Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेस्टिंग दरम्यान Mahindra Vision S झाली स्पॉट, लवकरच लाँच होण्याची शक्यता

भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत. यातही एसयूव्ही सेगमेंटमध्ये Mahindra च्या वाहनांना विशेष मागणी दिली जाते. नुकतेच Mahindra Vision S टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 20, 2026 | 06:22 PM
फोटो सौजन्य: @CarWale/ X.com

फोटो सौजन्य: @CarWale/ X.com

Follow Us
Follow Us:
  • Mahindra Vision S झाली स्पॉट
  • कोणती माहिती आली समोर?
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतीय ऑटो बाजारात Mahindra च्या अनेक कार लोकप्रिय आहेत. कंपनी नेहमीच ग्राहकांच्या डिमांडनुसार दमदार कार ऑफर करत असते. नुकतेच कंपनीची नवीन एसयूव्ही टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. ही एसयूव्ही कोणती आहे? आणि त्यातील फीचर्स कोणते? याबद्दल जाणून घेऊयात.

भारतातील प्रमुख वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या Mahindra & Mahindra कंपनीकडून विविध सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली जाते. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीची नवी एसयूव्ही Mahindra Vision S अलीकडेच टेस्टिंगदरम्यान दिसून आली आहे. टेस्टिंगच्या वेळी काही महत्त्वाची माहिती समोर आली असून, लाँचबाबतही अंदाज वर्तवले जात आहेत.

महिंद्रा व्हिजन एस (Mahindra Vision S)

महिंद्राकडून लवकरच ‘व्हिजन एस’ ही नवी एसयूव्ही सादर करण्याची तयारी सुरू आहे. अधिकृत लाँचपूर्वी या मॉडेलची टेस्टिंग घेतली जात असून, अलीकडेच ती टेस्टिंगदरम्यान कॅमेऱ्यात कैद झाली.

355 किमी रेंज आणि ‘लाइफटाइम’ बॅटरीची वॉरंटी! Tata Punch EV Facelift झाली लाँच; किंमत फक्त…

कोणती माहिती समोर आली?

टेस्टिंगदरम्यान ही एसयूव्ही पूर्णपणे झाकून ठेवण्यात आली होती. मात्र, तरीही डिझाइनविषयी काही अंदाज लावता येत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, या एसयूव्हीचा डिझाइन महिंद्राच्या विद्यमान स्कॉर्पिओ-एनपासून प्रेरित असू शकतो. दमदार लूकसोबत आधुनिक फीचर्स देण्याची शक्यता आहे.

इंजिन पर्याय कसे असतील?

कंपनीकडून अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र, या एसयूव्हीमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिनचे पर्याय दिले जाऊ शकतात.

1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन सुमारे 131 हॉर्सपॉवर आणि 230 न्यूटन मीटर टॉर्क देऊ शकते. 1.5 लिटर डिझेल इंजिनमधून सुमारे 117 हॉर्सपॉवर आणि 300 न्यूटन मीटर टॉर्क मिळू शकतो. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

‘या’ Electric Car वर तुटून पडलेत ग्राहक! मागणी इतकी जास्त की कंपनीला बनवावी लागली वेगळी प्रोडक्शन लाइन

संभाव्य फीचर्स

या एसयूव्हीत सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरमिक सनरूफ, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस चार्जर, क्रूझ कंट्रोल, ॲडजस्टेबल हेडरेस्ट, फोल्डिंग रिअर आर्मरेस्ट, एलईडी लाइट्स आणि रिअर डिफॉगर यांसारखी फीचर्स दिली जाऊ शकतात.

लाँच कधी होणार?

सध्या या एसयूव्हीची टेस्टिंग सुरू आहे. कंपनीकडून अधिकृत लाँच डेट जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, अंदाजानुसार भारतात ही एसयूव्ही येत्या सणासुदीच्या काळात (फेस्टिव सीझनमध्ये) लाँच केली जाऊ शकते.

Web Title: Mahindra vision s spotted during testing know features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • automobile
  • Mahindra
  • SUV

संबंधित बातम्या

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक
1

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!
2

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ
3

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग
4

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.