Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुपरकारचा लुक आता स्कुटरमध्ये! ‘Mansory’ ने मॉडिफाय केली Yamaha TMAX 560; पाहा काय आहे खास

लक्झरी गाड्यांना नवा लूक देणाऱ्या 'मॅनसोरी' कंपनीने आता थेट यामाहाच्या ताकदीला कार्बन फायबरची जोड देऊन एक भयानक-सुंदर 'मेगा स्कुटर' बनवली आहे! सुपरकारसारखे विंगलेट्स आणि भन्नाट टर्क्युओईज रंग असलेली ही दुर्मिळ स्कुटर रस्त्यावर कशी धुमाकूळ घालणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 26, 2026 | 07:29 PM
सुपरकारचा लुक आता स्कुटरमध्ये! ‘Mansory’ ने मॉडिफाय केली Yamaha TMAX 560; पाहा काय आहे खास
Follow Us
Follow Us:
  • मॅनसोरीने यामाहा TMAX 560 ला प्रीमियम कार्बन फायबर आणि अ‍ॅरोडायनामिक विंगलेट्ससह नवा लक्झरी लुक दिला आहे.
  • गाडीला आकर्षक टर्क्युओईज रंग, ल्युमिनेटेड लोगो, क्विल्टेड लेदर सीट आणि रंग बदलणारा विंडस्क्रीन जोडण्यात आला आहे.
  • इंजिनमध्ये बदल न करता मूळ 562cc इंजिन कायम ठेवत ही स्कुटर केवळ खास ग्राहकांसाठी कस्टमाईज केली जाईल.

जगातील नामांकित लक्झरी मॉडिफायिंग कंपनी Mansory (मॅनसोरी) ने यामाहाच्या लोकप्रिय TMAX 560 या मॅक्सी स्कुटरचे एक अत्यंत खास आणि मर्यादित कस्टमाईज व्हर्जन सादर केले आहे. याला ‘Mega Scooter’ असे नाव देण्यात आले असून, कंपनीच्या प्रसिद्ध ‘वेस्पा मोनाको एडिशन’ नंतरची ही दोन चाकांची दुसरी सर्वात मोठी कस्टमायझेशन संकल्पना आहे.

Honda CB1000 Hornet SP: फायरब्लेडचे इंजिन आणि सुपरबाइकचे फीचर्स! जाणून घ्या होंडा CB1000 Hornet SP मधील खास गोष्टी!

डिझाईन आणि लुकमधील मुख्य बदल

  • कार्बन फायबरचा वापर: स्कुटरच्या पुढील भागात आणि बाजूच्या पॅनेल्सवर मोठ्या प्रमाणात एक्सपोज्ड कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे.
  • अ‍ॅरोडायनामिक विंगलेट्स: सुपरकारप्रमाणेच या स्कुटरमध्ये फ्रंट fairing आणि मागच्या सीटजवळ स्पोर्टी अ‍ॅरोडायनामिक विंगलेट्स बसवण्यात आले आहेत.
  • टर्क्युओईज रंग आणि लाईटअप लोगो: या गाडीला आकर्षित करणारा खास टर्क्युओईज कलर फिनिश दिला आहे. तसेच, समोरच्या बाजूला आणि विंगलेट्सवर Mansory चा लाईटअप होणारा लोगो मिळतो.
  • कस्टम सीट: स्कुटरची मूळ सीट काढून त्याऐवजी प्रीमियम क्विल्टेड लेदर आणि टर्क्युओईज स्टिचिंग असलेली कम्फर्टेबल टू-पीस सीट देण्यात आली आहे.
  • इतर फीचर्स: याच्या फ्रंट मडगार्डवर कार्बन फिनिशिंग, कार्बन मिरर कव्हर्स, कस्टम कार्बन एक्झॉस्ट कव्हर आणि वेगवेगळ्या अँगलने रंग बदलणारा ‘Iridescent Windscreen’ जोडण्यात आला आहे.
मेट्रोतून उतरा आणि लगेच इलेक्ट्रिक दुचाकी भाड्याने घ्या! दिल्लीत मेट्रो प्रवाशांसाठी भागो मोबिलिटी आणि होंडाची नवी भेट

इंजिन आणि मेकॅनिकल परफॉर्मन्स मॅनसोरीने या स्कुटरच्या केवळ बाह्य डिझाईन आणि लुकमध्ये बदल केले आहेत. हिच्या मेकॅनिकल भागांमध्ये किंवा इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. या स्कुटरमध्ये मूळ यामाहाचाच 562cc, पॅरॅलल-ट्विन, लिक्विड-कुल्ड इंजिन मिळतो, जो 47.6 bhp ची पॉवर निर्माण करतो आणि यात CVT गिअरबॉक्स देण्यात आला आहे. लक्झरी कार कस्टमायझेशन करणाऱ्या Mansory चा हा ‘मेगा स्कुटर’ प्रोजेक्ट काही मोजक्या आणि खास ग्राहकांच्या मागणीनुसार कस्टमाईज करून दिला जाणार आहे.

Web Title: Mansory unveils customized yamaha tmax mega scooter auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • automobile
  • Yamaha

संबंधित बातम्या

भारतातील 6 मोठ्या कार कंपन्यांमध्ये CNG कारची शर्यत! ग्राहकांना मिळणार जास्त पर्याय?
1

भारतातील 6 मोठ्या कार कंपन्यांमध्ये CNG कारची शर्यत! ग्राहकांना मिळणार जास्त पर्याय?

2026 हिरो एक्स्ट्रीम 160R 4V उद्या होणार लाँच! नवीन फीचर्ससह लूक बदलणार, इंजिन तेच राहणार
2

2026 हिरो एक्स्ट्रीम 160R 4V उद्या होणार लाँच! नवीन फीचर्ससह लूक बदलणार, इंजिन तेच राहणार

होंडाची पहिली इलेक्ट्रिक SUV 2 डिसेंबरला भारतात दाखल होणार! मारुती, टाटा आणि महिंद्राला टक्कर?
3

होंडाची पहिली इलेक्ट्रिक SUV 2 डिसेंबरला भारतात दाखल होणार! मारुती, टाटा आणि महिंद्राला टक्कर?

ह्युंदाईची भारतात 1.47 लाख कोटींची मेगा गुंतवणूक! 2032 पर्यंत मोठा विस्तार, इलेक्ट्रिक वाहनांवरही देणार भर
4

ह्युंदाईची भारतात 1.47 लाख कोटींची मेगा गुंतवणूक! 2032 पर्यंत मोठा विस्तार, इलेक्ट्रिक वाहनांवरही देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.