महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याच्या तारखेत मुदतवाढ केली आहे. ही मुदतवाढ ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत करण्यात आली आहे.
Pune News: पुणे शहरात सुमारे २५ लाख वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी पाटी’बसविणे आवश्यक आहे. परंतु आतापर्यंत फक्त साडेपाच लाख वाहनांनाच या पाट्या बसविल्या गेल्या आहेत.
सध्या मुंबई महानगरातील 10 लाख वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लागली असून, 40 लाख ऑनलाईन अर्ज परिवहन विभागाकडे केले आहेत. राज्यात सुमारे दोन कोटी जुनी वाहने आहेत.
HSRP नंबर प्लेट ज्यांनी बसवली नाही आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. सरकारने अंतिम मुदत वाढ दिली आहे. १५ ऑगस्ट हीच शेवटची तारीख असून यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
एचएसआरपी नंबर प्लेटसाठी अनेकदा मुदतवाढ देऊन नंतर 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अद्याप 25 ते 30 टक्के गाड्यांचे…
महाराष्ट्र सरकारने HSRP नंबर प्लेट राज्यात अनिवार्य केली आहे. यानंतर राज्यातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. हीच बाब लक्षात घेता, तुम्ही ही नंबर प्लेट ऑनलाईन पद्धतीने कशी मिळवू शकता, त्याबद्दल…
High Security Number Plate: कुर्ला कोर्टासमोरील फिटमेंट सेंटरमध्ये अवघ्या १५ मिनिटांत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवली जात आहे. तुमच्या जुन्या वाहनावर वेळेच्या आत 'HSRP' बसवा, अन्यथा कारवाईसाठी तयार रहा.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवली नाही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याचा गैरफायदा आता सायबर चोरट्यांकडून केला जात आहे.
देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते. याबाबतचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेले आहेत.
पुणे शहरात या नंबर प्लेट बसवण्यासाठी नागरिकांच्या केंद्रावर रांगा लागल्या असताना पुणेकरांचा या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटला कमी प्रतिसाद असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित केलेल्या वाहनांमध्ये उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत वाढवली आहे.
काही केंद्रांवर कुशल कामगारांचा अभाव असल्याने एका वाहनाला पाटी लावण्यासाठी एक तासापेक्षा जास्त कालावधी लागत आहे, अनेकांना मे महिन्यानंतरची वेळ आरक्षित करून देण्यात आली आहे.
राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांसाठी हे नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणेच आहे. राज्यात एचएसआरपी (HSRP) लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.