Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कारने TATA Sierra ला दिली धोबी पछाड! क्रॅश टेस्टमध्ये मिळवली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ग्राहकांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार न

BNCAP क्रॅश टेस्टमध्ये किआच्या लोकप्रिय कारने 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवली आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 30, 2026 | 05:55 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • Kia Seltos ची Bharat NCAP मध्ये झाली क्रॅश टेस्ट
  • क्रॅश टेस्ट मध्ये मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग
  • जाणून घ्या सेफ्टी टेस्टची संपूर्ण माहिती
Kia Seltos ला Bharat NCAP च्या क्रॅश टेस्टिंगमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. या कारने प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी 32 पैकी 31.70 गुण, तर मुलांच्या सुरक्षिततेसाठी 49 पैकी 45 गुण मिळवले आहेत. हे मानांकन Seltos च्या सर्व व्हेरिएंट्सना लागू होते. BNCAP ने विशेषतः या कारच्या डिझेल-ऑटोमॅटिक मॉडेल्सची म्हणजेच HTE (O) आणि GTX ची टेस्टिंग केली. विशेष म्हणजे, Seltos चा परफॉर्मन्स Tata Sierra पेक्षा थोडा अधिक सरस ठरला आहे.

ही कार सुरक्षितता कशी प्रदान करते का?

Kia Seltos ने चालकाचे डोकं, मांड्या आणि उजव्या पायाच्या खालच्या भागाला चांगले संरक्षण दिले. मात्र, डाव्या पायाच्या खालच्या भागाला आणि दोन्ही पायांना पुरेसे संरक्षण मिळाले. दुसरीकडे, समोरच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाच्या शरीराच्या सर्व महत्त्वाच्या अवयवांना चांगले संरक्षण मिळाले. बाजूने होणाऱ्या धडकेच्या टेस्टिंगमध्येही, चालक आणि समोरचा प्रवासी या दोघांच्याही शरीराच्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवांना, जसे की डोके, छाती, पोट आणि नितंबला चांगले संरक्षण मिळाले.

April 2026 मध्ये ‘या’ 5 नवीन कार मार्केट गाजवण्याचा तयारीत! जाणून घ्या एकापेक्षा एक दमदार मॉडेल्स

फ्रंटल ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये 15.70 पैकी 16 गुण, तर साइड मूवेबल डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये पूर्ण 16 पैकी 16 गुण मिळाले आहेत.

चाइल्ड सेफ्टी स्कोअर

Kia Seltos ला मुलांच्या सुरक्षेसाठी एकूण 49 पैकी 45 गुण मिळाले आहेत. यात डायनॅमिक सेफ्टीमध्ये 24 पैकी 24 गुण आणि CRS (Child Restraint System) मध्ये 12 पैकी 12 गुण मिळाले आहेत. मात्र, व्हेईकल असेसमेंटमध्ये तिला 13 पैकी 9 गुण मिळाल्यामुळे एकूण स्कोअर थोडा कमी राहिला.

क्रॅश टेस्टदरम्यान 18 महिने आणि 3 वर्षांच्या मुलांचे डमी मॉडेल्स वापरण्यात आले. फ्रंट आणि साइड इम्पॅक्ट टेस्टमध्ये Seltos ने उत्कृष्ट कामगिरी करत पूर्ण गुण मिळवले. मात्र, व्हेईकल असेसमेंटमध्ये 4 गुण कमी मिळाल्याने एकूण स्कोअर 45 राहिला.

गाडी चालवताना ‘ही’ 5 कामं अजिबात करू नका! अन्यथा पोलीस मामा स्वतःच करतील तुमचं Driving License सस्पेंड

सेफ्टी फीचर्स

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने Seltos च्या सर्व व्हेरिएंट्समध्ये 6 एअरबॅग्स, पार्किंग सेन्सर्स, रिअर व्ह्यू कॅमेरा, ABS, TPMS, ESC, स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्ट यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. याशिवाय, सर्व चाकांमध्ये डिस्क ब्रेक, डाउनहिल ब्रेक कंट्रोल आणि मुलांच्या सीटसाठी माउंट्स (ISOFIX) देखील उपलब्ध आहेत.

किंमत आणि स्पर्धा

Kia Seltos ची किंमत 10.99 लाख ते 19.99 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. भारतीय बाजारात या कारची स्पर्धा Renault Duster, Hyundai Creta, Tata Sierra, Maruti Grand Vitara, Honda Elevate, Skoda Kushaq आणि Volkswagen Taigun यांसारख्या SUV सोबत आहे.

 

 

Web Title: Kia seltos crash test in bharat ncap 5 star saftey rating better performance than tata sierra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Kia Seltos

संबंधित बातम्या

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
1

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
2

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
3

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
4

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.