Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई (पूर्व) आरटीओत चारचाकी खासगी वाहनांसाठी ‘MH03FD’ नवीन नोंदणी मालिका सुरू

मुंबई (पूर्व) आरटीओत चारचाकी वाहनांसाठी ‘MH03FD’ नवीन नोंदणी मालिका येत्या 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 10, 2026 | 09:53 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • मुंबई (पूर्व) आरटीओत महत्वाचा निर्णय
  • चारचाकी खासगी वाहनांसाठी ‘MH03FD’ नवीन नोंदणी मालिका सुरू
  • ही नवीन नोंदणी मालिका 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरू करण्यात येणार
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे चारचाकी खासगी वाहनांच्या नोंदणीसाठी ‘MH03FD’ ही नवीन नोंदणी मालिका 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे. सध्या वापरात असलेली MH03EX ही मालिका संपत आल्यामुळे ही नवीन मालिका लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

या नव्या नोंदणी मालिकेमध्ये वाहनधारकांना आकर्षक तसेच पसंतीचे नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी इच्छुक वाहनधारकांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून, पत्त्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र, पॅन कार्ड तसेच पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी ठरवण्यात आलेल्या शुल्कासह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. संबंधित शुल्क REGIONAL TRANSPORT OFFICE MUMBAI EAST / RTO MUMBAI EAST यांच्या नावे काढलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षाद्वारे स्वीकारले जाणार आहे.

Tata Motors चा दरारा तर बघा! थेट ‘या’ देशात मिळवली आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर, 70000 गाड्या…

सर्व अर्ज 11 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे सादर करणे बंधनकारक आहे. एखाद्या एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास, महाराष्ट्र शासनाच्या 8 मे 2016 रोजीच्या अधिसूचनेनुसार, नियमित शुल्काव्यतिरिक्त सर्वाधिक रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास संबंधित नोंदणी क्रमांक प्रदान करण्यात येणार आहे.

आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकांची संपूर्ण कार्यपद्धती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचनाफलकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहनधारकांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा दलालांमार्फत फसवणूक होऊ नये यासाठी स्वतः कार्यालयात उपस्थित राहूनच अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे यांनी केले आहे.

‘या’ कंपनीच्या Two Wheeler ला ग्राहकांनी थेट हृदयात दिली जागा! 31 दिवसात 5 लाख युनिट्सची झाली विक्री

अधिक माहितीसाठी वाहनधारकांनी https://transport.maharashtra.gov.in
या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा थेट प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Mumbai east rto launches new registration series mh03fd for four wheeler private vehicles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 09:53 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Mumbai RTO office

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.