचे बंगळुरू वाहतूक पोलिस आयुक्त कार्तिक रेड्डी यांनी सांगितले.

हेल्मेट न वापरणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार

दुचाकीवरून प्रवास करताना अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आरटीओ विभागाने दिला आहे. रस्ता सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पीएमपीएमएल आणि एसटी महामंडळाच्या बसचालकांसाठीही स्वतंत्र मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

मोठी बातमी ! हेल्मेट न वापरणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार; अपघात रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

शहरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने कडक नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. सरकारी कार्यालयांमध्ये अनेक कर्मचारी आणि अधिकारी हेल्मेट न घालता दुचाकीवरून ये-जा करत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. त्यामुळे अशा निष्काळजी वर्तनावर अंकुश ठेवण्यासाठी विभाग अधिक सतर्क झाला आहे. संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी हेल्मेट न घातल्यास त्यांच्यावर शिस्तभंगात्मक कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

हेदेखील वाचा : Pune Metro: पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार! ‘या’ मेट्रोमार्गासाठी निविदा प्रक्रिया सुरू

दरम्यान, रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार बसचालकांसाठी विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येणार आहेत. अपघात टाळणे, सुरक्षित वाहनचालक पद्धती, वाहतूक नियमांचे पालन याबाबत तज्ञाकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन गंभीर असून सर्वच विभागांना नियम पालनाबाबत काटेकोर भूमिका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Karnataka news high court oder mandatory helmets for children between 9 months and 4yrs age rto marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 05:34 PM

Topics:  

  • automobile
  • Helmet
  • Karnataka
  • RTO

संबंधित बातम्या

किंमत 1 लाखांपेक्षा कमी आणि दमदार रेंजची हमी! भारतात ‘या’ 3 Electric Scooter लवकरच होणार लाँच
1

किंमत 1 लाखांपेक्षा कमी आणि दमदार रेंजची हमी! भारतात ‘या’ 3 Electric Scooter लवकरच होणार लाँच

कार कंपन्यांना सेफ्टी फीचर्सवर द्यावे लागणार बारीक लक्ष! लवकरच येऊ शकतो BNCAP 2.0
2

कार कंपन्यांना सेफ्टी फीचर्सवर द्यावे लागणार बारीक लक्ष! लवकरच येऊ शकतो BNCAP 2.0

Toyota Fortuner ला फुटलाय घाम! Kia ची ‘ही’ Hybrid Car मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार
3

Toyota Fortuner ला फुटलाय घाम! Kia ची ‘ही’ Hybrid Car मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार

Royal Enfield Super Meteor 650 खरेदी करण्यापूर्वी डोक्यात ‘या’ गोष्टी फिट करून घ्या
4

Royal Enfield Super Meteor 650 खरेदी करण्यापूर्वी डोक्यात ‘या’ गोष्टी फिट करून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.