Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ इलेक्ट्रिक कारमुळे कंपनीची मान उंचावली ! भारतीय मार्केटमध्ये लाँच होताच आले भरभराटीचे दिवस

भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सना चांगली मागणी मिळत आहे. अशातच एका इलेक्ट्रिक कारमुळे कंपनीचे नशीब पालटले आहे. तसेच या कारमुळे अन्य कार्सची विक्री देखील वाढली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 01, 2025 | 05:49 PM
फोटो सौजन्य: @MotorOctane (X.com)

फोटो सौजन्य: @MotorOctane (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतात वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे आता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जात प्राधान्य देत आहे. मार्केटमधील हीच वाढती मागणी पाहता, अनेक ऑटो कंपन्या आता इलेक्ट्रिक कार्सच्या तसेच स्कूटर आणि बाईकच्या उत्पादनावर विशेष लक्ष देत आहे.

इलेक्ट्रिक कार्सना मिळणारी मागणी पाहता अनेक बेस्ट कार्स ऑफर केल्या जात आहेत. यातीलच एक लोकप्रिय कार म्हणजे MG Windsor EV. भारतीय ग्राहकांनी या कारला भरघोस प्रतिसाद दिला आहे. हीच 8 महिन्यांपूर्वी लाँच झालेली इलेक्ट्रिक कार कंपनीसाठी भाग्यवान ठरली आहे. ही कार लाँच झाल्यापासून कंपनीच्या विक्रीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एमजी मोटर इंडियाने एप्रिल 2025 मध्ये 5,829 कार्सची विक्री केल्याची माहिती दिली आहे. तर एप्रिल 2024 मध्ये विकल्या गेलेल्या 4,725 युनिट्सपेक्षा हे 23 टक्के जास्त आहे.

जेव्हा एकाच कंपनीच्या दोन बाईक आपापसात भिडतात, Royal Enfield Hunter 350 आणि Bullet 350 मध्ये कोण आहे जास्त सरस?

सप्टेंबर 2024 मध्ये लाँच झालेल्या एमजी विंडसर ईव्हीच्या मागणीत वाढ झाल्यामुळे ही विक्री वाढली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कार निर्मात्यांनी सांगितले की, लाँच झाल्यापासून विंडसर ईव्हीच्या 20000 हून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत. एमजी विंडसर ईव्ही हे एमजी मोटर इंडियाचे एक नवीन मॉडेल आहे. विंडसर ईव्ही व्यतिरिक्त, कंपन एमजी हेक्टर, हेक्टर प्लस, MG ZS EV, एमजी अ‍ॅस्टर, एमजी कॉमेट ईव्ही आणि ग्लोस्टर सारख्या अनेक लोकप्रिय कार्सची विक्री करते.

विंडसर ईव्ही

कंपनी एमजी सायबरस्टर, एम9 इलेक्ट्रिक एमपीव्ही आणि मॅजेस्टर लाँच करण्याची तयारी करत आहे. याशिवाय, विंडसर ईव्हीमध्ये मोठ्या बॅटरी पॅक असणारे व्हर्जन देखील लाँच करणार आहे, जे या महिन्यात लाँच केले जाऊ शकते.

विंडसर ईव्हीमध्ये 50.6 किलोवॅट प्रति तास युनिटचा मोठा बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारची रेंज वाढेल. एमजी विंडसर ईव्हीचे अपडेटेड व्हर्जन इलेक्ट्रिक कारच्या डायमेन्शनल फिगरमध्ये कोणताही बदल न करता येईल. परंतु, ते नवीन अलॉय व्हील डिझाइनसह येऊ शकते. भारतात एमजी विंडसर ईव्हीची सुरुवातीची किंमत ₹9.99 लाख आहे.

Bike की Maxy Scooter? निर्णयात गोंधळ चालूच? हे वाचा आणि घ्या योग्य निर्णय!

दमदार रेंज

विंडसर ईव्हीच्या लांब पल्ल्याच्या व्हर्जनमध्ये 50.6 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅकची पॉवर मिळेल, जी पूर्ण चार्ज केल्यावर 460 किलोमीटरची रेंज देईल, जी एमजी झेडएस ईव्हीच्या बरोबरीची आहे. सध्याच्या मॉडेलप्रमाणे त्यात PMS मोटर असेल की नाही हे स्पष्ट नाही. सध्याच्या कॉन्फिगरेशनमध्ये, एमजी विंडसर ईव्हीवरील फ्रंट व्हील ड्राइव्ह मोटर जास्तीत जास्त 131.3 बीएचपी पॉवर आणि 200 एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. कंपनीचा दावा आहे की या एसयूव्हीचा टॉप स्पीड ताशी 175 किलोमीटर आहे. ही ईव्ही सात तासांत 20-100 टक्के चार्ज होते. तर डीसी फास्ट चार्जरने ही कार 30 मिनिटांत 30 टक्के ते 80 टक्के चार्ज करता येते.

Web Title: Mg windsor ev became game changer for the mg motors 5829 units has been sold in april 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • MG

संबंधित बातम्या

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार
1

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार
2

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार
3

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट
4

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.