Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

₹1,395 मध्ये आता Looney Tunesच्या लोकप्रिय पात्रांसह फुल-फेस हेल्मेट मिळणार आहे. Studds Raider Youth Edition मध्ये Bugs Bunny, Tweety आणि Daffy Duckसह 6 कलर ऑप्शन दिले आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 30, 2026 | 09:05 PM
लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
Follow Us
Follow Us:
  • Studds Raider Youth Looney Tunes Edition ची किंमत ₹1,395 असून 6 आकर्षक कलर ऑप्शन मिळतात.
  • हेल्मेटमध्ये ABS शेल, EPS लाइनर, व्हेंटिलेशन सिस्टम आणि स्क्रॅच-रेझिस्टंट व्हायझर देण्यात आला आहे.
  • Bugs Bunny, Tweety आणि Daffy Duckसह लोकप्रिय Looney Tunes पात्रांचे ग्राफिक्स हेल्मेटवर दिसतात.
तरुण रायडर्ससाठी हेल्मेटमध्ये सेफ्टीसोबत स्टायलिश डिझाइन हवे असेल, तर Studds Raider Youth Looney Tunes Edition आता एक इंटरेस्टिंग ऑप्शन ठरू शकतो. Studds Accessories ने Warner Bros. Discovery Global Consumer Products सोबत पार्टनरशिप करत ही नवीन हेल्मेट रेंज भारतात लाँच केली आहे. या हेल्मेटची किंमत सर्व टॅक्ससह ₹1,395 ठेवण्यात आली आहे.

नवीन Raider Youth Looney Tunes Edition मध्ये Bugs Bunny, Tweety, Daffy Duck, Taz, Road Runner आणि Wile E. Coyote यांसारखी लोकप्रिय Looney Tunes पात्रे हेल्मेटच्या वेगवेगळ्या भागांवर पाहायला मिळतात. शेल, मागचा भाग आणि चिन-बारवर ‘LOONEY TUNES’ वर्डमार्क देण्यात आला आहे. त्यामुळे ट्रेडीशनल हेल्मेटपेक्षा या एडिशनला वेगळी आणि मजेशीर ओळख मिळते.

हेल्मेट बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरतात आणि ते डोक्याला गंभीर दुखापतीपासून कसे वाचवते? समजून घ्या

हे हेल्मेट विशेषतः लहान डोक्याचा आकार असलेल्या तरुण रायडर्स आणि प्रौढांसाठी तयार करण्यात आले आहे. Raider Youth हे फुल-फेस हेल्मेट असून XXS म्हणजे 520 mm आणि XS म्हणजे 540 mm अशा 2 साइजमध्ये मिळते. फुल चिन कव्हरेजमुळे रायडिंगदरम्यान चेहऱ्याच्या खालच्या पार्टला सेफ्टी मिळते.

सेफ्टी आणि कम्फर्टच्या दृष्टीने हेल्मेटमध्ये ABS आउटर शेल, रेग्युलेटेड-डेन्सिटी EPS लाइनर आणि मायक्रोफायबर फॅब्रिक लाइनर देण्यात आला आहे. हेल्मेटमध्ये डायनॅमिक व्हेंटिलेशन सिस्टम असून वरच्या बाजूला एअर एक्झॉस्ट्स आहेत. क्विक-रिलीज व्हायझरला स्क्रॅच-रेझिस्टंट कोटिंग देण्यात आले आहे. क्विक-स्नॅप चिन स्ट्रॅपमुळे हेल्मेट घालणे आणि काढणेही सोपे होते.

तुमच्या हेल्मेटची एक्सपायरी डेट काय? अपघात होण्यापूर्वीच जाणून घ्या ते बदलण्याची योग्य वेळ!

या नवीन एडिशनमध्ये Blue, Baby Pink, Flame Blue, Pastel Green, White आणि Black असे 6 कलर ऑप्शन मिळतात. विशेष म्हणजे Raider Youth युनिकलर व्हर्जन ऑगस्ट 2026 मध्ये लाँच करण्यात आले होते. आता Looney Tunes ग्राफिक्समुळे त्याला अधिक कॅज्युअल आणि यूथफुल लूक मिळाला आहे.

Studds Raider Youth Looney Tunes Edition कंपनीच्या अधिकृत डीलरशिप्स, एक्सक्लुझिव्ह आउटलेट्स आणि ऑफीशियल ऑनलाइन स्टोअरवर अव्हेलेबल आहे. हे हेल्मेट ISI म्हणजेच BIS प्रमाणित आहे. त्यामुळे आकर्षक ग्राफिक्ससोबत सेफ्टी मानकांवरही कंपनीने लक्ष दिले आहे.

Studds Accessories चे मॅनेजिंग डायरेक्टर सिद्धार्थ भूषण खुराना यांच्या म्हणण्यानुसार, छोट्या डोक्याच्या आकारासाठी फुल-फेस सेफ्टी आणि आकर्षक डिझाइन यांचा मेळ साधणे हा या प्रोडक्टमागचा मुख्य उद्देश आहे. Looney Tunes Edition मधून रोजच्या रायडिंगमध्ये सेफ्टीसोबत तरुणांना त्यांच्या आवडीची स्टाइल देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 

Web Title: Studds raider youth looney tunes helmet launch india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • automobile
  • Helmet
  • Youth

संबंधित बातम्या

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
1

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
2

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
3

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

BMWची इलेक्ट्रिक 3 सीरीज आली! 912 km रेंजसह i3 ने EV मार्केटमध्ये उडवला धुरळा!
4

BMWची इलेक्ट्रिक 3 सीरीज आली! 912 km रेंजसह i3 ने EV मार्केटमध्ये उडवला धुरळा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.