Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra Price Increase: १० जुलैपासून महिंद्राच्या SUV गाड्यांच्या किमतीत होणार वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या तपशील

महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देत १० जुलैपासून कंपनीच्या प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महिंद्राची नवी कार किंवा SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर १० जुलैपूर्वी बुकिंग करणे फायदेशीर ठरू शकते. कोणत्या गाड्यांच्या किंमतीमध्ये किती वाढ होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 09, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • १० जुलैपासून महिंद्राच्या SUV गाड्यांच्या किमतीत वाढ
  • वाढत्या उत्पादन खर्चामुळे कंपनीचा दरवाढीचा निर्णय.
  • विविध मॉडेलनुसार किंमतीत वेगवेगळी वाढ होणार
 

शुक्रवार, १० जुलैपासून महिंद्रा एसयूव्ही खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना थोडे अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या वाहनांच्या दरात वाढ जाहीर केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या एसयूव्ही श्रेणीच्या दरात सरासरी २.७ टक्के आणि व्यावसायिक वाहनांच्या (सीव्ही) श्रेणीत सरासरी दोन टक्क्यांने वाढ होणार आहे. या नवीन किमती १० जुलैपासून लागू होणार आहेत. कंपनीच्या सांगण्यानुसार, कच्च्या मालाच्या (इनपुट कॉस्ट) सतत वाढणाऱ्या किमतींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ही दरवाढ मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार वेगवेगळी असेल.

महिंद्राने किंमती वाढवण्याचा निर्णय अशा वेळी घेतला आहे. जेव्हा भारतीय बाजारपेठेत त्यांच्या एसयूव्हींना मोठी मागणी आहे. देशात एसयूव्ही सेगमेंटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कंपनीची विक्री सातत्याने वाढत आहे. महिंद्राच्या प्रवासी वाहनांच्या पोर्टफोलिओमध्ये केवळ एसयूव्हींचाच समावेश आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत कंपनीच्या इलेक्ट्रिक एसयूव्हींच्या मागणीतही वाढ झाली आहे.

खर्चामध्ये होत असलेली वाढ

इतर अनेक वाहन उत्पादकांप्रमाणेच महिंद्रानेही वाहनांच्या किमती वाढवल्या. कंपनीचे म्हणणे आहे की, गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या कच्च्या मालाच्या खर्चाचा मोठा हिस्सा कंपनी स्वतः उचलत होती, परंतु आता, खर्चातील सततच्या वाढीमुळे, यातील काही भार ग्राहकांवर टाकणे आवश्यक झाले आहे.

गाडी चालवण्याची भीती वाटते? मग फॉलो करा या सोप्या आणि महत्वपूर्ण टिप्स, 10 दिवसांमध्ये शिकाल परफेक्ट कार

या मॉडेल्सना आहेत सर्वाधिक मागणी

किंमतीमध्ये वाढ होऊनही, महिंद्राच्या अनेक एसयूव्हींची विक्री दमदार राहिली आहे. कंपनीने गेल्या काही महिन्यांत वार्षिक तुलनेत दुहेरी अंकी वाढ नोंदवली आहे. स्कॉर्पिओ एन, एक्सयूव्ही ७००, थार रॉक्स, एक्सयूव्ही ३एक्सओ आणि कंपनीच्या नुकत्याच लॉंच झालेल्या इलेक्ट्रिक एसयूव्हींना ग्राहकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच महिंद्राने देशातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादकांमध्ये आपले मजबूत स्थान टिकवून ठेवले आहे.

नवीन मॉडेल्सवर देखील काम सुरू आहे

महिंद्रा आपल्या उत्पादन श्रेणीचा सातत्याने विस्तार करत आहे. कंपनीने अलीकडेच XEV 9e ची नवीन सिनेलक्स एडिशन सादर केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना अधिक प्रीमियम अनुभव देण्यासाठी नवीन बाह्य रंग आणि काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत.

Car Driving Tips : कार स्टार्ट केल्यावर लगेच ड्राइव्ह करणे ठरू शकते महागात; ‘३० सेकंदांचा नियम’ वाचवू शकतो लाखोंचा खर्च

याव्यतिरिक्त कंपनी अनेक नवीन मॉडेल्सवरही काम करत आहे. महिंद्रा लवकरच व्हिजन एस संकल्पनेवर आधारित एक नवीन एसयूव्ही लॉन्च करू शकते. हे मॉडेल अनेक वेळा चाचणी करताना दिसले आहे. कंपनीने एसएक्सटी (SXT) साठी ट्रेडमार्क (नेमप्लेट) देखील नोंदवला आहे, ज्यामुळे भविष्यात एक नवीन मॉडेल लॉंच केले जाऊ शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिंद्राच्या गाड्यांच्या किमती कधी वाढणार आहेत?

    Ans: महिंद्रा १० जुलै २०२६ पासून आपल्या SUV आणि इतर काही वाहनांच्या किमतीत वाढ करणार आहे.

  • Que: कोणत्या महिंद्रा गाड्यांच्या किमती वाढू शकतात?

    Ans: Scorpio N, XUV700, Thar, XUV 3XO, Bolero आणि इतर काही मॉडेल्सच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

  • Que: दरवाढीनंतर कार खरेदी करणे फायदेशीर ठरेल का?

    Ans: जर तुम्ही महिंद्राची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दरवाढ लागू होण्यापूर्वी बुकिंग करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते.

Web Title: Mahindra suv prices to increase know the details before buying

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • automobile news
  • Mahindra
  • Mahindra And Mahindra

संबंधित बातम्या

Car Driving Tips: धावत्या कारमध्ये अचानक रिव्हर्स गिअर टाकल्यास काय होईल? गिअरबॉक्सचे किती नुकसान होऊ शकते? जाणून घ्या
1

Car Driving Tips: धावत्या कारमध्ये अचानक रिव्हर्स गिअर टाकल्यास काय होईल? गिअरबॉक्सचे किती नुकसान होऊ शकते? जाणून घ्या

महिंद्राच्या SUV वर फेस्टिव्ह ऑफर्सचा धडाका; स्कॉर्पिओ N वर मिळतोय तब्बल 1.50 लाखांचा फायदा! जाणून घ्या अजून आकर्षक सवलती
2

महिंद्राच्या SUV वर फेस्टिव्ह ऑफर्सचा धडाका; स्कॉर्पिओ N वर मिळतोय तब्बल 1.50 लाखांचा फायदा! जाणून घ्या अजून आकर्षक सवलती

Honda XR300L: ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी Hondaची खास भेट! दोन दमदार बाइक्सची भारतात एन्ट्री; 24.3hp पॉवर, किंमत ₹1.83 लाखांपासून
3

Honda XR300L: ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी Hondaची खास भेट! दोन दमदार बाइक्सची भारतात एन्ट्री; 24.3hp पॉवर, किंमत ₹1.83 लाखांपासून

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!
4

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.