Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण

Yamaha R15 M अचानक बंद होण्याची चर्चा का सुरू झाली? नवीन R2 आणि R15 M मधील फक्त ₹29,000 किंमतीच्या फरकामुळे कंपनीच्या लाइनअपमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 01, 2026 | 09:19 AM
यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
Follow Us
Follow Us:
  • Yamaha R15 M बंद होण्याची शक्यता; नवीन R2 मुळे कंपनीच्या स्पोर्ट्सबाईक लाइनअपमध्ये बदल होणार.
  • R15 S आणि V4 ची विक्री सुरू राहणार असून M व्हेरिएंटचा स्टॉक क्लिअर केला जात आहे.
  • Yamaha R2 मध्ये 204cc इंजिन, 26.1 bhp पॉवर आणि 149 kg वजन मिळते.
Yamaha R15 M ही बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. Yamaha च्या R15 लाइनअपमधील सर्वात महाग R15 M व्हेरिएंट लवकरच भारतीय मार्केटमधून बंद होण्याची शक्यता आहे. कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही ऑफीशियल घोषणा केलेली नाही. पण डीलर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन Yamaha R2 साठी लाइनअपमध्ये जागा तयार करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

सध्या Yamaha R15 M ची एक्स-शोरूम किंमत ₹1.90 लाख ते ₹2.01 लाखांदरम्यान आहे. मर्यादित स्टॉक क्लिअर करण्यासाठी काही डीलरशिपवर या बाईकची बुकिंग अजूनही स्वीकारली जात आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या ऑफीशियल वेबसाइटवर R15 M ऑनलाइन ऑर्डरसाठीही दिसत आहे. त्यामुळे स्टॉक संपेपर्यंत कस्टमर्सना ही बाईक खरेदी करण्याची संधी मिळू शकते.

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री

R15 S आणि R15 V4 ची विक्री सुरू राहणार

भारतात Yamaha R15 सध्या S, V4 आणि M अशा तीन प्रमुख व्हेरिएंटमध्ये येते. R15 S ची किंमत ₹1.59 लाख असून त्यात क्विकशिफ्टर मिळत नाही. R15 V4 ची किंमत ₹1.75 लाख ते ₹1.80 लाखांदरम्यान आहे आणि काही व्हेरिएंटमध्ये क्विकशिफ्टरचा ऑप्शन मिळतो. त्यामुळे R15 M बंद झाली तरी R15 S आणि V4 लाइनअपमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे.

R2 आणि R15 M मधील किंमतीचा फरक ठरला महत्त्वाचा

Yamaha R2 नुकतीच भारतीय मार्केटमध्ये ₹2.30 लाख ते ₹2.53 लाखांच्या किंमतीत लाँच झाली आहे. त्यामुळे R15 M च्या टॉप व्हेरिएंट आणि R2 च्या बेस व्हेरिएंटमध्ये फक्त ₹29,000 चा फरक राहतो. या कमी किंमत अंतरामुळे एकाच कंपनीच्या दोन फुली-फेयर्ड बाईक्समधील कस्टमर मागणी विभागली जाऊ शकते. त्यामुळे R15 M हटवण्यामागे ही एक महत्त्वाची कारणे असू शकतात.

Yamaha Tenere 900 ग्लोबल डेब्यू नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी येणार भारतात?

R2 मध्ये मिळते दमदार स्पोर्ट्सबाईक टेक्नोलॉजी

Yamaha R2 मध्ये 17-इंच व्हील्स, ट्रॅक्शन कंट्रोल, असिस्ट आणि स्लिपर क्लच, Yamaha Ride Control, Street, Sport आणि Rain राइड मोड्स, 37 mm USD फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल-चॅनेल ABS मिळते. मिड आणि टॉप व्हेरिएंटमध्ये Bi-Directional Quick Shifter देखील आहे.

R2 मध्ये 204cc सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड फ्युल-इंजेक्टेड इंजिन असून ते 26.1 bhp पॉवर आणि 19.1 Nm टॉर्क देते. बाईकचे कर्ब वजन 149 kg आहे. त्यामुळे R15 M बंद झाल्यास R2 ला Yamaha च्या स्पोर्ट्सबाईक लाइनअपमध्ये जास्त महत्त्व मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Yamaha r15 m discontinued soon after new r2 launch auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 09:19 AM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Yamaha

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.