Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कारचा मार्केटमध्ये खास Aura! फक्त करा 1 लाखाचं डाउन पेमेंट अन् दरमहा भरा 10000 पेक्षा कमी EMI

भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या कार्यरत आहेत. अशीच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणजे ह्युंदाई मोटर्स. चला आज आपण कंपनीच्या लोकप्रिय कारच्या फायनान्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 10, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतीय ऑटो बाजारात Hyundai च्या कार्सला विशेष मागणी
  • Hyundai Aura कंपनीची लोकप्रिय कार
  • 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?
आपली स्वतःची कार खरेदी करणे हे अनेकांच्या आयुष्यातील महत्वाचा आणि स्वप्नपूर्तीचा क्षण. भारतात अनेक लोकप्रिय कार आहेत. ज्या त्यांच्या दमदार परफॉर्मन्स आणि उत्तम फीचर्समुळे ओळखल्या जातात. ऑटो कंपन्या विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर करत असतात. यातही कॉम्पॅक्ट सेडान कारला भारतात चांगली मागणी मिळते. जर तुम्हीही उत्तम सेडान कारच्या शोधात असाल तर Hyundai Aura तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल.

भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या Hyundai कंपनीने अनेक सेगमेंटमध्ये वाहने ऑफर केली आहेत. कंपनी कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये ह्युंदाई ऑरा ऑफर करते. जर तुम्ही या सेडानचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला किती EMI द्यावा लागेल, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Nissan Tekton लाँच होण्यापूर्वी सोशल मीडियावर नवी टिझर झाला रिलीज, मिळाली ‘ही’ माहिती

Hyundai Aura ची किंमत किती?

Hyundai Aura चा बेस व्हेरिएंट म्हणून E व्हेरिएंट ऑफर करते. या सेडानचा बेस व्हेरिएंट 6 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही हा व्हेरिएंट खरेदी केला तर 6 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत रजिस्ट्रेशन आणि इंश्युनरांस चार्जेस समाविष्ट असेल. या कारसाठी अंदाजे 24000 रजिस्ट्रेशन टॅक्स आणि अंदाजे 35000 इंश्युरन्स शुल्क आकारले जाईल. यामुळे या कारची ऑन-रोड किंमत 6.77 लाखांवर पोहोचते.

1 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती द्यावा लागेल EMI?

जर तुम्ही Hyundai Aura चा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. अशा परिस्थितीत 1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 5.77 लाख रुपये बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. बँकेने जर 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 5.77 लाख रुपये कार लोन दिले, तर तुम्हाला पुढील 7 वर्षे दरमहा 9295 रुपयांचा EMI भरावा लागेल.

Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा

कार किती महाग पडेल?

जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 5.77 लाख रुपये कार लोन घेतले, तर तुम्हाला 7 वर्षे दरमहा 9295 रुपये EMI भरावी लागेल. या कालावधीत तुम्ही Hyundai Aura च्या बेस व्हेरिएंटसाठी सुमारे 2.03 लाख रुपये व्याज म्हणून भराल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून कारची एकूण किंमत सुमारे 8.80 लाख रुपये इतकी होईल.

Web Title: Most loved sedan car hyundai aura emi after 1 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • hyundai Motors

संबंधित बातम्या

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!
1

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती
2

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या
3

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक
4

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.