Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra च्या ‘या’ लोकप्रिय कारच्या किमतीत अव्वा का सव्वा वाढ! आता द्यावी लागणार इतकी किंमत

महिंद्रा थार ही भारतातील एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. मात्र, आता महिंद्रा कंपनीने या एसयूव्हीच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 13, 2026 | 04:53 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • Mahindra Thar च्या किमतीत वाढ
  • कारच्या किमतीत 43500 रुपयांपर्यंतची वाढ
  • आता किंमत 9.99 लाख ते 17.63 लाखांपासून सुरु
भारताची आघाडीची SUV निर्माता Mahindra & Mahindra कडून ऑफर केली जाणारी Mahindra Thar आता खरेदी करणे महाग झाले आहे. कंपनीने एप्रिल 2026 मध्ये या SUV च्या काही निवडक व्हेरिएंट्सच्या किमतीत वाढ केली आहे. मात्र सर्वच व्हेरिएंट्सच्या किमती वाढवण्यात आलेल्या नाहीत. कोणत्या व्हेरिएंटच्या किमतीत किती वाढ झाली आहे आणि आता कोणते व्हेरिएंट कोणत्या किमतीत उपलब्ध आहे, याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

काय चेष्टा आहे राव! Kawasaki च्या ‘या’ बाईकवर 2 लाख रुपयांचे डिस्काउंट देऊन सुद्धा किंमत 15 लाखांपेक्षा जास्त

महाग झाली Mahindra Thar

Mahindra कडून उपलब्ध असलेली Thar SUV आता अधिक किमतीत मिळणार आहे. एप्रिल 2026 मध्ये कंपनीने तिच्या किमतीत वाढ केली असून ही वाढ काही विशिष्ट व्हेरिएंट्सपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे.

किती रुपयांनी वाढली किंमत?

उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने या SUV च्या किमतीत जास्तीत जास्त 43500 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. मात्र, ‘बेस व्हेरिएंट’च्या किमतीत मात्र कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही.

कोणत्या व्हेरिएंट्सच्या किमती वाढल्या?

मिळालेल्या अहवालांनुसार, उत्पादकाने LXT 4WD 2.2 Diesel Automatic व्हेरिएंटसाठी सर्वाधिक भाववाढ लागू केली आहे. याव्यतिरिक्त, LXT 4WD 2.0-liter Petrol Automatic व्हेरिएंटची किंमत 41500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. LXT 4WD 2.2 Diesel Manual (39,500 रुपये), LXT 4WD 2.0 Petrol Manual (37,500 रुपये), तसेच LXT 2WD 1.5 Diesel Manual आणि LXT 4WD 2.0-liter Petrol Manual या व्हेरिएंट्सच्या किमतीतही (30500 रुपये) वाढ करण्यात आली आहे.

इंजिन किती दमदार आहे?

या SUV मध्ये तीन इंजिन पर्याय दिले जातात.

2.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन: 112 किलोवॅट पॉवर आणि 320 Nm टॉर्क
1.5 लिटर टर्बो डिझेल इंजिन: 87.2 किलोवॅट पॉवर आणि 300 Nm टॉर्क
2.2 लिटर टर्बो डिझेल इंजिन: 97 किलोवॅट पॉवर आणि 300 Nm टॉर्क

‘या’ Automatic Car ची बातच न्यारी! फक्त 2 लाखांचं डाउन पेमेंटवर दारात उभी राहील गाडी, EMI फक्त…

फीचर्स

Mahindra Thar मध्ये अनेक आधुनिक आणि उपयुक्त फीचर्स दिले आहेत. यामध्ये 18-इंच अलॉय व्हील्स, फॉग लॅम्प, हार्ड टॉप, रिअर वायपर आणि वॉशर, डार्क इंटीरियर, रिअर व्ह्यू कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, पॉवर विंडोज, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल एअरबॅग, ISOFIX चाइल्ड अँकरेज, ABS आणि EBD यांसारखे फीचर्स मिळतात.

किती झाली किंमत?

किमतीत वाढ झाल्यानंतर आता Mahindra Thar ची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 17.63 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

Web Title: Mahindra thar few variants price increased by 43500 thousand rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • automobile
  • Mahindra
  • Marathi News

संबंधित बातम्या

8th Pay Commission: काय आहे ICMR चा 3490 कॅलरी फॉर्म्युला? जेवणाची थाळी ठरवणार तुमची सॅलरी? नेमका काय प्रकार?
1

8th Pay Commission: काय आहे ICMR चा 3490 कॅलरी फॉर्म्युला? जेवणाची थाळी ठरवणार तुमची सॅलरी? नेमका काय प्रकार?

Hardwyn India Limited चे आर्थिक निकाल जाहीर! वार्षिक उत्पन्नाने ओलांडला 200 कोटींचा टप्पा; कंपनी देणार बोनस शेअर्स?
2

Hardwyn India Limited चे आर्थिक निकाल जाहीर! वार्षिक उत्पन्नाने ओलांडला 200 कोटींचा टप्पा; कंपनी देणार बोनस शेअर्स?

तुमच्या पाकीटात असलेली 500 ची नोट खोटी तर नाही ना! RBI कडून इशारा, बाजारात 20% Fake Currency?
3

तुमच्या पाकीटात असलेली 500 ची नोट खोटी तर नाही ना! RBI कडून इशारा, बाजारात 20% Fake Currency?

तब्बल 22 रुपयांनी स्वस्त झालं Petrol – Diesel, सरकारचा मोठा निर्णय; जनतेने घेतला सुटकेचा श्वास
4

तब्बल 22 रुपयांनी स्वस्त झालं Petrol – Diesel, सरकारचा मोठा निर्णय; जनतेने घेतला सुटकेचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.