Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्राहकांनोsss ही संधी सोडू नका! 27kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ कारवर 1.80 लाख रुपयांचे डिस्काउंट, Honda ची मोठी घोषणा

जर तुम्ही प्रीमियम सेडान कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग Honda City वर कंपनीकडून 1.80 लाख रुपयांचे डिस्काउंट ऑफर केले जात आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 08, 2026 | 05:01 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • होंडाच्या कार्सना भारतात चांगली मागणी
  • प्रीमियम सेडान म्हणून Honda City होते ऑफर
  • कंपनीकडून मिळतंय दमदार डिस्काउंट
Honda Cars India च्या देशांतर्गत विक्रीत थोडी घट झाल्याने कंपनीने एप्रिल 2026 मध्ये आपल्या लोकप्रिय कार्सवर आकर्षक डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑफरमध्ये Honda City चा देखील समावेश असून ग्राहकांना मोठा फायदा मिळत आहे.

कोणत्या मॉडेलवर मिळतोय डिस्काउंट?

या महिन्यात Honda City वर दमदार ऑफर्स मिळत आहेत. जुन्या स्टॉक (MY2025) वर तब्बल 1.80 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तर 2026 च्या नवीन मॉडेलवर सुमारे 35,000 रुपयांची सूट मिळते. याशिवाय, कोणत्याही व्हेरिएंटच्या खरेदीवर कंपनीकडून 7 वर्षांची अपघात वॉरंटीही दिली जात आहे.

Mahindra च्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतलं डोक्यावर! फटाफट 20 हजार युनिट्स सोल्ड आऊट

कारचा लुक आणि डिझाइन

Honda City चे डिझाइन आधुनिक आणि आकर्षक आहे. यात नवीन फ्रंट ग्रिल, LED हेडलाइट्स, Z-शेप टेललाइट्स आणि स्पोर्टी बंपर देण्यात आले आहेत. कारची लांबी 4583 मिमी असून व्हीलबेस 2600 मिमी आहे, त्यामुळे ती मजबूत आणि प्रीमियम लुक देते. यामध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असून वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट दिला आहे.

तसेच सिंगल पेन सनरूफ, वायरलेस चार्जर, उत्तम साउंड सिस्टम आणि मागील सीटवर भरपूर लेगस्पेस यांसारख्या सुविधा देखील मिळतात.

इंजिन आणि मायलेज

या कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन असून ते दोन इलेक्ट्रिक मोटर्ससोबत काम करते. हा हायब्रिड सेटअप 126 PS पॉवर आणि 253 Nm टॉर्क निर्माण करतो. e-CVT ट्रान्समिशनमुळे ड्रायव्हिंग अनुभव अतिशय स्मूथ होतो. याचे मायलेज 27.13 ते 27.26 किमी/लिटर (ARAI) असून शहर आणि हायवे दोन्हीसाठी उपयुक्त आहे. फ्यूल टँक क्षमता 40 लिटर आहे.

क्लासिक डिझाइन आणि हाय-टेक अंदाज; Royal Enfield ची पहिली e-bike, पाहा रेंज आणि भन्नाट फीचर्स

व्हेरिएंट आणि किंमत

Honda City Hybrid e:HEV ही एक प्रीमियम सेडान असून भारतात तिच्या ZX व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 19.99 लाख ते 20.50 लाख रुपयांदरम्यान आहे.

 

Web Title: More than 1 lakh rupees discount on honda city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • automobile
  • Discount Offer
  • Honda
  • honda sedan car

संबंधित बातम्या

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये
1

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट
2

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 महागली! सर्व व्हेरिएंट्सच्या किंमतीत ₹2,000 ची वाढ
3

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 महागली! सर्व व्हेरिएंट्सच्या किंमतीत ₹2,000 ची वाढ

1 लाखांपेक्षाही कमी किंमत आणि 301km पर्यंतची रेंज! रोजच्या प्रवासासाठी हे 3 इलेक्ट्रिक स्कूटर ठरतील बेस्ट ऑप्शन फक्त तुमच्यासाठी!
4

1 लाखांपेक्षाही कमी किंमत आणि 301km पर्यंतची रेंज! रोजच्या प्रवासासाठी हे 3 इलेक्ट्रिक स्कूटर ठरतील बेस्ट ऑप्शन फक्त तुमच्यासाठी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.