Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Triber आणि Ertiga झाले सावध! उद्या भारतात Nissan ची ‘ही’ MPV लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स

Nissan त्यांची नवीन MPV उद्या म्हणजेच 17 फेब्रुवारी 2026 रोजी लाँच करण्याच्या तयारीत आहे. चला या नवीन कारबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 16, 2026 | 04:46 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • Nissan त्यांची नवीन एमपीव्ही लाँच करण्याच्या तयारीत
  • Nissan Gravite उद्या म्हणजेच 17 फेब्रुवारी 2026 रोजी लाँच होणार
  • जाणून घ्या या कारचे डिझाइन, इंजिन आणि फीचर्सची माहिती
भारतात Nissan कडून सध्या SUV सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली जाते. मात्र आता कंपनी त्यांचा पोर्टफोलिओ विस्तारण्याच्या तयारीत असून लवकरच नवीन एमपीव्ही सादर करणार आहे. उद्या म्हणजेच 17 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृतरित्या Nissan Gravite ही नवी एमपीव्ही लाँच होणार आहे. या एमपीव्हीमध्ये कोणते फीचर्स मिळू शकतात, कोणता इंजिन पर्याय दिला जाईल आणि याची संभाव्य किंमत किती असू शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात.

लाँच होणार Nissan Gravite

निसानकडून भारतात पहिल्यांदाच एमपीव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश केला जात आहे. Nissan Gravite ही कंपनीची भारतातील पहिली एमपीव्ही ठरणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये कंपनीने या एमपीव्हीच्या डिझाइनची झलक दाखवली होती. मात्र फीचर्स आणि इंजिनसंदर्भातील संपूर्ण माहिती तेव्हा देण्यात आली नव्हती. ही एमपीव्ही CMF-A+ प्लॅटफॉर्मवर आधारित असणार असून चार मीटरपेक्षा कमी लांबीच्या सेगमेंटमध्ये ती उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

डिझाइन

ग्रेवाइटमध्ये नवीन एलईडी डीआरएल्स, आकर्षक फ्रंट ग्रिल, वेगळ्या डिझाइनचे बंपर्स, नवीन अलॉय व्हील्स आणि ताजे कलर ऑप्शन्स दिले जाऊ शकतात. एकूणच तिचा लूक आधुनिक आणि प्रीमियम ठेवण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.

फीचर्स

या एमपीव्हीत 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, रेन सेन्सिंग वायपर्स, वायरलेस चार्जिंग पॅड आणि कूल्ड ग्लोव्हबॉक्स यांसारखी आधुनिक सुविधा दिल्या जाऊ शकतात.

इंजिन

या एमपीव्हीमध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हेच इंजिन Renault Triber मध्येही वापरले जाते. या इंजिनमधून सुमारे 72 हॉर्सपॉवर आणि 96 न्यूटन मीटर टॉर्क मिळण्याची शक्यता आहे. ट्रान्समिशनसाठी पाच-स्पीड मॅन्युअल आणि पाच-स्पीड एएमटी पर्याय उपलब्ध असू शकतात.

अपेक्षित किंमत

निसानकडून जेव्हा ही एमपीव्ही अधिकृतपणे लॉन्च केली जाईल त्यावेळीच तिची अधिकृत किंमत जाहीर केली जाईल. मात्र अंदाजे 6 लाख रुपयांच्या आसपास (एक्स-शोरूम) किंमत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड

कोणाशी असेल स्पर्धा?

बजेट एमपीव्ही सेगमेंटमध्ये ग्रेवाइटचे थेट स्पर्धक Maruti Ertiga आणि Renault Triber यांसारखी मॉडेल्स असतील. किफायतशीर किंमत आणि चांगली फीचर्स ऑफर केल्यास निसानला या सेगमेंटमध्ये चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

Web Title: Renault triber and maruti ertiga rival nissan gravite launch on 17 february 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • New car Launch
  • nissan

संबंधित बातम्या

योग्य टायरच दाखवणार कारची खरी ताकद! ब्रिजस्टोन इंडियाने लाँच केली ‘फील द ब्रिजस्टोन डिफरन्स’ मोहीम
1

योग्य टायरच दाखवणार कारची खरी ताकद! ब्रिजस्टोन इंडियाने लाँच केली ‘फील द ब्रिजस्टोन डिफरन्स’ मोहीम

पेट्रोलच्या भडक्यामुळे १००cc बाइक्सना सुवर्णदिवस! मुंबईत दर १०४ पार; ‘या’ गाड्यांमुळे महिन्याचे बजेट वाचणार
2

पेट्रोलच्या भडक्यामुळे १००cc बाइक्सना सुवर्णदिवस! मुंबईत दर १०४ पार; ‘या’ गाड्यांमुळे महिन्याचे बजेट वाचणार

Honda City Facelift : होंडा सिटी फेसलिफ्ट ‘या’ तारखेला होणार लाँच! अपडेटेड फीचर्ससह दमदार एंट्री
3

Honda City Facelift : होंडा सिटी फेसलिफ्ट ‘या’ तारखेला होणार लाँच! अपडेटेड फीचर्ससह दमदार एंट्री

आता तुफान चालणार BYD, फुल टँकमध्ये 1000km पेक्षा धावणार; Plug In हायब्रिड SUV; वैशिष्ट्ये वाचून व्हाल अवाक्
4

आता तुफान चालणार BYD, फुल टँकमध्ये 1000km पेक्षा धावणार; Plug In हायब्रिड SUV; वैशिष्ट्ये वाचून व्हाल अवाक्

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.