Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आताच लाँच झालेल्या ‘या’ Electric Car ला दणादण मिळतेय बुकिंग, फक्त 24 तासात मिळवले हजारो ग्राहक

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढताना दिसत आहे. मार्केटमध्ये नुकतेच लाँच झालेल्या MG Windsor EV Pro देखील जबरदस्त बुकिंग मिळाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: May 10, 2025 | 09:35 PM
फोटो सौजन्य: @MGMotorIn (X.com)

फोटो सौजन्य: @MGMotorIn (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये आता इलेक्ट्रिक कार्सची एक वेगळीच डिमांड पाहायला मिळत आहे. त्यात वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींना कंटाळून अनेक ग्राहक इलेक्ट्रिक कार्सच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर देशातील सरकार देखील EV च्या विक्रीला प्रोत्साहन देत आहे. यामुळेच अनेक ऑटो कंपन्या ज्या आधी फक्त इंधनावर चालणाऱ्या कार उत्पादित करीत होत्या, त्याच आज EVs च्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे.

भारतीय मार्केटमध्ये अनेक लोकप्रिय इलेक्ट्रिक कार आहेत. MG Windsor EV ही त्यातीलच एक. या कारला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता कंपनीने MG Windsor EV Pro ही नवीन कार लाँच केली आहे. या कारने लाँच झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत 8000 बुकिंग मिळवून बाजारात चांगली सुरुवात केली आहे. कंपनीने विंडसर प्रोची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 17.49 लाख रुपये ठेवली आहे.

‘या’ कारने ग्राहकांना अक्षरशः वेड लावलंय ! डिमांड एवढी की फक्त 5 दिवसात विकला गेला पहिला स्लॉट

जेएसडब्ल्यू एमजी इंडियाचे विक्री प्रमुख राकेश सेन म्हणाले की, प्रचंड प्रतिसाद हा कंपनीच्या ईव्ही तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्णतेचा आणि ग्राहकांच्या विश्वासाचा पुरावा आहे. ही कार भारतातील वेगाने वाढणाऱ्या 4 व्हीलर इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात कंपनीच्या मजबूत पावलाचे प्रतीक आहे.

बॅटरी आणि 449 किमीची ड्रायव्हिंग रेंज

एमजी विंडसर प्रो हा एकमेव Essence Pro व्हेरियंट उपलब्ध आहे, जो मोठ्या 52.9kWh क्षमतेच्या प्रिझमॅटिक सेल बॅटरीसह येतो. कंपनीचा दावा आहे की ही ईव्ही 449 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे. त्याची इलेक्ट्रिक मोटर 134bhp ची पॉवर आणि 200Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. विंडसर प्रोला खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची लेव्हल-2 एडीएएस Advanced Driver Assistance System), ज्यामध्ये स्मार्ट सेफ्टी फीचर्स आहेत. याशिवाय, त्यात व्हेईकल-टू-लोड (V2L) आणि व्हेईकल-टू-व्हेईकल (V2V) चार्जिंग टेक्नॉलजी देखील आहे, ज्याद्वारे ते इतर वाहने किंवा उपकरणे देखील चार्ज करू शकते.

Honda कडून भारतात पहिल्यांदाच E-क्लच टेक्नॉलजीने सुसज्ज असणारी बाईक लाँच, मात्र किंमत खिसा कापणारी

इंटिरिअर आणि कलर ऑप्शन्स

एमजी विंडसर प्रो चे एक्सटिरिअर अतिशय स्टायलिश आहे, ज्यामध्ये नवीन डायमंड-कट अलॉय व्हील डिझाइन आहे आणि ते तीन आकर्षक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे – सेलेडॉन ब्लू, ग्लेझ रेड आणि ऑरोरा सिल्व्हर.

कारच्या इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर, केबिन ड्युअल-टोन आयव्हरी आणि ब्लॅक अपहोल्स्ट्रीने डिझाइन केले आहे, जे त्याला प्रीमियम लूक देते. ही कार 15.6-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 8.8-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, पॅनोरॅमिक ग्लास रूफ आणि 9-स्पीकर इन्फिनिटी साउंड सिस्टम सारख्या हाय-टेक फीचर्सने सुसज्ज आहे.

Web Title: Mg windsor ev pro received 8000 bookings within 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 09:35 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • MG

संबंधित बातम्या

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार
1

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार
2

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार
3

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट
4

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.