• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Tata Punch Ev Facelift Launch With Starting Price Of 969 Lakh Rupees

355 किमी रेंज आणि ‘लाइफटाइम’ बॅटरीची वॉरंटी! Tata Punch EV Facelift झाली लाँच; किंमत फक्त…

टाटा पंच ईव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जन आज लाँच केले आहे. या कारमध्ये कोणते फीचर्स पाहायला मिळतील आणि तिची किंमत किती असेल. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 20, 2026 | 05:52 PM
Tata Punch EV Facelift झाली लाँच; किंमत फक्त...

Tata Punch EV Facelift झाली लाँच; किंमत फक्त...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • टाटा मोटर्सने टाटा पंच ईव्हीचा नवीन अवतार केला लाँच
  • टाटा पंच ईव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जन झाले लाँच
  • किंमत 9.69 लाख रुपयांपासून सुरु
भारतातातील इलेक्ट्रिक मोबिलिटीला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने Tata Motors ने आपल्या लोकप्रिय पंच.इव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जन अधिक आकर्षक किंमत आणि सुधारित फीचर्ससह सादर केले आहे. 355 किमीची रिअल-वर्ल्ड रेंज, फास्ट चार्जिंग आणि लाइफटाइम एचव्ही बॅटरी वॉरंटी ही या मॉडेलची प्रमुख फीचर्स आहेत.

नवीन पंच.इव्हीची प्रारंभिक किंमत 9.69 लाख रुपये (एक्स-शोरूम, मुंबई) ठेवण्यात आली असून, एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये इव्ही मालकी जवळपास आयसीई मॉडेलच्या ऑन-रोड किमतीशी स्पर्धा करताना दिसत आहे. कंपनीकडून बॅटरी-आधारित फायनान्सिंग पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

‘या’ Electric Car वर तुटून पडलेत ग्राहक! मागणी इतकी जास्त की कंपनीला बनवावी लागली वेगळी प्रोडक्शन लाइन

रेंज आणि बॅटरी पर्याय

नवीन पंच.इव्हीमध्ये 30 केडब्ल्यूएच आणि 40 केडब्ल्यूएच असे दोन बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत. 40 केडब्ल्यूएच बॅटरी पॅक 355 किमीची सी75 रिअल-वर्ल्ड रेंज आणि 468 किमी (एआरएआय प्रमाणित) रेंज प्रदान करतो. त्यामुळे शहरातील दैनंदिन वापरासोबतच छोट्या इंटरसिटी प्रवासासाठीही ही कार उपयुक्त ठरते.

फास्ट चार्जिंगची सुविधा

ही ईव्ही फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बॅटरी 20% ते 80% पर्यंत अवघ्या 26 मिनिटांत चार्ज होऊ शकते. तसेच 15 मिनिटांच्या चार्जमध्ये सुमारे 135 किमीची रेंज मिळते.

लाइफटाइम बॅटरी वॉरंटी

ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी नवीन पंच.इव्ही अनलिमिटेड किमी कव्हर करणाऱ्या लाइफटाइम एचव्ही बॅटरी वॉरंटीसह येते. त्यामुळे बॅटरीबाबतची चिंता कमी होण्यास मदत होते.

विस्तारित चार्जिंग नेटवर्क

टाटा.इव्हीचे चार्जिंग नेटवर्क देशातील 1500 शहरांमध्ये 2.3 लाखांहून अधिक चार्जिंग पॉइंट्ससह उपलब्ध आहे. 30 पेक्षा अधिक चार्ज पॉइंट ऑपरेटरसोबत भागीदारी करून 30000+ सार्वजनिक चार्जर्स एकत्रित करण्यात आले आहेत. महामार्गांवर 80 रूट्सवर 130+ मेगा चार्जिंग हब आणि 450+ सुपरफास्ट चार्जिंग पॉइंट्स उभारण्यात आले आहेत.

भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

किंमत आणि व्हेरिएंट्स

30 केडब्ल्यूएच बॅटरीसह स्मार्ट व्हेरिएंटची किंमत 9.69 लाख रुपये असून स्मार्ट प्लस 10.29 लाख रुपये आहे. 40 केडब्ल्यूएच बॅटरीसह स्मार्ट (10.89 लाख), ॲडव्हेंचर (11.59 लाख), एम्पॉवर्ड (12.29 लाख) आणि एम्पॉवर्ड+ एस (12.59 लाख) असे पर्याय उपलब्ध आहेत.

नवीन पंच.इव्हीमुळे परवडणारी किंमत, सुधारित रेंज आणि विस्तृत चार्जिंग नेटवर्क यांच्या आधारे भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या स्वीकाराला आणखी गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Tata punch ev facelift launch with starting price of 969 lakh rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • automobile
  • tata motors
  • tata punch

संबंधित बातम्या

भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स
1

भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

EV वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील ‘या’ महामार्गावर व्होल्वो आणि चार्जझोनकडून अल्ट्रा-फास्ट चार्जरचे उद्घाटन
2

EV वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील ‘या’ महामार्गावर व्होल्वो आणि चार्जझोनकडून अल्ट्रा-फास्ट चार्जरचे उद्घाटन

16 लाखांची Maruti e Vitara वर 13 लाखांचं लोन, कसा असेल EMI चा हिशोब? जाणून घ्या
3

16 लाखांची Maruti e Vitara वर 13 लाखांचं लोन, कसा असेल EMI चा हिशोब? जाणून घ्या

डिझाइन अफाट आणि रेंज सुसाट! Mahindra Udo ई-ऑटो लाँच, किंमत वाचाल तर आजच बुक कराल
4

डिझाइन अफाट आणि रेंज सुसाट! Mahindra Udo ई-ऑटो लाँच, किंमत वाचाल तर आजच बुक कराल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
355 किमी रेंज आणि ‘लाइफटाइम’ बॅटरीची वॉरंटी! Tata Punch EV Facelift झाली लाँच; किंमत फक्त…

355 किमी रेंज आणि ‘लाइफटाइम’ बॅटरीची वॉरंटी! Tata Punch EV Facelift झाली लाँच; किंमत फक्त…

Feb 20, 2026 | 05:52 PM
ओतूर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला; मागील चार महिन्यांत तब्बल ‘इतके’ बिबटे जेरबंद

ओतूर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला; मागील चार महिन्यांत तब्बल ‘इतके’ बिबटे जेरबंद

Feb 20, 2026 | 05:51 PM
“आरोग्य भरतीत स्थानिक वैद्यकीय एमबीबीएस पदवीधारकांनाच प्रथम प्राधान्य द्या…”, डॉ. सूर्यवंशी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

“आरोग्य भरतीत स्थानिक वैद्यकीय एमबीबीएस पदवीधारकांनाच प्रथम प्राधान्य द्या…”, डॉ. सूर्यवंशी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Feb 20, 2026 | 05:44 PM
Stanford University: जनरेटिव्ह एआयने बदलले चित्र; ओपनएआय ते गुगल डीपमाइंडवर अब्जावधींची गुंतवणूक

Stanford University: जनरेटिव्ह एआयने बदलले चित्र; ओपनएआय ते गुगल डीपमाइंडवर अब्जावधींची गुंतवणूक

Feb 20, 2026 | 05:42 PM
‘TOXIC ‘ च्या टीझरवर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव, सात तासांत मिळाले ९ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज ; ‘या’ भाषेने जिंकली मनं

‘TOXIC ‘ च्या टीझरवर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव, सात तासांत मिळाले ९ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज ; ‘या’ भाषेने जिंकली मनं

Feb 20, 2026 | 05:40 PM
Gujarat Accident: कार आणि ट्रक समोरासमोर आले अन्…; भीषण घटनेत ५ जागीच ठार तर…

Gujarat Accident: कार आणि ट्रक समोरासमोर आले अन्…; भीषण घटनेत ५ जागीच ठार तर…

Feb 20, 2026 | 05:39 PM
‘भारत तेलासाठी पर्यायांच्या शोधात…’; अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान, रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेची कोणती खेळी?

‘भारत तेलासाठी पर्यायांच्या शोधात…’; अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान, रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेची कोणती खेळी?

Feb 20, 2026 | 05:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.