Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिंद्राची विक्री वाढली! Mahindra SUV ग्राहकांचे विशेष आकर्षण; एप्रिल महिन्यात इतकी वाढ

Mahindra & Mahindra ने एप्रिल 2026 मध्ये SUV विक्री 56,331 युनिट्ससह 8% वाढ नोंदवली. एकूण ऑटो विक्री 94,627 युनिट्सवर पोहोचत 14% वाढ झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 01, 2026 | 04:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Mahindra & Mahindra कंपनीने एप्रिल 2026 मध्ये दमदार विक्री नोंदवत वाढ कायम ठेवली आहे. देशांतर्गत SUV विक्री 56,331 युनिट्सपर्यंत पोहोचली असून यात वर्षभरात 8 टक्के वाढ झाली आहे. एकूण ऑटो विक्री (निर्यातीसह) 94,627 युनिट्सवर गेली असून यात 14 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

Bajaj ने ग्राहकांना दिलं सरप्राईज! Pulsar NS400Z झाली स्वस्त, 40HP पॉवरमुळे वाढली क्रेझ

SUV सेगमेंटमध्ये महिंद्राच्या गाड्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. युटिलिटी व्हेईकल्स (निर्यातीसह) विक्री 57,833 युनिट्सपर्यंत पोहोचली, तर देशांतर्गत कमर्शियल व्हेईकल्सची विक्री 23,427 युनिट्स इतकी झाली. कंपनीच्या मते, आर्थिक वर्षाची सुरुवात सकारात्मक झाली असून SUV सेगमेंट हा वाढीचा मुख्य आधार ठरत आहे.

कृषी क्षेत्रातही कंपनीने मजबूत कामगिरी केली आहे. ट्रॅक्टर विक्रीत मोठी वाढ नोंदवत एप्रिल 2026 मध्ये देशांतर्गत 46,404 ट्रॅक्टर विकले गेले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 20 टक्के जास्त आहे. एकूण ट्रॅक्टर विक्री (निर्यातीसह) 48,411 युनिट्स झाली असून निर्यात 2,007 युनिट्सवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, यंदा एप्रिलमध्ये चैत्र नवरात्र नसतानाही ही वाढ साध्य झाली.

याशिवाय, ट्रक्स आणि बसेस (3.5 टनपेक्षा जास्त) या सेगमेंटमध्येही कंपनीने 3,011 युनिट्सची विक्री करत 11 टक्के वाढ नोंदवली आहे. मात्र, आर्थिक वर्ष बदल, महागाईचा दबाव आणि जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे कमर्शियल व्हेईकल उद्योगावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे कंपनीने नमूद केले आहे. एकूणच, SUV आणि ट्रॅक्टर या दोन्ही सेगमेंटमध्ये मजबूत मागणीमुळे महिंद्राने एप्रिल महिन्यात चांगली वाढ नोंदवली असून पुढील काळातही हीच गती कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारतात सेकंड-हँड कारांची वाढती मागणी; पुढील 5 वर्षांत विक्री 1 कोटी युनिटपर्यंत पोहोचण्याची शक्यता

Mahindra & Mahindra कंपनीच्या उत्तम SUV कोणत्या?   

Mahindra XUV700 ही Mahindra ची सर्वात पॉप्युलर आणि flagship SUV मानली जाते, ज्यात दमदार इंजिन, ADAS आणि luxury फीचर्स आहेत. Mahindra Thar ऑफ-रोडिंगसाठी बेस्ट असून 4×4 सिस्टममुळे adventure lovers मध्ये लोकप्रिय आहे. Mahindra Scorpio N ही मजबूत build आणि powerful performance मुळे शहर आणि गाव दोन्हीसाठी योग्य आहे. Mahindra XUV 3XO बजेटमध्ये उत्तम फीचर्स आणि mileage देते. एकूणच, Mahindra SUV range प्रत्येक गरजेनुसार उत्तम पर्याय देते.

Web Title: Mahindra suvs hold special appeal for customers sales rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Mahindra
  • Mahindra And Mahindra

संबंधित बातम्या

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!
1

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

Best Turbo Petrol SUVs in India: टर्बो इंजिनची पॉवर, SUVचा दमदार अंदाज! भारतातल्या ‘या’ 5 गाड्या बजेटमध्ये भारी
2

Best Turbo Petrol SUVs in India: टर्बो इंजिनची पॉवर, SUVचा दमदार अंदाज! भारतातल्या ‘या’ 5 गाड्या बजेटमध्ये भारी

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती
3

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!
4

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.