Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किया सोरेंटोच्या पहिल्या चित्रांचे अनावरण! लाइव्ह जनरेटिव्ह AI सह येणारी ‘किया सोरेंटो’ लवकरच होणार लाँच!

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात क्रांती घडवण्यासाठी 'किआ इंडिया'ने आपल्या नवीन 'किआ सोरेंटो' या फ्लॅगशिप ३-रो एसयूव्हीच्या चित्रांचे अनावरण केले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 23, 2026 | 06:35 PM
किया सोरेंटोच्या पहिल्या चित्रांचे अनावरण! लाइव्ह जनरेटिव्ह AI सह येणारी ‘किया सोरेंटो’ लवकरच होणार लाँच!
Follow Us
Follow Us:
  • किआ इंडियाने ‘मेड-इन-इंडिया’ सोरेंटोच्या पहिल्या चित्रांचे अनावरण करत अनंतपूर कारखान्यात तिचे उत्पादन सुरू केले आहे.
  • ही एसयूव्ही ऑल-व्हील ड्राईव्हसह किआची पहिली हायब्रिड गाडी असून डिझेल इंजिन पर्यायातही उपलब्ध असेल.
  • जगातील लाइव्ह जनरेटिव्ह AI असिस्टंट असणारी आणि भारतातील पहिली जनरेटिव्ह AI वैशिष्ट्य असलेली ही सोरेंटो ठरणार आहे.

देशातील आघाडीची मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनी किआ इंडियाने आज भारतात लाँच होण्यापूर्वी आपल्या फ्लॅगशिप ३-रो एसयूव्ही ‘किआ सोरेंटो’च्या पहिल्या अधिकृत चित्रांचे अनावरण केले आहे. यासोबतच कंपनीने आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील कारखान्यात सोरेंटोचे स्थानिक उत्पादन सुरू केले असून, आज पहिली ‘मेड-इन-इंडिया’ सोरेंटो प्रॉडक्शन लाईनमधून बाहेर पडली आहे.

किआ सोरेंटो ही भारतासाठी ऑल-व्हील ड्राइव्हसह येणारी किआची पहिली हायब्रिड एसयूव्ही आहे. ही व्हेईकल एकाच वेळी इलेक्ट्रिफिकेशन आणि प्रगत ड्रायव्हिंग क्षमतेचा उत्तम मेळ साधते. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवड करण्याचे स्वातंत्र्य देत सोरेंटो हायब्रिडसोबतच शक्तिशाली डिझेल इंजिन पर्यायातही उपलब्ध असेल.

कियाकडून नव्या व्हॉल्यूम एसयूव्हीवर काम सुरू! Syros आणि Seltos च्या दरम्यान लाँच होणार ही कार

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडी घेताना, सोरेंटो ही जागतिक स्तरावर ‘लाइव्ह जनरेटिव्ह एआय‘वर आधारित किआ एआय असिस्टंट असणारी पहिलीच सोरेंटो ठरेल. हे तंत्रज्ञान किआच्या जागतिक पोर्टफोलिओमध्ये प्रथमच येत असून, भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगातही लाइव्ह जनरेटिव्ह एआयचे हे पहिलेच आगमन आहे. पारंपरिक व्हॉइस असिस्टंटपेक्षा वेगळे, हे एआय रिअल-टाइम आणि अपडेटेड माहितीसह संवादात्मक अनुभव प्रदान करते.

अनावरण केलेल्या चित्रांमध्ये सोरेंटोचा भव्य आकार, मस्क्युलर रोड प्रेझन्स आणि वैशिष्ट्यपूर्ण बाह्य रचना स्पष्टपणे दिसून येते. किआच्या जागतिक डिझाईन तत्त्वज्ञानावर आधारित या एसयूव्हीमध्ये अत्यंत सुरक्षित आणि सोयीस्कर ३-रो सिटिंग लेआउटसह प्रीमियम इंटीरिअर्स देण्यात आले आहेत.

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच

किया इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ ग्वांगू ली म्हणाले, “सोरेंटो ही प्रदीर्घ काळापासून किआच्या जागतिक एसयूव्ही नेतृत्वाचे प्रतीक राहिली आहे. अनंतपूर कारखान्यातून पहिली सोरेंटो बाहेर पडणे हा आमच्या भारतातील प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा आहे. देशातील आमची पहिली हायब्रिड एसयूव्ही असण्यासोबतच, लाइव्ह जनरेटिव्ह एआय सादर करणारी ही जगातील पहिली सोरेंटो आहे. ही पहिली चित्रे म्हणजे आगामी अनुभवाची फक्त एक झलक आहे; लाँचच्या वेळी भारतीय ग्राहकांना यात आणखी बरेच काही पाहायला मिळेल.”

Web Title: Kia sorento unveiled in india hybrid ai suv auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • kia

संबंधित बातम्या

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स
1

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
2

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये
3

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट
4

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.